Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 July, 2015 - 03:09
पाऊस सुरू झाला की गावठी गुलाबाची झाडे तरतरीत होऊन फुलांनी अगदी बहरून जातात. बाजारातून आपण अनेक कलमी गुलाब आणतो पण ह्या गावठी गुलाबाचा विशेषपणा काही कमी होत नाही. ह्यांचा गुलाबी गंध, गुलाबी रंग आपले मन आकर्षून घेतोच.
मस्त.. घरी आहेत माझ्या..पहिला
मस्त..
घरी आहेत माझ्या..पहिला रंग खुपच सुंदर..दुसरा आहे घरी..आणि आणखी एक ऑफव्हाईट सुद्धा आहे. वेड्यागत वाढतात या वेली..पण भरभरुन फुले पन देतात..
मस्त! अगदीच "गुलाबी"!
मस्त! अगदीच "गुलाबी"!
सुंदर गुलाबी रंग मस्त टिपलयस
सुंदर गुलाबी रंग मस्त टिपलयस
सुंदर.. याचाच गुलकंद बनवतात
सुंदर..
याचाच गुलकंद बनवतात बहुदा.
जागूताई, फार सुंदर प्रचि. ६
जागूताई, फार सुंदर प्रचि. ६ आणि ७ खासच.
सुरेख!
सुरेख!
फारच सुंदर प्रचि ... याचाच
फारच सुंदर प्रचि ...
याचाच गुलकंद बनवतात बहुदा. >>> खरं का ??
वाह जागु, काय रंग आहेत
वाह जागु, काय रंग आहेत गुलाबाचे
दिल खुश हो गया
धन्यवाद सगळ्यांना. गावठी
धन्यवाद सगळ्यांना.
गावठी गुलाबाचा गुलकंद बनवतात हे माहित आहे. पण हेच का ते माहीत नाही. पण बरेच जण सांगतात की ह्याचा बनवतात. आता करूनच बघेन.
किती मोहक आहे गुलाब!
किती मोहक आहे गुलाब!
माझ्याकडे आहे गावठी गुलाब! त्याची फुले पहिल्या गुलाबासारखी भरगच्च आणि रंग दुसर्या गुलाबासारखा आहे.
मस्त!!! प्रसन्न वाटतय!!
मस्त!!! प्रसन्न वाटतय!!
मस्त ग जागू.
मस्त ग जागू.
सुंदरच.. तो वेगळ्या जातीचा
सुंदरच.. तो वेगळ्या जातीचा गडद गुलाबी आहे त्याची एक चिनी जात असते, खुप सुगंध असतो त्याला.
छान फोटो!गावठी गुलाबाच्या
छान फोटो!गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धगोलसर असतात,त्यांना विलायती फुलांसारखी दुमड नसते.गुलाबअत्तरासारखाच
दाट सुगंध असतो . लहानपणी पांचगणीला शाळेच्या वाटेवर अशी खूप रानगुलाबांनी बहरलेली झुडूपे दिसत.