Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटते खरे बाहेर यावे आता
मला वाटते खरे बाहेर यावे आता तेच तेच दळण खूप झाले.
कदाचित दाभोळकर सांगतील तिला
कदाचित दाभोळकर सांगतील तिला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे होते म्हणून ती त्यांची मुलगी असल्याची ओळख लपवत होती... त्यामुळे सर्वांच्या मनात तिच्याविषयी असलेला आदर दुणावेल... आणि हे समजल्यावर सुभा तिच्या प्रेमात आकंठ बुडुन जाईल.
आणि हो जय आणि आदितीच लग्न
आणि हो जय आणि आदितीच लग्न दाभोळकरही लपवूनच ठेवतील... आणि दळण सुरुच राहील..
आणि जय वर आणखी तोंड सुख घेणार
आणि जय वर आणखी तोंड सुख घेणार दाभोळकर जेंव्हा त्यांना कळेल की आदितीकडे चप्पल नविन आणण्यासाठीही पैसे नव्हते
आणि जय वर आणखी तोंड सुख घेणार
आणि जय वर आणखी तोंड सुख घेणार दाभोळकर जेंव्हा त्यांना कळेल की आदितीकडे चप्पल नविन आणण्यासाठीही पैसे नव्हते>>> कळलं नाही . सुभा या लोकाना पगार देत नाही का?
मला एक कळ्त नाही ,लोकांना
मला एक कळ्त नाही ,लोकांना मालीका आवडत नाही तरी त्या मालिका न चुकता का पाहतात वर त्यामालिकेवर असभ्य कमेंट करत राहतात.आता हि का ते दुरावा मालिका खरच इंट्रेस्टींग मोड वर आली आहे तरिही त्या मालिकेचा आनंद न घेता त्याची खिल्ली उडवली जात आहे ,खरच आपला पैसा खर्च करुन लोक विकतचे दुखणे बघत बसतात आणी वर नेटवरपैसा खर्च करुन मालिका व चित्रपट व त्यातील कलाकारांची मजाक उडवत बसतात .खरच अशक्य प्रकार चालू आहे या आणी अनेक धाग्यांवर.
>>>> मला एक कळ्त नाही
>>>> मला एक कळ्त नाही ,लोकांना मालीका आवडत नाही तरी त्या मालिका न चुकता का पाहतात <<<<<
अहो भौ, लोक तर युगानुयुगे, "लग्नही करुन पहातात"..... त्यापुढे मालिका बघणे म्हण्जे किस्झाडकीपत्ती !
(No subject)
लिंब्या
लिंब्या
हे बघा मला फक्त एवढेच
हे बघा मला फक्त एवढेच म्हनायचे आहे की मालिका आवडत नसेल तर बघायची तसदी कशाला घेता?
मालिकेला नाव ठेवता यावीत
मालिकेला नाव ठेवता यावीत म्हणून.....
रोमातुन लिहिते व्हायला
रोमातुन लिहिते व्हायला लावले
आशुडि आणि लिम्बु जी यांच्या भन्नाट प्रतिक्रिये मुळे...
सुभा या लोकाना पगार देत नाही
सुभा या लोकाना पगार देत नाही का?>>
सुभा दोघांना मिळून रू. ५०,०००/- पगार देतो. पण कितीही काटकसर केली तरी त्यांना ते पुरतच नाहीत.
लिम्बुकाका
लिम्बुकाका
माझा कालचा भाग चुकला. काल काय
माझा कालचा भाग चुकला. काल काय झालं मला जरा सांगा की.
सुभा दोघांना मिळून रू.
सुभा दोघांना मिळून रू. ५०,०००/- पगार देतो. पण कितीही काटकसर केली तरी त्यांना ते पुरतच नाहीत >>> चप्पल घेण्याईतकेही पुरु नयेत म्हणजे कमालच गं बाई .
दया , पता लागाओ आखिर ये पैसे जाते कहां है !
(No subject)
मालिका आवडत नसेल तर बघायची
मालिका आवडत नसेल तर बघायची तसदी कशाला घेता? >>> इथल्या कमेंटस तुम्हाला आवडत नाहीत, तरीही तुम्ही त्या वाचायची तसदी घेता, तसंच
स्वस्ति
स्वस्ति
>>> मालिकेला नाव ठेवता यावीत
>>> मालिकेला नाव ठेवता यावीत म्हणून..... <<<<

>>> दया , पता लागाओ आखिर ये पैसे जाते कहां है ! <<<<
अरे बापरे, हहपुवा झाली......
आता ती सेरियल लागली तरी मला इथलेच संवाद प्रतिसाद आठवणारेत,,..
इथल्या कमेंटस तुम्हाला आवडत
इथल्या कमेंटस तुम्हाला आवडत नाहीत, तरीही
तुम्ही त्या वाचायची तसदी घेता, तसंच>>>>>>>>>>मी इथे मालिकेविशयी चांगले वाचायला येतो ,पन् इथे हा धागा चर्चा न करता फक्त गंमत जंमत करण्यासाठि काढला आहे असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय ललिताजी.
लले
लले

सुभा दोघांना मिळून रू.
सुभा दोघांना मिळून रू. ५०,०००/- पगार देतो. पण कितीही काटकसर केली तरी त्यांना ते पुरतच नाहीत >>

तरी बरं मुंबईत चपला स्वस्त मिळतात म्हणे...
एक १०० रु ची स्लिपर घेता येत नाही या आदिती ला...
काहीही हं जय ( जानी टोन मद्धे )
गंमत जंमत करण्यासाठी असलेल्या
गंमत जंमत करण्यासाठी असलेल्या धाग्यावर शिरेस लोकं का यून र्हायलेत
लिंबूकाका, लग्न आणि
लिंबूकाका, लग्न
आणि स्पेकोकरंडकासाठी धन्यवाद!
मंदार कुमठेकर, हा धागा गंमतीजमतीच्या चर्चा करण्यासाठी काढलेला आहे हो.
मी आधी सान्गीतल ना की दयाळु,
मी आधी सान्गीतल ना की दयाळु, प्रेमाळु देवी उर्फ आदितीने तिच्या चपलान्सकट सगळ्या वस्तु शोभडीला देऊन टाकल्यात. गेले दोन आठवडे ती २ च ड्रेस घालतीय, नीट बघा.:फिदी:
लिम्बुभाऊ
दक्षिणा | 14 May, 2015 -
दक्षिणा | 14 May, 2015 - 15:00 नवीन
गंमत जंमत करण्यासाठी असलेल्या धाग्यावर शिरेस लोकं का
यून र्हायलेत>>>>>>>>>>अहो दक्षिणा मॅडम धाग्याच्या हेडरमध्ये कुठेही हा धागा गंमतजंमत करायला काढलाआहे असे लिहलेले नाही,तरीही तुम्ही इथे फालतुपना करत आहात यावरुन्च तुमचे टेंपरामेंट लक्षात येतेय.
इथल्या कमेंटस तुम्हाला आवडत
इथल्या कमेंटस तुम्हाला आवडत नाहीत, तरीही
तुम्ही त्या वाचायची तसदी घेता, तसंच>>>>>>>>>>मी इथे मालिकेविशयी चांगले वाचायला येतो ,पन् इथे हा धागा चर्चा न करता फक्त गंमत जंमत करण्यासाठि काढला आहे असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय ललिताजी.>>> मंदार कुमठेकर, गैरसमज तुमचा झालाय ललिताजी किंवा बाकी कोणाचा नाही.
अरे तुम्ही लोकं कशाला
अरे तुम्ही लोकं कशाला प्रत्युत्तर देत बसताय? दुर्लक्ष करा की...
धागा आशूडीने काढलाय, आणि प्रस्तावनेत मालिकेबद्दल पोस्टीक करमणूक आपण इथे करू असं तिने म्हटलंय तेव्हा कॅरी ऑन!
ओ तुम्हाला एकदा सांगितलेलं
ओ तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझं नाव घेऊ नका म्हणून?
आणि या धाग्याच्या हेडर मध्ये नाही लिहिलेलं की हा धागा गंमतीसाठी आहे पण इथे वाचल्यावर कळतंय ना? मग झालं. कशाला येता इथे आमचा फालतूपणा पहायला? दुसर्या एखाद्या धाग्यावर हरी हरी करा जाऊन. आम्ही इथे फालतूपणा करू अन्यथा काहीही करू. तुम्ही काय धागा विकत घेतलाय हा?
and you are nobody to judge my temperament. please be in your limits.
Pages