Submitted by Discoverसह्याद्री on 11 July, 2015 - 09:18
सुप्रसिद्ध ट्रेकर लेखक - सह्याद्रीमित्र (माबो ट्रेकरकट्ट्याचे सी.एम.) श्री श्री "ओंकार ओक" यांच्या सह्याद्री ट्रेक्सच्या ब्लॉगला "गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धे"त पुरस्कार मिळाला आहे.
----------------------------------
गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा
- प्रथम क्रमांक - भटकंती सह्याद्रीच्या कुशीत - संदीप वडस्कर (http://trekventure.blogspot.com/)
- द्वितीय क्रमांक - सह्याद्रीमित्र - ओंकार ओक (http://onkaroak.com/)
- तृतीय क्रमांक - भटकंतीनामा - संजय अमृतकर (http://sanjayamrutkars.blogspot.com/)
----------------------------------
सह्याद्रीमित्र सी.एम. ओंकार ओक यांचे 'या ठिकाणी' आभासी (virtual) शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आहे.
(टाळ्या आणि शिट्ट्या!!!)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन
अभिनंदन
(टाळ्या आणि शिट्ट्या!!!) +1
(टाळ्या आणि शिट्ट्या!!!) +1 अभिनंदन...
अरे जबरी! अभिनंदन!
अरे जबरी! अभिनंदन!
(टाळ्या आणि शिट्ट्या!!!) +1
(टाळ्या आणि शिट्ट्या!!!) +1 अभिनंदन...
अभिनंदन मुख्यमंत्री ...
अभिनंदन मुख्यमंत्री ...
टाळ्या आणि शिट्ट्या... ढोल
टाळ्या आणि शिट्ट्या... ढोल आणि ताशे .. ए बजाव !!!
अभिनंदन
खूप खूप अभिनंदन
खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री....तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे....फारसे कुणाला माहीती नसेल पण ओंकार चा सह्याद्रीचा जेवढा अभ्यास आहे तेवढा या पिढीच फार कुणाचा नसेल......
माझे शब्द लक्षात ठेवा...अर्थात टेक्निकली माझेनाहीये.. पण तरीही...
ओंकार ओक हे भावी पिढ्यांसाठी निनाद बेडेकर यांच्या धर्तीचे नाव आहे...अतिशयोक्ती होत असल्याचे त्याला वा़टेल पण खरेच ही परिस्थिती आहे...सह्याद्रीतल्या गावागावात त्याच्या ओळखी आहेत आणि असा एखादा भाग नसेल ज्याची त्याला माहीती नाही.
त्याची आम्ही पुरेपूर चेष्टा करतो पण सिरीयसली मनापासून त्याचा आदर करतो...
ओंकारभाऊ तुम्ही आमच्या बरोबर आहात याचा प्रचंड अभिमान वाटतो
आशू +१००..
आशू +१००..
चँप +१००००००००
चँप +१०००००००० अनुमोदन....'
ओंकारा... तु आमचा मित्र आहेस याचा अभिमान नाही तर गर्व आहे..
माबोकरांना विषेश सुचना.... सह्यादीच्या कोणत्याही कडेकोटाची माहीती हवी असल्यास गुगल करण्याधी ओंकारुन पहा.... आवश्यक ती माहीती तर मिळेलच, पण मदतही मिळेल... आणि जर मिळालीच नाही तर गुगलुनही मिळनार नाही याची खात्री बाळगा....
ओंकार ओक म्हणजे चालतंबोलतं
ओंकार ओक म्हणजे चालतंबोलतं सह्याद्रीचं विद्यापीठ आहेसं दिसतंय. अभिनंदन आणि मानाचा मुजरा.
-गा.पै.
अभिनंदन ओंकार.... @ चँप +१००
अभिनंदन ओंकार....
@ चँप +१०० अनुमोदन.....
@ मल्लिनाथ- सह्याद्रीच्या कोणत्याही कडेकोटाची माहीती हवी असल्यास गुगल करण्याधी ओंकारुन पहा.... फिदीफिदी
श्री रा रा ओंकार ओक यांचे
श्री रा रा ओंकार ओक यांचे हार्दिक अभिनंदन आणि सह्याद्रि, इतिहास, महाराज याबद्दल इथे जरुर जरुर लिहावे अशी आग्रहाची आणि प्रेमाची विनंती (अहिवंतगडचा मुंगळा लक्षात आहे अजून... )
अभिनंदन रे मित्रा
अभिनंदन रे मित्रा
अभिनंदन ओंकार
अभिनंदन ओंकार
अभिनंदन ओंकार.... हे झपाटलेपण
अभिनंदन ओंकार.... हे झपाटलेपण आयुष्यभर तुझ्यासोबत राहो...
चँप + १०००००००
हार्दिक अभिनंदन ओंकार.
हार्दिक अभिनंदन ओंकार.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन! ओंकार.
अभिनंदन!
ओंकार.
अभिनंदन
अभिनंदन
मनापासून धन्यवाद मित्रांनो
मनापासून धन्यवाद मित्रांनो !!!
थोडं पुस्तकी वाटेल पण ह्या पुरस्कारांपेक्षा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि पाठीवर मिळालेली थाप ह्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो !!!
असंच कायम सोबत रहा
हार्दीक अभिनंदन
हार्दीक अभिनंदन
आशु ला अनुमोदन!!! अभिनंदन
आशु ला अनुमोदन!!!
अभिनंदन ओंकार ....!!!
टाळ्या आणि शिट्ट्या... ढोल आणि ताशे .. ए बजाव !!!
खूप खूप अभिनंदन CM साहेब!!
खूप खूप अभिनंदन CM साहेब!!
चँप +१०० अनुमोदन..... खूप खूप
चँप +१०० अनुमोदन.....
खूप खूप अभिनंदन CM साहेब!!
मनःपूर्वक अभिनंदन ओंकार
मनःपूर्वक अभिनंदन ओंकार
अभिनंदन !! मस्त! ओंकार चा
अभिनंदन !! मस्त!
ओंकार चा आकाशवाणीवर पण कार्यक्रम अस्तो का सकाळी ? अप्रतिम असतो तो पण .
त्याची आम्ही पुरेपूर चेष्टा
त्याची आम्ही पुरेपूर चेष्टा करतो पण सिरीयसली मनापासून त्याचा आदर करतो...
ओंकारभाऊ तुम्ही आमच्या बरोबर आहात याचा प्रचंड अभिमान वाटतो >> +१०१०१०००१०१
मल्ली तुलाही अनुमोदन...
अभिनंदन सिएम
टाळ्या आणि शिट्ट्या... ढोल आणि ताशे .. ए बजाव !!
अभिनंदन ओंकार
अभिनंदन ओंकार .....
सह्यादीच्या कोणत्याही कडेकोटाची माहीती हवी असल्यास गुगल करण्याधी ओंकारुन पहा.... आवश्यक ती माहीती तर मिळेलच, पण मदतही मिळेल... आणि जर मिळालीच नाही तर गुगलुनही मिळनार नाही याची खात्री बाळगा.... ++++++१
अभिनंदन ओंकार! वरील सर्व
अभिनंदन ओंकार!
वरील सर्व प्रतिक्रीयांशी १००% सहमत!!
मनःपूर्वक अभिनंदन !! मस्त !!
मनःपूर्वक अभिनंदन !! मस्त !!
Pages