दिनांक १० जून २०१२ , पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती , आणि मार्च ending ची सर्व कामे आटपायला आणि ताळे - बंद पत्रक (balance Sheet final ) पूर्ण व्हायला जून उजाडला होते , त्यामुळे कामाचा त्राण घालवण्यासाठी ऑफिस मधले बरेच मेंबर मिळून एक ट्रीप प्लान केली ती हि अगदी पुण्यापासून जवळ ,,,,,,,
मग प्रत्येकाने वेग वेगळी स्थळे सुचवली आणि शेवटी काशीद बीच ची ट्रीप फायनल केली . इंटरनेट वरून माहिती घेऊन काशीद मधील अगदी बीच समोर असणारा रेसोर्ट बुक केला , मनन रेसोर्ट , अतिशय मस्त , प्रशस्त , आणि वाजवी दरात मिळणारा रेसोर्ट होता , अगदी समुद्राच्या समोर , त्याच ट्रीप चे काही क्षण mobile च्या कॅमेराने टिपलेले ,,,,,,,,,
प्रती १
प्रती - २
प्रती - ३
प्रती - ४
प्रती - ५
प्रती - ६
प्रती - ७
प्रती - ८
प्रती - ९
प्रती - १०
प्रती - ११
प्रती - १२
प्रती - १३
प्रती - १४
प्रती - १५
प्रती - १६
प्रती - १७
काही फोटो खरच छान आहेत. तो
काही फोटो खरच छान आहेत.
तो समुद्र कसला उधाणलाय. तुम्ही त्यात खेळत होता की काय?
(शांत दिसणारा समुद्रही क्षणात तुम्हाला त्याच्या पोटात गडप करू शकतो. त्यामुळे सावध राहावे लागते. )
अरे वा. नुकतेच जाऊन आल्याने
अरे वा. नुकतेच जाऊन आल्याने प्रत्येक फोटो कुठे काढलाय हे अगदी डोळ्यापुढे येतेय.
माफ करा पण प्रचिंची क्वालिटी जरा लो वाटतेय. पावसामुळे कि मोबाईलमधुन काढले हे फोटो?
कि इथे माबोवर टाकतांना साईझ कमी करण्यासाठी क्वालिटीत तडजोड करावी लागली?
सुन्दर
सुन्दर प्रकाशचित्रे.
आम्हालाहि फोटोच्या प्रती पाठवा .
माबोवर टाकतांना साईझ कमी
माबोवर टाकतांना साईझ कमी करण्यासाठी क्वालिटीत तडजोड करावी लागली
फोटोच्या प्रती पाठवा .>>>> नक्कि
तो समुद्र कसला उधाणलाय.
तो समुद्र कसला उधाणलाय. तुम्ही त्यात खेळत होता की काय? >>>>>> हो क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळलो