Submitted by मेधावि on 12 February, 2011 - 08:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
बाजरी दोन वाट्या, मेथी ४ चमचे, उडीद डाळ अर्धी वाटी.
क्रमवार पाककृती:
सर्व पदार्थ एकत्र भिजवणे (रात्री) सकाळी वाटणे. सन्ध्याकाळी डोसे बनवणे.
वाढणी/प्रमाण:
मी हे तयार पिठ फ्रिज मधे ठेवते. लागेल तसे वापरते.
अधिक टिपा:
डायबेटिक लोकान्साठी न्याहरीचा उत्तम पर्याय.
माहितीचा स्रोत:
स्व-प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
बाजरी कुठे मिळेल उसगावात? मी
बाजरी कुठे मिळेल उसगावात? मी फ्लोरिडात आहे. असे धरुन चाललेय की अख्खी बाजरी घ्यायची. माझ्या घरात सगळेच डायबेटीक तेव्हा ह्या रेसिपीत खूप इन्ट्रेस्ट आहे.
अमी
बाजरीचे पीठ चालेल का??
बाजरीचे पीठ चालेल का??
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/lifestyle/food/Going-against-the-grain/Art...
मी कधी कल्पनाच केली नव्हती
मी कधी कल्पनाच केली नव्हती असा डोसा होऊ शकेल याची. छानच आहे हा प्रकार. मला वाटतं पिठ वापरलं तरी चालेल.
धन्यवाद दिनेशदा, असेच डोसे मी
धन्यवाद दिनेशदा, असेच डोसे मी नाचणी आणी ज्वारीचेही करते. पिठ वापरले तर थोडे रवाळ हवे आणि मिश्रण जरा घट्ट असावे मग चान्गले होतात.
मस्त रेसिपी! चिनूक्स, तू
मस्त रेसिपी!
चिनूक्स, तू दिलेली लिंक पण पाहिली. शक्य तेवढे ingredients घालून ते पण ट्राय करून बघणार.
नक्की करुन पाहाणार.
नक्की करुन पाहाणार.
छान कल्पना ! मला वाटतं,
छान कल्पना !
मला वाटतं, बाजरीच वापरायला हवी, कारण बाजरीच्या पीठाला 'वाक' नसतो. अगदी भाकरी करतांना ही एका एका भाकरी पूरतेच पीठ भीजवून घ्यायला लागते, जास्त पीठ भिजवून ठेवल्यास भाकरीचे तुकडेच पडतात ! पीठ चालेलही,पण ऊडदाची डाळ जास्त हवी 'वाक' द्यायला !
सुमेधा, बाजरीऐवजी
सुमेधा, बाजरीऐवजी ज्वारीचे''पीठ' वापरून बघता येईल का? आणि मग उडीद डाळीचे प्रमाण किती घ्यायचे? किती वेळ भिजवून ठेवावे लागेल?
हो, कोणतेही एकदल धान्य /
हो, कोणतेही एकदल धान्य / मिक्स धान्य चालेल. शक्यतो पिठापेक्शा धान्य भिजवूनकेले तर जास्त जाळीदार होतात. उडीद डाळिचे प्रमाण तेच रहाते. डोसे, उताप्पे , आप्पे काहिहि केले तरी चान्गले होते.
अरे वा. हा धागा पाह्यला
अरे वा. हा धागा पाह्यला नव्हता. धन्स सुमेधा. डाळी असतात पण धान्य नसते घरात. आयती पिठेच असतात. आता यासाठी सगळी धान्ये थोडी थोडी आणून ठेवते.
अरे वा!! हा धागा पाहिलाच
अरे वा!! हा धागा पाहिलाच नव्हता.. मस्त आहे पाकृ.
धान्य भिजवून वाटून आंबवून डोसे घालणे आणि पीठं कालवून आंबवून डोसे घालणे याने टेक्स्चरमधे फरक पडतो नक्कीच...
मस्त आहे पाकृ.... नक्की करणार
मस्त आहे पाकृ.... नक्की करणार