Submitted by bvijaykumar on 20 February, 2015 - 10:34
आम्ही ५ ज ण कि ल्ले विसापूर चे दिशे ने निघालो. मी, पाटील सर, शिकारे सर, राजू व कौस्तुभ भवारी . सकाळी ७ वाजता घ्ररातून निघालो. नाश्ता म ळ व ली च्या आस पास केला
वाटेत गाय मुख खिंडिपाशी ट्णट्णीच्या फुलाची नैसगिक करामात
.
हाच तो किल्ले 'विसापूर'
विसापृर किल्ल्यावरुन दिसणारे 'तुंग' व 'तिकोणा'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो छान आहेत. खुप छोटा
फोटो छान आहेत. खुप छोटा वृतांत ! अजुन तपशिल लिहिले असते तर मजा आली असती.
फोटो चान्गले आहेत, पण खरच
फोटो चान्गले आहेत, पण खरच वृतान्त आणी फोटो फारच कमी आहे.
खरं त र खुप लिहाय चं होतं
खरं त र खुप लिहाय चं होतं .... प्र तिसाद न मिळा ल्याने मी लिहिले नाही ... आता उत्साहाने लिहितो...
विजयकुमार प्रतीसादाचा विचार
विजयकुमार प्रतीसादाचा विचार करु नका. तुमचे फोटो छान आलेत. सविस्तर लिहा आणी सगळे फोटो टाका.
विजयकुमार प्रतीसादाचा विचार
विजयकुमार प्रतीसादाचा विचार करु नका. तुमचे फोटो छान आलेत. सविस्तर लिहा आणी सगळे फोटो>>>>+१००००
खुप छान, परंतु सविस्तर माहिती
खुप छान, परंतु सविस्तर माहिती द्या म्हण्जे आंम्हालाही जायचा हुरुप ये ईल