लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 9 July, 2015 - 11:00

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त जर्बेरा Happy
पुरातत्वशास्त्रात स्वागत....

तुझ्यासाठी खास अगाथा ख्रिस्तीच्या एका कवितेतल्या ओळी -
.....
and once you learn to scorn A D
and you've got the knack
then you could come and dig with me
and never wander back

Wink

जर्बेरा, सुंदर फोटो! खूप इंटरेस्टिंग विषय!

ह्या नव्या प्रॉजेक्टमधल्या यशाबद्दल अभिनंदन् आणि पुढल्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

खूप छान.
या विषयाचं खूप कौतुक वाटतं, संशोधनामागे किती परिश्रम असतात!
गतकाळाच्या खुणांशी थेट संवाद साधणारे हे शास्त्र. उत्खनन करायचे, पुरावे-दुवे मिळवायचे आणि आडाखे बांधायचे... कष्टाचं असलं तरी अखेरीस समाधान देणारं असणार हे नक्कीच.
पिरॅमिड्सच्या आसपास तेथील कारागिरांच्या वसाहतीचे उत्खनन आणि स्टोनहेंजभोवती केलेली मोहीम पाहताना दंगून जायला होते, त्याची आठवण झाली.

तुमच्या शोधांच्या निष्कर्षाविषयी वाचायला आवडेल.

मस्तच गं!
वेगळेच काहितरी करत्येयस, शिकत्येयस तू.
खरंच आनंद आणि अभिमान आहे आम्हाला आमच्या छोट्या मायबोलीकरणीचा.

जर्बेरा, अतिशय इण्टरेस्टिंग विषय आहे तुमचा. छान सुरूवात झाली आहे लेखमालीकेचि.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मस्तच गं!
वेगळेच काहितरी करत्येयस, शिकत्येयस तू.
खरंच आनंद आणि अभिमान आहे आम्हाला आमच्या छोट्या मायबोलीकरणीचा.>>>>>>>> अगदी अगदी!

जर्बेरा, सुंदर फोटो! खूप इंटरेस्टिंग विषय!

ह्या नव्या प्रॉजेक्टमधल्या यशाबद्दल अभिनंदन् आणि पुढल्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! >>>+१००.

वॉव.......... जर्बेरा एका जराश्या वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करतीयेस त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
छान फोटो.
लिहीत रहा.

मस्तच.. अभिनंदन आणि शुभेच्छा.. माय लेकींना.. त्या लेकिला जिने हे काम करायला सुरुवात केली आणि त्या माऊलीला जिने लेकीला हे काम करायला प्रोत्साहन दिले..

क्या बात है, जर्बेरा!!!! Happy

. अभिनंदन आणि शुभेच्छा.. माय लेकींना.. त्या लेकिला जिने हे काम करायला सुरुवात केली आणि त्या माऊलीला जिने लेकीला हे काम करायला प्रोत्साहन दिले..>>>>>>>हिम्स +१००००० Happy

क्या बात है, जर्बेरा!!!!

. अभिनंदन आणि शुभेच्छा.. माय लेकींना.. त्या लेकिला जिने हे काम करायला सुरुवात केली आणि त्या माऊलीला जिने लेकीला हे काम करायला प्रोत्साहन दिले..>>>>>>>हिम्स +१00000000

पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! Happy

Pages