Submitted by विनार्च on 24 April, 2015 - 05:11
घरात सापडलेली प्लास्टिकची बटर नाईफ निमित्त झाली, लेकीच्या अंगात पिकासो संचारायच
माध्यम : अॅक्रलीक कलर
कॅन्व्हास पेपर
(फक्त झाड ब्रश वापरुन काढल आहे बाकी पूर्ण चित्र नाईफ वापरुन रंगवलय.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरात सापडलेली प्लास्टिकची बटर
घरात सापडलेली प्लास्टिकची बटर नाईफ निमित्त झाली>> म्हणजे नक्की काय? काय केले नाईफने?
बाद्वे, पेन्टीन्ग नितांत
बाद्वे, पेन्टीन्ग नितांत सुंदर आहे. रंग तर फरच छान.
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर! तुझ्य लेकीच्या
खूपच सुंदर! तुझ्य लेकीच्या या कलागुणांत उत्तरोत्तर वाढ होवो... ही अत्यंत स्वार्थी प्रार्थना!
सुंदर.. खरंच प्रतिभावान आहे
सुंदर.. खरंच प्रतिभावान आहे लेक !
हे चित्रं खरंच कुठल्याही
हे चित्रं खरंच कुठल्याही मोठ्या कलाकाराच्या नावे खपेल.
रंगांची काय जाण आहे तुमच्या मुलीला.
वॉटरमार्क जरा बदलणार का?
रसभंग करतोय तो भला मोठा वॉ मा.
आता स्वतःची अशी एक सिग्नेचर
आता स्वतःची अशी एक सिग्नेचर तयार करायला सांगा. प्रत्येक कलाकृतीवर ती दिसली पाहिजे. पुढे ती सही, तिची ओळख होणार आहे.
म्हणजे नक्की काय? काय केले
म्हणजे नक्की काय? काय केले नाईफने? >>> नाईफवर रंग घेउन कागदावर फासले आहेत तिने
बी , ललिता-प्रीति, मुग्धमानसी खूप आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख !!
सुरेख !!
धन्यवाद. फारच सुरेख. वाटर
धन्यवाद. फारच सुरेख.
वाटर मार्क बद्दल अनुमोदन.
हो दिनेशदा आजच तयार केलय तिने
हो दिनेशदा आजच तयार केलय तिने स्वताच्या सहीच टेन्सिल.... गणपतीची एक सिरीज करतेय त्यासाठी.
साती वामाबदलायचा प्रय्त्न करते ..
व्वा! छान
व्वा! छान
अतिशय सुंदर काढलेय. खुप खुप
अतिशय सुंदर काढलेय. खुप खुप शाब्बसकी अनन्याला.
सध्या सुट्टीत अजुन काय करतेय? (चित्र काढण्याव्यतिरिक्त?? )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुरेख ....
अतिशय सुरेख ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख !
सुरेख !
हा ठिक आहे का वामा ? दुसर्या
हा ठिक आहे का वामा ? दुसर्या चित्रातला
सध्या सुट्टीत अजुन काय करतेय? (चित्र काढण्याव्यतिरिक्त?? )>>> उनाडक्या सुरु आहेत... दुपारच्यावेळात डॉल हाऊसच काम सुरु असत ...रोज एक एक फर्निचर बनतय .. आता पर्यंत बेड, खूर्ची, डायनिंग टेबल तयार झालय....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कारखाना सुरु राहीला तर फायन प्रोडक्ट टाकू इकडेच
मस्त आहे. एक नंबर.
मस्त आहे. एक नंबर.
शाब्बास अनन्या ! एक्दम भारी
शाब्बास अनन्या ! एक्दम भारी आहे !
सुरेख
सुरेख
जबरदस्त!
जबरदस्त!
सुंदर
सुंदर
खूप सुंदर! खूप जाण आहे तिला
खूप सुंदर! खूप जाण आहे तिला रंगरेषांची!
अमेझिंग!
अमेझिंग!
वॉव! सहीच !
वॉव! सहीच !
अप्रतिम आहे.
अप्रतिम आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा. नक्कीच टाक.
वा. नक्कीच टाक.
कल्लास!
कल्लास!
मस्त
मस्त
मस्तच
मस्तच
सुपर्ब !
सुपर्ब !
Pages