Submitted by स्मितहास्य on 6 July, 2015 - 14:18
गेल्या आठवड्यात तीन दिवसांची जोडून सुट्टी आली होती. भटकायला तसा बराच वाव होता. प्लान काहीच होत नव्हता. ऐनवेळी ठरणारे टांगारू आणि फिस्कटणारे बेत याखेरिज दुसरं असं काहीच होत नव्हतं. म्हणून जवळचाच असा एक ट्रेकचा प्लान आखला. लोणावळ्याजवळचा लोहगड. आता लोहगडाबद्दल सांगत बसत नाही, कारण ते सर्वशृत आहे.
तर, लोहगड आणि आसपासचा परिसर फिरतांना जे काही फोटो टिपले ते इथे टाकत आहे.
धन्यवाद..
==================================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिले दोन्ही आवडले. शेवटचा
पहिले दोन्ही आवडले. शेवटचा जरा लाँग्शॉट हवा होता.
सुंदर
सुंदर
मस्तच फोटो!
मस्तच फोटो!
सुंदर फोटो... आणि बर्याच
सुंदर फोटो... आणि बर्याच दिवसांनी
व्वा! काय सही आहेत फोटोज!
व्वा! काय सही आहेत फोटोज! सुंदर एकदम!
उठावदार आणि मस्त!
उठावदार आणि मस्त!
मस्तच
मस्तच
व्वा... छान. इथे दिल्याबद्दल
व्वा... छान. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
सुंदरमच आलेत फोटो
सुंदरमच आलेत फोटो
लोहगडाच्या विंचूकाट्याचा
लोहगडाच्या विंचूकाट्याचा लाजबाब फोटो !...
छान फोटो ! २, ५ जास्त आवडले .
छान फोटो ! २, ५ जास्त आवडले .
मस्त फोटो !!!
मस्त फोटो !!!
छान फोटो.
छान फोटो.