Submitted by जर्बेरा on 9 July, 2015 - 11:00
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
वा!!! मस्त वाटलं वाचून.
वा!!! मस्त वाटलं वाचून. शाब्बास ऐशू आणि साधना.
साधना, तुम्ही या स्टडी
साधना, तुम्ही या स्टडी प्रोग्रामसाठी काय तयारी केली, कसे फॉर्म्स भरले, किती खर्चं आला, या प्रकारच्या कोर्सेसचा (ज्ञान /वेगळा अनुभव इ. ऑबव्हियस सोडून) आणखी काय फायदा होतो, विशेषतः शैक्षणिक , ते ही एकदा डिट्टेलमध्ये लिहा.
हे आमच्यासाठी फार नविन आहे. आत्तापर्यंत अश्या कोर्सेसची फार माहिती नव्हती.
युनिवर्सिटीच्या संस्थळावर आहेच, पण इथे मराठीत ती सगळी तयारी वाचायला मजा येईल.
सगळ्यांचे खूप खूप आभार खरंतर
सगळ्यांचे खूप खूप आभार
खरंतर हा भाग नंतर टाकणार होते पण मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी आधी पहिल्या दिवशीचे फोटो टाकले. आता जमेल तसा पूर्वतयारी ते आज पर्यंत काय काय केले ते टंकेन
तुमच्या शोधांच्या निष्कर्षाविषयी वाचायला आवडेल.>
मी इथे केवळ एक विद्यार्थिनी म्हणून आलेय. आमच काम फारच थोड आहे. १९९० पासून, आणि त्या आधी काही वर्ष इथे उत्खन्नन चालूच आहे.
मात्र २०१५ हे शेवटचे वर्ष आहे. पुढच्या आठवड्यात jya गोष्टी सापडल्या आहेत त्यांना lab मध्ये नेणार आहेत.
त्या लेकिला जिने हे काम करायला सुरुवात केली आणि त्या माऊलीला जिने लेकीला हे काम करायला प्रोत्साहन दिले..> खूप खूप आभार तुमचे!
साधना, तुम्ही या स्टडी प्रोग्रामसाठी काय तयारी केली, कसे फॉर्म्स भरले, किती खर्चं आला, या प्रकारच्या कोर्सेसचा (ज्ञान /वेगळा अनुभव इ. ऑबव्हियस सोडून) आणखी काय फायदा होतो, विशेषतः शैक्षणिक , ते ही एकदा डिट्टेलमध्ये लिहा.>
खरं सांगायचं तर आईने सगळे फायनान्सिंग (अर्थातच) केले. हा कोर्स, त्याची माहिती वगरे सगळ मी जानेवारी मध्येच शोधून काढली.
पुढच्या भागात सगळं लिहिणारे.
पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक
पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
मस्त लेख.
वा, छान. खुप शुभेच्छा....
वा, छान. खुप शुभेच्छा....
जरबेरा आणि साधना, वी आर
जरबेरा आणि साधना, वी आर प्राऊड ऑफ यु.
ऐशु, खुप खुप
ऐशु, खुप खुप शुभेच्छा!
पुढच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत!
अरे वा! मस्त ! खुप खुप
अरे वा! मस्त ! खुप खुप शुभेच्छा!
मस्त लेख! हार्दिक शुभेच्छा!
मस्त लेख! हार्दिक शुभेच्छा! पुभाप्र...
अभिनंदन आणि शुभेच्छा. फोटो
अभिनंदन आणि शुभेच्छा. फोटो छान आलेत हे वेगळं सांगत नाही.
अभिनंदन् आणि पुढल्या
अभिनंदन् आणि पुढल्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
अभिनंदन जरबेरा.. खुपच
अभिनंदन जरबेरा.. खुपच इन्ट्रेस्टींग विषय.. आणि पुढच्या प्रोजेक्ट साठी शुभेच्छा!
झर्बेरा तुला शाबासकी ग. आणि
झर्बेरा तुला शाबासकी ग.
आणि शुभेच्छाही.
फोटो छान.
अभिनंदन झर्बेरा! हे फिल्ड
अभिनंदन झर्बेरा! हे फिल्ड निवडल्याबद्दल.
वरदाची कमेंट एकदम अॅप्ट.
पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक
पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
छान लेख.
मस्त !!!!
मस्त !!!!
वा! सुरेख माहिती. इतक्या लवकर
वा! सुरेख माहिती. इतक्या लवकर तू बरेच काहीकाही शोधून काढलेस. तिथे किती महिने असणार आहेस?
जबरीच !
जबरीच !
काय झाले???
काय झाले???
अरे जर्बेरा, का बरे काढले
अरे जर्बेरा, का बरे काढले लेखन?
आणि आयडीही का टिबांकीत!
Pages