Submitted by दिनेश. on 29 June, 2015 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एक मोठी डिश भरून होतील.
माहितीचा स्रोत:
रुचिरा व माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी परवाच हल्दीरामचे चना जोर
मी परवाच हल्दीरामचे चना जोर गरम आणले होते. ह्याच्या नावाबद्दल मी कुठेतरी वाचले होते पण ती माहिती विस्मरणात गेली आता.
दिनेशदा, खूपच क्लास वाटले हे सर्व वाचताना आणि पाहताना.
माझ्या आवडीचा पदार्थ. करून
माझ्या आवडीचा पदार्थ. करून पहायला पहिजे
लय भारि.
लय भारि.
___/\___ .....chana jor tumhi
___/\___ .....chana jor tumhi ghari kele??? my goodness!!!
दिनेश ___/\___ तुझ्या
दिनेश ___/\___
पण हौशी लेकी ला मेल करण्यात आलीये

तुझ्या कृतीप्रमाणे सोप्पे वाटले अगदी करायला तरी माझ्यात .'तो' हौशी कलाकार अजिबातच दडून बिडून बसलेला नाहीये .. याची जाणीव हय!!!
त्या चण्यावर पिझ्झा लाटायचे लाटणे जरा दाब देऊन फिरवले तर?? पटकन होईल का?? म्हंजे एकेक ठेचण्यापेक्षा??
मेरी पसंद बेक्ड,,,
दिनेशदा, तुस्सी ग्रेट
दिनेशदा, तुस्सी ग्रेट हो!!!!!!
अधिक टीपा आवडल्या विशेषतः क्रमांक चारची.;)
व्वा! मस्त आणि सोपी आहे
व्वा! मस्त आणि सोपी आहे पाकृ.
फक्त जरा जास्तीचा वेळ काढुन करायला पाहिजे. फोटो तोंपासू.
मला या नावाचा पदार्थ असतो हेच माहित नव्हतं. कुठल्यातरी गाण्यात हे नाव आहे, असं वाटतंय... नक्की आठवत नाही पण.
परवाच मेजवानीत विष्णुजीनी
परवाच मेजवानीत विष्णुजीनी दाखवला त्यात चणे उकडून चपटे करून वाळवायचे , असे सांगितले होते. ही कृती इन्स्टंट छान आहे एवढच म्हणीन.
मला या नावाचा पदार्थ असतो हेच
मला या नावाचा पदार्थ असतो हेच माहित नव्हतं. कुठल्यातरी गाण्यात हे नाव आहे, असं वाटतंय... नक्की आठवत नाही पण.>>>>>> क्रांती चित्रपटातील एक गाणे आहे "चना जोर गरम बाबू मै लाई मजेदार" असे.
धन्यवाद.. वर्षू, गोल लाटणे
धन्यवाद..
वर्षू, गोल लाटणे असेल तर ते सटकतात / उडून जातात. बेकरीचे चौकोनी लाटणे असते त्याने होईल असे वाटतेय.
Hi Dinesh, I read your every
Hi Dinesh,
I read your every recepie. Your style is just awesome.The photow along with your recepies are so tempting.. You seem to be much beyond the expertization in cooking.,!! Hats off to you!
Between I never knew that chana chor can be done in the above way..They are easily availbable in market.
Keep it up n do keep posting!
धन्यवाद नरेश माने. "चना जोर
धन्यवाद नरेश माने.
"चना जोर गरम" या शब्दांशिवाय मला त्या गाण्यातलं काही आठवत नाहीये.
आहा.. खुप आवडता प्रकार.. चना
आहा.. खुप आवडता प्रकार..
चना चोर्/जोर ज्यात बारिक चिरलेला कांदा, कैरी, टमाटर, सांभार, पुदिना आणि थोडी शेव टाकुन खातात..आहाहा..
आता कुठ खावं
घरी गेल्यावर कराव लागेल..
मस्त एकदा मेजवानी मध्ये
मस्त
एकदा मेजवानी मध्ये दाखवले होते हे .
---^--- ! मस्त दिस्ताय्त!
---^--- ! मस्त दिस्ताय्त!
अरे वा ! अस करतात का हे !
अरे वा ! अस करतात का हे ! सोप्प्य
मला पण गाणेच आठवले. एकेक
मला पण गाणेच आठवले. एकेक चणा फ्लॅट करने टीव्ही बघत बघत करण्यासारखे आहे. लसूण सोलणे, मेथी निवडणे ह्यासारखे. एअर फ्रायर असल्यास ते ही वापरता येइल झीरो ओइल कुकिन्ग. मग हलका तेला चा हात लावून व मसाले शिवरता येतील.
मी चना जोर गरम नेहमी करते पण
मी चना जोर गरम नेहमी करते पण अर्थात हातोडा घेऊन बसण्याइतपत पेशन्स माझ्याकडे नाही
काबुले रात्रभर भिजत घालुन नंतर त्यांना मिठ टाकुन वाफवुन घेते. योग्य तितकेच वाफवणे खुप महत्वाचे आहे कारण कमी वाफवले गेले तर फायनल प्रॉडक्ट दातांची परिक्षा घेणारा ठरतो आणि जास्त वाफवले तर कुकरमध्येच त्याचे भुस्कट होणार. नेमका आत भुसभुशित झालेला पण साल शाबुत असलेला इतपत वाफवलेल्या काबुल्याला अर्धा-एक चमचा तेल चोळते आणि मग त्याला ओवनमध्ये १६०-१८० तापमानाला भाजते. पहिल्यांदा २० मिनिटे भाजायचे. अधुन मधुन हलवत राहायचे. पहिली २० मिनिटे संपली की त्यांना पुर्ण थंड व्हायला द्यायचे आणि थंड झाल्यावर परत १०-१५ मिनिटे भाजायचे. दुस-या वेळेस लक्ष ठेऊन राहायचे. कारण कधी कधी चटकन जळतात. बाहेर काढुन लाल मिरची पावडर, आमचुर पावडर व.व. पण शिंपडु शकता.
जर नेमके वाफवले गेले असतील तर हे भाजलेले चणे खुप मस्त लागतात. चणेवाल्याकडे भाजलेले पांढरे वाटाणे मिळायचे त्याची आठवण येते खाताना. अगदी ऑथेंटिक चना जोर वगैरे म्हणता येणार नाही पण येता जाता तोंडात टाकायला एक चांगला पर्याय मिळतो.
दिनेश, तुमची रेस्पीही करुन पाहिन नक्कीच. एकदा तळून पाहिन. एरवी माझी रेसिपी वापरेन.
ओह...खरंच माहिती नव्हतं की हे
ओह...खरंच माहिती नव्हतं की हे चना जोर असं बनवतात.
अरे वा, हे असे बनवतात हे
अरे वा, हे असे बनवतात हे माहितीच नव्हतं!
मस्तच !!!!!!
मस्तच !!!!!!
दिनेशदा., मस्त तोंपासु !
दिनेशदा.,
मस्त तोंपासु !
तुमच्या बाबतीत मेरा चना है अपनी मर्जी का असं आहे.
फक्त फासावर लटकू नका! 
आ.न.,
-गा.पै.
चना जोर गरम....वरती बारीक
चना जोर गरम....वरती बारीक कांदा, कोथिंबीर, लिंबू ......जन्नत......
पण हा घरी करायचा मी कधी विचार पण केला नव्हता. रेसिपी नेहमीप्रमाणेच A-class. तुमच्या ज्या टिप्स असतात त्यासुद्धा खूप छान असतात.
अरे वा....चना जोर गरम असे
अरे वा....चना जोर गरम असे बनवतात हे माहितच न्हवते...आणि कसे करत असतील असा कधी विचार ही नाही केला
आणि दिनेश दा तुम्ही अश्या सगळ्या कॉम्प्लिकेड रेसिपी सोप्प्या बनवून आमच्या समोर ठेवता....खरच ग्रेट आहात.
दिनेशदांच्या एक सो एक रेसिपीं मुळे माझी ' टू डू लिस्ट' वाढतच चालली आहे.....:-)
धन्यवाद सर्वांना, परत एकदा.
धन्यवाद सर्वांना, परत एकदा. हा उद्योग मी टाईमपास म्हणून करतो. तसेही इथे अंगोलात असले काही तयार मिळणे शक्यच नाही !
वॉव!! काय मस्त दिसतंय..
वॉव!! काय मस्त दिसतंय.. तोंपासु!
चणा ठोकताना द्विदल अलग होतं की एकसंध ठोकलं जातं?
ह्या चन्याबरोबर थोडे मक्याचे
ह्या चन्याबरोबर थोडे मक्याचे पोहे (कॉर्नफ्लेक्स चालतिल) कान्दा कोथिबिर चाट मसाला आणि लिन्बु ...क्या बात आहे.
(नासिकला हॅन्की कोर्नर जवळ एक भय्या असतो त्याच्याकडे मिळतो चना जोर गरम, शॉपिन्ग त्याशिवाय पुर्णच नाही होत.)
मंजूडी, हे चणे पुर्ण भिजलेले
मंजूडी, हे चणे पुर्ण भिजलेले नसतात त्यामूळे एकसंध चकती तयार होते. ( डिशमधल्या फोटोत आहेत तश्या ). दले वेगळी होत नाहीत.
अफलातून!
अफलातून!
ग्रेट मस्त रेसिपी. कानपुरात
ग्रेट
मस्त रेसिपी. कानपुरात एके ठिकाणी अप्रतिम मिळायचे पण हल्ली पाणीपुरीत डायवर्सिफाय केल्यापासून चव खालावली आहे.
Pages