Submitted by सुभाषिणी on 4 May, 2015 - 10:59
माहिती हवी आहे.
जसे इंग्लिश चुका दुरुस्ती साठी स्पेल चेक असते तसे मराठीत ह्रस्व दीर्घ ई. व्याकरण विषयक चुका दुरुस्ती साठी काही मार्ग आहे का.(कोम्पुतेर टायपिंग करताना )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनोगत.कॉम या साइटवर शुद्धलेखन
मनोगत.कॉम या साइटवर शुद्धलेखन चिकित्सक आहे.
फायरफॉक्स वर पण मराठी
फायरफॉक्स वर पण मराठी डिक्शनरी आहे. ती किती करेक्ट आहे ते माहित नाही.
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/marathi-language-pack/
जस्ट एक अवांतर
जस्ट एक अवांतर निरिक्षण.
सुभाषिणी यांनी मराठी शुद्धलेखनासाठी आग्रहपूर्वक मदत मागितली आहे.
मस्त वाटलं. भाषा सुंदर असावी ही इच्छा इतक्या तीव्रतेने, सुभाषिणीशिवाय दुसरं कोण मनी बाळगेल?