Submitted by गिरिश सावंत on 15 June, 2015 - 13:39
सिन्धुदुर्ग .. कणकवली.. आणि माझ्या घरामागुन वाहनारी गडनदी... एक अतुट नातं..
मान्सुन्पुर्व पावसाने वातावरण भारुन टाकल होत... आकाश निळ्या रंगाने न्हावुन गेल असताना नदी पात्रात पडनार प्रतिबिम्ब अधिकच मोहुन टाकनार...
कनोन ५५०
वाइड अन्गल ११-२२ लेन्स सोबत पोललाय्झर फिल्टर..
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
जाता जाता संग्रहातला..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थोडा लाइट रुम ट्च आहे...पण
थोडा लाइट रुम ट्च आहे...पण आकाश पिव्वर...
फोटोंचं फ्रेमिंग सुंदर आहे ..
फोटोंचं फ्रेमिंग सुंदर आहे ..
पण वरून तिसर्या फोटोत आकाश पर्पल दिसतंय
आइशप्पथ!! पहिले २ फोटो कचकचीत
आइशप्पथ!! पहिले २ फोटो कचकचीत सुंदर आले आहेत. मस्तच.
मस्त. पोलराइजर फिल्टर बाबत
मस्त.
पोलराइजर फिल्टर बाबत साक्षात्कार पोलराइज्ड गॉगलमुळे झाला मला.
आधी थेअरी वाचुन कळाल नव्हतं.
मस्तच....शेवटी कोकण आपलाच
मस्तच....शेवटी कोकण आपलाच असा...
पहिले दोन फोटो आणि शेवटचा
पहिले दोन फोटो आणि शेवटचा भारी आवडले!
पहिला कातिल आहे. खरे तर सगळेच
पहिला कातिल आहे. खरे तर सगळेच जाम आवडले. पण आमच्या नशिबी कसल आलय असल गावरान सुख.:अरेरे: आम्ही आपले लकडी पुलावरुन मुळामुठेकडेच पहाणार.:फिदी: लकी आहात!
कडक फोटो..
कडक फोटो..
सुरेख!
सुरेख!
सुंदर फोटो. सावतानु, फक्त
सुंदर फोटो.
सावतानु, फक्त चारच फोटो? अहो, कोकणातल्या पावसाच्या फोटोंची वाट पाहतेय मी. आपली नदी दुथडी भरून वहातानाचा फोटो हवय मला.
सुंदर फोटोज. पहिला तर एकदम
सुंदर फोटोज. पहिला तर एकदम कातिल..............
अग्गाग्गा! पोश्टरवाणीच दिसतय
अग्गाग्गा! पोश्टरवाणीच दिसतय जनु..
पहिले २ फोटो कचकचीत सुंदर आले
पहिले २ फोटो कचकचीत सुंदर आले आहेत >>> +१
शोभा.... पाऊस अजुन पडलो नाया
शोभा.... पाऊस अजुन पडलो नाया व्हयो तसो। मी पण पावसाचीच वाट बघतय....
सुंदरच.
सुंदरच.
खूप सुंदर.. पिक्चरस्क गाव!!!
खूप सुंदर.. पिक्चरस्क गाव!!!
सुंदर !
सुंदर !
सर्वांचे आभार....
सर्वांचे आभार.... मायबोलीकरांचे प्रोत्साहन पारितोशिकाप्रमान ......
fb फोटो टाकले की निस्ते लाइक.... फोटो आवाडलो म्हणून अंगठो वर की खरोखर आंगठो दाखवतत ताच कळणा नाय....
हैय कसा पाठीवर हात मारून। शाबासकी दिल्यासारखा....
सुंदर! संगणक वॉलपेपर साठी
सुंदर!
संगणक वॉलपेपर साठी द्या. नक्की नीवडले जातील.
माका एकव फोटो दिसणा नाय
माका एकव फोटो दिसणा नाय
सावंत, फोटो छान, पण
सावंत, फोटो छान, पण 'सिग्नेचर' कोपर्यात टाकलीत तर बरं असे वैयक्तीक मत.
टीव्ही.... कस्तूरी रंगन समिति
टीव्ही.... कस्तूरी रंगन समिति अहवालावर् एका व्यक्तिने बुकलेट काढले.... त्याच्या मुख पृष्ठावर मी काढलेला फोटो आहे.... फोटो लावा... एक वेळ चालेल.. पण साधी परवानगी देखील नाही....उलट वोटरमार्क पुसला (जो कोर्नरला होता)
पुस्तकाच्या कव्हर पेजला लावन्यासरखा फोटो चोरून वापरला जात असेल तर .....
त्या मानसिक त्रासापेक्शा आपण थोडी पट्टी सहन करावी ही विनंती...
आहाहा. सुरेख फोटो.
आहाहा. सुरेख फोटो.
मस्तच.
मस्तच.
नितळ निळया अवाकाशि..... आणि
नितळ निळया अवाकाशि..... आणि आता भेट हिराव्यागार...पाण्याशी....लवकरच..
सुंदर फोटो
सुंदर फोटो
मस्त
मस्त
मस्तच!
मस्तच!
क्या बात है!!!! पहिले दोनही
क्या बात है!!!!
पहिले दोनही फोटो अ प्र ति म!!!!
मस्त. पहिले दोनही फोटो अ प्र
मस्त.
पहिले दोनही फोटो अ प्र ति म!!!! >>> ++ १
Pages