Submitted by दिनेश. on 29 June, 2015 - 04:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एक मोठी डिश भरून होतील.
माहितीचा स्रोत:
रुचिरा व माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरा रेसिपी !!
जबरा रेसिपी !!
रेसीपि सहीच आहे. मला असली
रेसीपि सहीच आहे. मला असली टाइम पास ची कामं खूप आवडतात त्यामुळे नक्की करणार.
मग एका कोरड्या कपड्यावर एकेक
मग एका कोरड्या कपड्यावर एकेक चणा ठेवून, तो बत्ता / हातोडा अश्या साधनाने ठोकून चपटा करा. >>>>> काय पेशन्स आहे तुम्हा लोकांकडे ?? _________/\_________
बाकी सारे तोंपासु ......
चणा ठोकताना द्विदल अलग होतं
चणा ठोकताना द्विदल अलग होतं की एकसंध ठोकलं जातं?
>>
मलाही ही शंका होती पण त्याला शब्दात कसं मांडायचं ते न कळल्याने गप्प बसले
मस्त दिसतायेत.
दिनेशदा , तुम्हाला परत एकदा सांगतेय तुम्ही पिंचि एरियात शिफ्ट व्हा पाहू
रीया, अजून थोडे प्रयोग करतो
रीया, अजून थोडे प्रयोग करतो इथे ... !
बापरे हे तुम्ही घरी करता !
बापरे हे तुम्ही घरी करता ! ग्रेट आहात .
वॉव, एकदम आवडीचा पदार्थ. मला
वॉव, एकदम आवडीचा पदार्थ. मला वाटलच नव्हत की एव्हढा सरळ असेल. करुन बघेन
मस्तच!! नेहमी चनाचोर रेडीमेडच
मस्तच!! नेहमी चनाचोर रेडीमेडच खाल्लेत.
चनाचोर तळलेले असतात हे माहितीच नव्हते. मला तर चनाचोर हा डाएटिंग करण्यासाठी चांगला ऑप्शन वाटत होता.
हा पदार्थ घरी करता येईल असं
हा पदार्थ घरी करता येईल असं कधी वाटलच नाही ... चटकदार जबरी रेसिपी ...सलाम दिनेशदा तुमच्या उत्साहाला !!
सॉलिड. सलाम तुम्हाला.
सॉलिड. सलाम तुम्हाला.
फोटो मस्त आहेत नेहमीप्रमाणे.
फोटो मस्त आहेत नेहमीप्रमाणे. घरी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्रास देणार्^या मुलांना कामाला लावायला चांगलं आहे. घ्या ठोका एक एक चना.
धन्य
धन्य तुमची!!!
स्पीचलेस्स...........
दिनेशदा, तुम्ही ईकडे छान छान
दिनेशदा, तुम्ही ईकडे छान छान रेसिपी लिहा आणि आम्हांला कामाला लावा.
फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम. पुढच्या गटगसाठी येताना दिनेशदा पोती भरून चनाचोर घेऊन येणार आहेत.
एका कापडावर चणे पसरुन त्यावर
एका कापडावर चणे पसरुन त्यावर पालथ्या पाटाने (बसण्याच्या) 'जोर' लावुनदाब दिला तर?? एकावेळेस भरपुर चणे चप्पट होऊ शकतील असे वाटते. (हौशी लोकानी करुन कळवा)
भ्रमा, हे चणे पुर्ण भिजलेले
भ्रमा, हे चणे पुर्ण भिजलेले नाहीयेत, त्यामुळे दाब देऊन फारसा फायदा होणार नाही.
मी करणार आहेच या कृतीने तेव्हा वर लिहिलेले एकेक उपाय करुन पाहिनच.
(तसेही हातोड्याने थोडे चणे ठोकल्यावर मी कंटाळणार आहेच. )
(हौशी लोकानी करुन कळवा) <<<<<
(हौशी लोकानी करुन कळवा) <<<<< भ्र्मर, आयडीया छान आहे पण हल्ली बसण्याचा पाट कोणाकडे असतो. माझ्याकडेसुद्धा नाही आहे.
मी खलबत्त्याच्या दांड्याने प्रयत्न करणार आहे. बघू कधी वेळ येते ती.
एका कापडावर चणे पसरुन त्यावर
एका कापडावर चणे पसरुन त्यावर पालथ्या पाटाने (बसण्याच्या) 'जोर' लावुनदाब दिला तर??>>
भ्रमा, पाट ठेवला तरी सगळीकडे ठोकावेच लागेल. नुसता दाब देऊन उपयोग नाही. तो चणा चपटा होण्यासाठी 'ठोकणे' हीच क्रीया करावी लागेल.
दिवाळीच्या केपा फोडतोय असं
दिवाळीच्या केपा फोडतोय असं समजा आणि चणे ठोका
मी चणे ठोकतेय, मध्येच एक चणा
मी चणे ठोकतेय, मध्येच एक चणा घण चुकवुन लांब उडुन जातोय, ठोकाठोक सोडून मी त्याला परतोनी आणते. मध्येच ठोकताना एखादा घण कोरड्या कपड्यावर आदळतोय. खालची म्हातारी दरवाजावर बेल वाजवत उभी, कधीपासुन काय ठोकतेय, माझ्या डोक्यावर घणाचे घाव पडल्यासारखे वाटतंय हा डायलाग मारत......
किती किती कल्पना केल्यात मी ही ठोकाठोकी वाचल्यापासुन.
स्वतःचं बोट ठोकू नकोस म्हणजे
स्वतःचं बोट ठोकू नकोस म्हणजे झालं
इंडस्ट्रीयल प्रोसेस अशीच
इंडस्ट्रीयल प्रोसेस अशीच काहीतरी असणार. मी माझा छोटा खल वापरला. पटापट होते काम !
Pages