Submitted by संतोष वाटपाडे on 7 April, 2015 - 01:26
सर्वात अगोदर काढलेले..... काळ्या शाईच्या पेनानेच बरं का....वेळ साडेआठ मिनिटे....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
यह रामगढवाले कौनसी लकडी का
यह रामगढवाले कौनसी लकडी का स्टूल बनाते है? हाथी के बैठनेपर भी टूंटता नही|
असो. स्टुलावर हत्तीला बसवून पाहिल्याने स्टूल टेस्ट देखील आपसूकच झाली.
तीन ग्लास दिसतायत टेबलावर.
तीन ग्लास दिसतायत टेबलावर. खाली पडलेल्या हत्तीने अख्खा खम्बा रिचवला का?:फिदी:
झुम बराबर झुम शराबी.
खाली पडलेला गातोय, मुझे दुनियावालो शराबी न समझो.
पांढर्या कागदावर
पांढर्या कागदावर काढा.
निरागसता लोप पावत आहे
बाकी उत्तम
काजू शेंगदाणे चिवडा दिसत
काजू शेंगदाणे चिवडा दिसत नाही. हत्तींमध्ये दारुबरोबर खात नाहीत का? बरोबर सिग्रेटा दिसत नाहियेत. हत्तीची सोंड म्हणजे नाक असतं, तर धुम्रपान केल्यावर हत्ती तोंडाबरोबरच सोंडेतून धूर सोडेल का?
हत्ती आणि ग्लासांपुरता कागदाला पांढरा रंग कसा आला? बाकीचा कागद ग्रे दिसतोय.
निरागसता लोप पावत आहे >>> +१ चित्रातली आणि हत्तींतलीही. हत्ती चिडके दिसतायत.
अश्विनी.
अश्विनी.:हाहा:
रश्मी, डोळ्यासमोर आलं ना?
रश्मी, डोळ्यासमोर आलं ना? एकाच्या सिगरेटीच्या धूराचा फवारा नेम धरुन समोरच्या हत्तीच्या तोंडावर... वाईसवर्सा. मग राडाच...
(No subject)
अश्विनी हत्ती चिडके
अश्विनी
हत्ती चिडके दिसतायत.>>प्यायलेत ना ते म्हणुन असेल.
~ओफिसच्या डायरीत अगोदर काढले
~ओफिसच्या डायरीत अगोदर काढले होते त्यामुळे खालच्या रेषा पुसता नाही आल्या. मोबाईल अप्लिकेशन च्या सहाय्याने नुसते हत्ती पांढरे केलेत.... पांढरेपेशे हत्ती आहेत ना!!!
(No subject)
शेवटच्या-पडलेल्या हत्तीच्या
शेवटच्या-पडलेल्या हत्तीच्या चेहेर्यावरचे भाव जबराट आलेत! हत्ती पलटी.. उरलेले फरार!
तीन ग्लास दिसतायत टेबलावर
तीन ग्लास दिसतायत टेबलावर >>>> हत्तीसोबत त्याचा ग्लास पण पडलाय खाली. फुल्ल टल्ली आहे तो
एवढे मोठाले हत्ती आणि फक्त
एवढे मोठाले हत्ती आणि फक्त टकिला शॉट मारतायेत
दारवांच्या सुरया पण
दारवांच्या सुरया पण वेगवेगळ्या आहेत.
फुल्ल टल्ली आहे तो >> की हसून
फुल्ल टल्ली आहे तो >> की हसून लोळतोय अस्स्सा
सह्हीच! पांढरेपेशे हत्ती आहेत
सह्हीच!
पांढरेपेशे हत्ती आहेत ना!!! >>>
हत्ती चिडके
हत्ती चिडके दिसतायत.>>प्यायलेत ना ते म्हणुन असेल.>>>>> हो, ते आलम दुनियेवर वैतागुन/ किन्वा त्यान्च्या बायकाना वैतागुन हा हत्त हत्त ( हा हन्त हन्त ) असे म्हणत पितायत.:खोखो:
निल्सन आधी मला तो ग्लास दिसलाच नाही.:फिदी: मला वाटल बाजूला काहीतरी रुमाल वगैरे पडलाय.:फिदी:
पार्टी संपली वाट्ट . संतोष
पार्टी संपली वाट्ट .
संतोष भाउ चित्र दिसेना.
संतोष भाउ चित्र दिसेना. +१२३
संतोष भाउ चित्र दिसेना. +१२३
मला पण नाही दिसत चित्र..
मला पण नाही दिसत चित्र.. पुन्हा अपलोड करा प्लिज