Submitted by विनार्च on 8 April, 2015 - 05:22
परिक्षांचा हंगाम सुरु आहे...घराघरातून अभ्यासाचे जोरदार वारे वहाताहेत तर आमच्या घरात सालाबाद प्रमाणे प्रतिभेला उधाण आलयं... त्याचीच ही झलक.
3D ड्रॉइंगचा तिचा पहिला प्रयत्न.....
इतक्यात आमची लंडनवाली मावशी आली....तिला काही गिफ्ट नको का ?
आता लागूनच आमच्या आजीचा वाढदिवस असतो ...यात आमचा काय दोष ??
हे आमचं पहिल ग्लास पेंटिंग
फ्रेमकरुन आल्यावर
आता मोसंब खायला मी काही सांगितल नव्हत बाबाला
हा केस विंचरणारा सिंह माझा फेव्हरेट
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही! ३डी अतिशय अवघड आर्ट
सही! ३डी अतिशय अवघड आर्ट प्रकार आहे जो गिफ्टेड आर्टिस्टनाच जमतो. अर्थातच, अनन्याला जमलेला आहे!
वय वर्षे ११ फक्त . खुप गुणी
वय वर्षे ११ फक्त . खुप गुणी आहे लेक तुमची विनार्च.. नै तर आम्ही.
अनन्या आता ११ वर्षाची झाली
अनन्या आता ११ वर्षाची झाली आहे.>>>> एवढ्याशा वयात ही चित्रे? ____/\____.पहिले आणि ग्लासपेंटिंग खूप आवडले.
सुरेख
सुरेख
लंडनवाल्या मावशीचं गिफ्ट बघुन
लंडनवाल्या मावशीचं गिफ्ट बघुन मला पण लंडनला जाऊन रहावंस वाटायला लागलंय
मावशीला विचारून ठेवा मला घरात घ्याल का म्हणून
सुंदर!
सुंदर!
व्वा ! श ब्द च नाहीये .
व्वा ! श ब्द च नाहीये .
Pages