जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....
तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे.
दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !
मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.
या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो
(No subject)
(No subject)
ऋन्मेऽऽष तू या जोकर चा fan
ऋन्मेऽऽष तू या जोकर चा fan आणि वर बदाम बदाम बदाम ....
तू गुड तर नाहीस ना? डाऊट येतोय जोरदार!
ऋन्मेऽऽष : तुमचा खरच कौतुक
ऋन्मेऽऽष : तुमचा खरच कौतुक आहे.
मुख्य म्हणजे तुमचे २४ तास तुम्ही माबो ,, दिनक्रम आणि नोकरी / धंदा ... आणि गफ या सर्वामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे घालवता की तुम्हाला इथे पुरेसा वेळ मिळतो.
इच्छा असून देखील मला हे जमत नाही. तुमच्याकडून टाईम मॅनेजमेंटच्या टिप्स घेतल्या पाहिजेत.
रच्याकने .. तुम्ही एक ऋन्मेऽऽष फॅन क्लब का कढत नाही ? मी नक्की जॉइन होइन
अहो स्वतःच स्वतःचा फॅक्ल कसा
अहो स्वतःच स्वतःचा फॅक्ल कसा काढेल तो. त्यापेक्षा तुम्ही जॉइन होणारच आहात तर तुम्हीच फॅक्ल काढा की.
सर्वप्रथम जे पुरुष मंडळी अशा
सर्वप्रथम जे पुरुष मंडळी अशा टूकार (टीपीकल डेली सोप) मालिका बघतात त्यांची मला किव येते आणि त्यांच्या सहनशक्तीबाबत अभिमान वाटतो, मुळ धाग्यातला फोटू कुणाचा याबाबत माहीती नाही आणि माहिती करुन घेण्याची अजिबात इच्छा नाही.
१७६० चॅनेल सहज उपलब्ध , स्पोर्ट,डिस्कवरी,नॅ जि, किंवा चित्रपटाचा खजिना असताना अशा मालिकांकडे लोक कसे काय वळतात याबाबत आश्चर्ये वाटते (किमान पुरुष मंडळी).
बाकी चालू द्या तुमचे रवंत करणे ,हे माझे व्ययक्तिक मत आहे
किकु सहमत.
किकु सहमत.
@सस्मित : माझा किनई ऋन्मेऽऽष
@सस्मित : माझा किनई ऋन्मेऽऽष वर विश्वास आहे . शाखा , झबा , आणि वैफल्य नंतर तो स्वतःवर सुधा फॅक्ल काढू शकेल
सध्याची माझी सर्वात आवडती
सध्याची माझी सर्वात आवडती सिरीयल. प्रत्येक पात्र लेखकानं नेटकं लिहीलंय व कलाकारानी नेमकं रंगवलंय. त्यामुळे,कैवल्य ह्या भूमिकेवरही आपण खुष !
मी पण आदिती ( इस्पिक ) जय (
मी पण आदिती ( इस्पिक ) जय ( किलवर), केतकर काका ( चौकट ) असे फॅक्ल काढणार आहे.:फिदी:
१७६० चॅनेल सहज उपलब्ध ,
१७६० चॅनेल सहज उपलब्ध , स्पोर्ट,डिस्कवरी,नॅ जि, किंवा चित्रपटाचा खजिना असताना अशा मालिकांकडे लोक कसे काय वळतात याबाबत आश्चर्ये वाटते (किमान पुरुष मंडळी).
>>>
गरीब आहोत आम्ही, घरात सर्वांमध्ये मिळून एकच टीव्ही आहे, आई लावेल ते बघावे लागेल, त्यातही आमचे नशीब थोर जे आमच्या मातोश्रींना अशी धमाल तरुणवर्गासाठी बनवलेली मालिका आवडते. अन्यथा काही घरातल्या पुरुषांचे खरेच हाल असतात
सध्याची माझी सर्वात आवडती
सध्याची माझी सर्वात आवडती सिरीयल. प्रत्येक पात्र लेखकानं नेटकं लिहीलंय व कलाकारानी नेमकं रंगवलंय. त्यामुळे,कैवल्य ह्या भूमिकेवरही आपण खुष !
>>>
ये हुई ना बात...
ज्यांच्या तोंडून आजवर सचिन तेंडुलकरचे कौतुक ऐकले होते त्यांच्या तोंडून कैवल्य आवडतो हे ऐकून धन्य झालो, एक क्लास आला
Runmmesh, ignore those
Runmmesh, ignore those posts.
Jyana malika avadat nahit tyani baghu naydt.
Je puruh malika baghatat tyanchyawar asalya fadatus comments kashasathi?
Baki 1760 channels madhun koni kai baghayach ha jyacha tyacha vaiyaktik ptashn ahe.
Tyanchya set top box, cable, tata sky etcnche paise tumhi bharat nasalyane tumhala ha prashn wicharayacha hakk ch nahi muli ki tumhi hi serial ka baghata
गरीब आहोत आम्ही, घरात
गरीब आहोत आम्ही, घरात सर्वांमध्ये मिळून एकच टीव्ही आहे, आई लावेल ते बघावे लागेल, >> +१११ अगदी खरं आहे! घरी गेलं की सुटकाच नसते ह्या मालिकांपासून.आवडोत न आवडोत! घरी दोन/अधिक laptop असणं ऑड वाटत नाही पण निदान आमच्या घरी तरी दोन टीव्ही मी imagine करू शकत नाही!
मलाही आवडते सिरीयल ओव्हरऑल.
मलाही आवडते सिरीयल ओव्हरऑल. अलिकडचे काही भाग चांगले जमले होते.
फ्रेण्ड्स वरून ढापलेली वगैरे नाही. थोडाफार प्रभाव आहे पण सहा सिंगल्स एकत्र राहतात म्हंटल्यावर तसा प्रभाव येणारच. पण सहसा सीन्स ढापलेत वगैरे असे दिसत नाही. कैवल्य चे कॅरेक्टर मात्र बर्यापैकी चॅण्डलर वर बेतलेले वाटते. अजूनतरी त्याच्या थोड्याफारच कॉमेण्ट्स चांगल्या वाटल्या आहेत ('बदाम राणी' ई).
जे पुरुष मंडळी अशा टूकार
जे पुरुष मंडळी अशा टूकार (टीपीकल डेली सोप) मालिका बघतात त्यांची मला किव येते आणि त्यांच्या सहनशक्तीबाबत अभिमान वाटतो >> स्वत: एखादी मालिका बघण्याआधि त्या वर मत देणे कितपत योग्य आहे? एकच टिव्हि असणार्या कडे दुसरा मार्ग नसतो. तसेच ही मालिका येवढ्या उशीरा असते कि त्या वेळेस सर्व जण आपापली कामे जेवणे आटपून बसलेली असतात. जर ती एकत्र बसत असतील तर ही मालीका नक्कीच एकत्र बसून बघण्याजोगी आहे.
१७६० चॅनेल सहज उपलब्ध , स्पोर्ट,डिस्कवरी,नॅ जि, किंवा चित्रपटाचा खजिना असताना अशा मालिकांकडे लोक कसे काय वळतात याबाबत आश्चर्ये वाटते (किमान पुरुष मंडळी).>>> ज्याना ईन्टेलेच्युअल बघितले म्हणजेच छान वाटते त्यान्चा क्लासच वेगळा असतो. त्यानी उगाच सामान्यान्च्या सन्वादात पडू नये.
आमच्या कडे तरी ७५ वरील मन्ड्ळी देखील म्हणतात की ही मालीका पाहिल्यावर झोप शान्त लागते.
ऋन्मेऽऽष तरी पण पुरुषांनी
ऋन्मेऽऽष
तरी पण पुरुषांनी अशा टुकार पुरुषांवर फिदा झालेले धागे ?
पक्का गुड
मिठा मिठा तिलगुड
( मुबैब्या भाषेत गुड म्हणजे काय ते माहित असेलच !)
Kiran kunarancha comment cha
Kiran kunarancha comment cha mala faarch santap ala hota.. Pan tyana dilelya pratekacha uttaran man shant jhale...
Tari hi tyancha sathi majhya kadun majh nehemiche vakya " jiski jaisi soch "
निदान आमच्या घरी तरी दोन
निदान आमच्या घरी तरी दोन टीव्ही मी imagine करू शकत नाही!
>>
तीन माणसांच्या घरात तर नाहीच नाही!
( मुबैब्या भाषेत गुड म्हणजे काय ते माहित असेलच !)
>>>>
हेमन्तजी नाही माहीत, माझा जन्म कराची पाकिस्तानचा आहे
माझा जन्म कराची पाकिस्तानचा
माझा जन्म कराची पाकिस्तानचा आहे >>
रसना२, रीया, कॅली... +१
रसना२, रीया, कॅली... +१
रसना२, रीया, कॅली... +१
रसना२, रीया, कॅली... +१
http://sidthebohemian.deviant
http://sidthebohemian.deviantart.com/art/Mumbai-Slang-47881860
Point no 114
मध्यमवर्गीयांच्या हृतिक
मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....>>>>>
गरींबाच्या सनी लिऑनवर देखील निघाला आहेच की
त्या मालिकेत कोणालाच 'सुंदर
त्या मालिकेत कोणालाच 'सुंदर दिसतात' म्हणून घेतलं नसावं, कारण दिसायला सगळेच साधारण आहेत, तिन्ही मुलींसकट. त्यांचं एकमेकांशीही न पटूनही टिकलेली मैत्री आणि त्यांचे स्वभावविशेषच सिरियलचा युएसपी आहे.
कैवल्य चांगलं काम करतो, पण त्याची केमिस्ट्री खरी खुलते ती सुजयबरोबर मग ते शत्रुत्व असो वा खेचाखेची असो. दोघेही एका पार्टीत येऊन दुस-या पार्टीला जाम त्रास देतात तेव्हा तर बघायलाच नको.
फॅनक्लब संपूर्ण सिरियलचा किंवा सर्वच कॅरॅक्टर्सचा मिळून एक असा असायला हवा.
माझा जन्म कराची पाकिस्तानचा
माझा जन्म कराची पाकिस्तानचा आहे >>
हु इज गरीबांची सनी लिऑन????
कैवल्य चांगलं काम करतो, पण
कैवल्य चांगलं काम करतो, पण त्याची केमिस्ट्री खरी खुलते ती सुजयबरोबर
ंम्हणजे तो पण गुड ???? आता कळले
<< हु इज गरीबांची सनी
<< हु इज गरीबांची सनी लिऑन???? >>
ताम्हिणी घाटणकर
माझा जन्म कराची पाकिस्तानचा
माझा जन्म कराची पाकिस्तानचा आहे>>>>>या बया!
माझा जन्म कराची पाकिस्तानचा
माझा जन्म कराची पाकिस्तानचा आहे>>>>
Pages