जून महिन्यातील पुरस्कार अज्ञात आणि क्रान्ति यांच्या कवितांना विभागून देण्यात येत आहे.
कळले नाही - अज्ञात
http://www.maayboli.com/node/8232
अज्ञातांच्या कविता सहजसुंदर, सुबोध ! प्रभावी शब्दकळा. संयत चित्रण.
'कळले नाही '- प्रतिभेची देणी कोणी, कशी, कधी, का दिली घेतली कळले नाही. अखंड स्रोताचे कूळ आणि मूळ शोधावे कशाला ? मागून मिळणारे दान नाहीच ते !
''''झिजून गेले खडक
तळाशी; कितीक उरले कळले नाही '''
(शब्दांना दाद देता देता, अर्धविरामाचा सुरेख वापरही पहा).
उन्मनी- क्रान्ति
http://www.maayboli.com/node/8773
क्रांती यांच्या कविता सातत्याने वाचनीय असतात. खास शब्दसौष्ठव आणि सहज, भावपूर्ण कविता.
उन्मनीमध्ये मनातील भावमुद्रा आणि ऋतुचक्राची यांची घातलेली सुंदर सांगड आहे. 'म्हटले तर प्रेयसाला, म्हटले तर श्रेयसाला' उद्देशून .
***************
या महिन्याच्या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्याबद्दल रैना आणि स्लार्टी यांचे मनःपूर्वक आभार.
अज्ञात आणि
अज्ञात आणि क्रांती ह्यांचं अभिनंदन!
अज्ञात आणि
अज्ञात आणि क्रान्ति यांचे हार्दिक अभिनंदन. दोन्हीही कविता सर्वोत्कृष्टच होत्या. क्रान्ति, पहलेही इनिंग्जमे सेंच्युरी! रैना आणि स्लार्टी यांना धन्यवाद!
..............................................................................
गावोगावी बापू झाले, बापूंचेही टापू झाले
भक्त आंधळे न्हाले न्हाले, देव बनूनी बापू आले!
अज्ञात आणि
अज्ञात आणि क्रांती ह्यांचं खूप खूप अभिनंदन!
अज्ञात आणि
अज्ञात आणि क्रांती ह्यांच मनःपूर्वक अभिनंदन !!
धनु.
अज्ञात,
अज्ञात, क्रांती व परिक्षक द्वयीचे अभिनंदन
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
सर्व वाचक,
सर्व वाचक, प्रतिसाद्कर्ते आणि परिक्षकांचे कृतज्ञतापूर्वक आभार.
''''झिजून गेले खडक
तळाशी; कितीक उरले कळले नाही '''
(शब्दांना दाद देता देता, अर्धविरामाचा सुरेख वापरही पहा).
परिक्षकांचे आभार मानतांनाच, मला त्यांचं, "योग्य अर्थ लागण्यासाठी जाणीवपूर्वक वापरलेल्या अर्धविरामाचा आवर्जून उल्लेख करणं " ह्यासाठी विशेष कौतुक करावसं वाटतं.
.................अज्ञात
My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
अज्ञात,
अज्ञात, क्रांती अभिनंदन.
अज्ञात,
अज्ञात, क्रांती आणि परिक्षक मंडळाचे आभार आणि अभिनंदन
मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं
अज्ञात आणि
अज्ञात आणि क्रांती अभिनंदन
-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी
परीक्ष्क,
परीक्ष्क, वाचक, मित्रमंडळींना शतशः धन्यवाद. अज्ञात, हार्दिक अभिनंदन!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/
क्रांती व
क्रांती व अज्ञात तुमचे हार्दिक अभिनंदत. खुप सुरेख कविता.
क्रांती, मन
क्रांती,
मनःपूर्वक अभिनंदन
My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
क्रांती
क्रांती आणि अज्ञात,
मनःपूर्वक अभिनंदन.
-मुकुंद कर्णिक
रैना आणि
रैना आणि स्लार्टी,
हल्ली कवितांच्या ओळी चिनी किंवा जपानीमधे लिहिल्यासारख्या (वरून खाली, तोडून) लिहिलेल्या असतात. विरामचिन्हे ही जवळजवळ 'एक्स्टिंक्ट स्पेशी' झाल्यासारखी अस्तंगत झालेली आहेत. अशा वेळी तुम्ही त्यांच्या परिणामकारकतेची वाजवी दखल घेतलेली पाहून माझ्यासारख्या 'ओल्ड टायमर' ला खूप बरे वाटले. कवि अज्ञात यांचेही त्यासाठी पुन्हा एकदा खास अभिनंदन.
मुकुंद कर्णिक
नक्कीच....
नक्कीच.... सहाजिकच... सर्वोत्तम म्हणाव्या अशा कविता आणि कविताकार सुद्धा!!!
अभिनंदन तुन्हा दोघांचे!!!
अज्ञात आणि
अज्ञात आणि क्रांती , अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी खूप सार्या शुभेच्छा !
अज्ञात आणि क्रान्ति यांचं
अज्ञात आणि क्रान्ति यांचं मनःपूर्वक अभिनंदन. मी क्रांति यांच्या काही कविता पूर्वी वाचल्या आहेत. सर्वच छान होत्या.
अभिनंदन! क्
अभिनंदन!
क्रांती, तुमच्या अजून काही कविताही आवडल्या होत्या.
रंगीबेरंग
रंगीबेरंगी मधे लिहिल्या जाणार्या कविता घेतल्या जात नाही का? कारण मी नेहमी रंगीबेरंगी मधेच लिहितो माझ्या कविता. जर नसेल घेतल्या जात तर हे अयोग्य आहे.
अज्ञात व क्रांती, हार्दिक
अज्ञात व क्रांती, हार्दिक अभिनंदन! अजून अशा खूप खूप सुंदर कवितांचा आनंद आम्हां सर्वांना तुमच्याकडून मिळो!
-- अरुन्धती कुलकर्णी.
(No subject)
अरे वा..... परत सुरु झाला का
अरे वा..... परत सुरु झाला का हा उपक्रम...... चला आता चांगल्या कविता आवर्जुन वाचल्या जातील!