Submitted by सायु on 28 July, 2015 - 05:52
मनसागरात मला गवसला, आठवणींचा एक सुंदर शिंपला।
अपेक्षा होती, असावा त्यात एक सुंदर मोती ।
जो नेईल गतकाळात, करेल सुखद क्षणांची पुनरावृत्ती ।
अन बघता बघता, स्मृती फुलांचे तरंग झाले ।
वेडे मन अलवारसे, त्यासंगे झुलु लागले ।
गतकाळातील स्मृती फुलांचा, पाठलाग ते करु लागले ।
सुगंधीत अन प्रफुल्लीत मी, आनंदाने बहरु लागले !
स्मृती फुलांची माळच झाली... ।
अन अलबत मी, भानावर आली ।
जपेन मी हा स्मृती-शिंपला, असाच अलगद, आयुष्यभर ।
जो नेई मज गतकाळात, अन सुगंधीत मी पुन्हा दुरवर,,,,,,, ।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Sundar
Sundar
आभार दिनेश दा .. पहिलाच
आभार दिनेश दा .. पहिलाच प्रतिसाद आवडत्या व्यक्तीचा म्हणजे काय म्हणाव..:)
जमेल हळू हळू अजुन नीट.. यात
जमेल हळू हळू अजुन नीट..
यात देखिल एंडिंग नोट सुंदर आहे.
शिंपला आणि मोत्याचा फोटो एकदम
शिंपला आणि मोत्याचा फोटो एकदम छान.
अबब !
अबब ! काव्यलेखनसुद्धा..
सायली.. मस्त गं .. खुप आवडल.. प्रचिपन छानच आहे..
वा, छानच.
वा, छानच.
वा , सायली , सुंदर ग. गेयता
वा , सायली , सुंदर ग. गेयता छान आहे कवितेला.
मस्त..
मस्त..
मस्त कविता. शिंपल्याचा फोटो
मस्त कविता. शिंपल्याचा फोटो पाहून माझ्या माहेरीही असाच एक शिंपला होता त्याची आठवण झाली.
माझा अगदी पहिलाच प्रयत्न
माझा अगदी पहिलाच प्रयत्न होता.. तरीही सांभाळुन घेतलात खुप खुप आभार..
अरे व्वा! सायली पहिला प्रयत्न
अरे व्वा! सायली पहिला प्रयत्न छानच!!
धन्स ग मानुषी ताई
धन्स ग मानुषी ताई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)