Submitted by पुरंदरे शशांक on 11 July, 2011 - 06:39
बुलबुलचा शॉवरबाथ
मे महिन्याचे रणरणते उन. शेजार्यांनी गच्चीतील टाकीत पाणी भरण्याकरता मोटर चालू केली होती. बहुतेक आमरसपुरीचे जेवण झाल्यामुळे का कोण जाणे - सगळे निवांत वामकुक्षीसुख अनुभवत होते. टाकी भरुन वाहू लागली तरी कोणाला पत्ता नव्हता. एवढा पाण्याचा आवाज कुठुन येतोय म्हणून खिडकीतून डोकावलो तर समोर एक बुलबुल अंदाज घेत घेत त्या पाण्याखाली शॉवरबाथ घेत होता - मजेत. मनात म्हटले - बच्चमजींची ऐश आहे आज - एवढ्या उन्हाच्या कहारात छान शॉवरबाथचे सुख अनुभवायला मिळतंय याला - शेजार्यांना जागं करायच्या आधी कॅमेर्यात टिपले याला..... गंमत अशी की एकाचे पाहून दुसराही हजर झाला लगेच हे शॉवरबाथचे सुख अनुभवायला.......
या बुलबुलचा शॉवरबाथ इथे खालील लिंकवर पाहू शकाल....
http://www.youtube.com/watch?v=4XsDDOPZkxs
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच आहेत फोटो. अगदी मनसोक्त
मस्तच आहेत फोटो. अगदी मनसोक्त शॉवर घेतोय.
इथे ध्वनिमुद्रण टाकलेलं पाहीलं आहे पण चित्रफित पाहण्यात नाही आली.
क्यूट!
क्यूट!
मस्त ..
मस्त ..
वाहवा!!
वाहवा!!
व्हिडिओ युट्युबवर टाका आणि
व्हिडिओ युट्युबवर टाका आणि त्याची लिंक द्या इथे.
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त !
मस्त !
मस्तच!
मस्तच!
छान शॉवर घेणे चालु आहे.
छान शॉवर घेणे चालु आहे.
अप्रतिम ..सुंदर
अप्रतिम ..सुंदर
हे माझे राहिले होते
हे माझे राहिले होते बघायचे.
मला वाटतं काही माणसांना, पक्षी धर्जिणे असतात. मला मात्र नाहीत, कारण इतके पक्षी इथे असले तरी मला ते पटकन दिसत नाहीत. (पण फुलेच काय, फुलाची बारिकशी कळीपण लगेच दिसते !!)
छान शॉवर बाथ
छान शॉवर बाथ
सर्वांचे मनापासून आभार.......
सर्वांचे मनापासून आभार.......
सहीच!
सहीच!
मस्तच..
मस्तच..
chanach !!!
chanach !!!