Submitted by चीकू on 17 July, 2011 - 13:11
विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विमलीज ग्रूप - इथे पोस्टी टाका...म्हणजे वाहून जाणार नाहीत बहुतेक
अजूनही दिसत नाहीये काही
अजूनही दिसत नाहीये काही
फाइल चा format बदलता येइल का? धन्यवाद!
(No subject)
आता दिसतायेत का?
आता दिसतायेत का?
नाही, अजूनही दिसत नाहीयेत
नाही, अजूनही दिसत नाहीयेत
कदाचित माझ्या ऑफिसच्या मशीनवरून काही प्रॉब्लेम येत असेल. घरी जाऊन बघीन आता. hopefully तिथे दिसतील!
(No subject)
हा दिसला कोण आहेत पण्..काही
हा दिसला
कोण आहेत पण्..काही कळत नाहीये 
(No subject)
(No subject)
आता परत कुठलाच दिसत नाहीये
आता परत कुठलाच दिसत नाहीये
जाऊ दे. घरी जाऊन सावकाश बघीन सगळे..दिसले तर 
(No subject)
सध्याचे मुख्याधापक खुडे सर.
सध्याचे मुख्याधापक खुडे सर.
ओक बाई.
ओक बाई.
These are recent pictures of
These are recent pictures of our teachers.
from left to right -- 1st row- godbole, savnoor, prabhune, namjoshi, sahastrabudhe.
2nd row-- sahastabudhe, namjoshi, sohoni, smita joshi.
3rd row -- anawalikar, mone ,rama joshi, pachkudve.
Center-- Gavade sir. He is 89 and still very active.
हा आधीचाच फोटो नवीन format मधे टाकलाय.
Thanks हा फोटो मस्त दिसतोय.
Thanks
हा फोटो मस्त दिसतोय. एकदम nostalgic वाटलं सगळ्यांना बघून
नामजोशी बाई अजूनही तशाच दिसतात !
काल मधली सुट्टी मधे आपली शाळा
काल मधली सुट्टी मधे आपली शाळा होती असं कळलं...सलील गरवारेचा आहे म्हणजे आपली शाळा दाखवणार हे माहित होतं... पण नेमका कालचाच एपिसोड चुकला...
तूनळीवर शोधकार्य चालू आहे 
डॉ. प्र. ल. गावडे यांना
डॉ. प्र. ल. गावडे यांना 'जीवनगौरव पुरस्कार'
पुणे - शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे नुकताच "शिक्षण जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेच्या 153 व्या वर्धापनदिन समारंभात निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले व जम्मू-काश्मीरमधील हिंदू एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख अवतार कृष्ण रैना यांच्या हस्ते डॉ. गावडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी मुलींच्या भावे स्कूलमधील नवीन सभागृहाचे "डॉ. प्र. ल. गावडे सभागृह' असे नामकरण करण्यात आले.
डॉ. गावडे म्हणाले, 'शिक्षक आणि शिक्षण संस्था विद्यार्थी घडविण्याचे काम करतात. हेच विद्यार्थी पुढे त्या शिक्षकाची आणि संस्थेची ओळख ठरतात. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यातून चांगला माणूस घडविण्याचे काम मला करता आले. हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे.'' डॉ. यशवंत वाघमारे, रवींद्र वंजारवाडकर, संजय इनामदार, राजीव सहस्रबुद्धे उपस्थित होते.
अभिनंदन!
अभिनंदन!
शिक्षकांबद्दल असे अनुदार
शिक्षकांबद्दल असे अनुदार उद्गार काढणा-यांनी इतर धाग्यांवर जाऊन मानभावीपणे पोस्टी संपादीत करण्याचे अनाहूत सल्ले द्यावेत यापेक्षा जास्त साळसूदपणा काय असणार आणखी ? करावा तितका निषेध थोडाच आहे.
केतकर बाई काल गेल्या.
केतकर बाई काल गेल्या.
(आम्हाला आठवीला गणित शिकवायच्या).
ओह वाईट बातमी! केतकर बाईंना
ओह
वाईट बातमी! केतकर बाईंना श्रद्धांजली!
केतकर बाईंना श्रद्धांजली!
केतकर बाईंना श्रद्धांजली!
माझ्या बॅचच्या वेळी नव्हत्या
माझ्या बॅचच्या वेळी नव्हत्या केतकर बाई पण त्यांना श्रद्धांजली.
ओह वाईट झालं,
ओह वाईट झालं, श्रद्धांजली
आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला होता ना ह्यांना, मुद्दाम शेवटच्या तुकडीचा वर्ग मागून घ्यायच्या त्याच ना?
केतकर बाईंना
केतकर बाईंना श्रद्धांजली
आम्हालाही नव्हत्या त्या
गाडगीळ सर गेले श्रद्धांजली
गाडगीळ सर गेले
श्रद्धांजली
अनंतचतुर्दशीला शाळेतील
अनंतचतुर्दशीला शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी न्यायचे. दगडू हलवाई, मंडई आणि आणखी एका मंडळासमोर मुले रात्रभर दिंडी खेळायची. फार कडक होते. त्यांच्या हातचा मार अनेकांनी खाल्लेला होता. नेव्हीची बॅच घ्यायचे. गणित शिकवायचे.
वाईट बातमी! गाडगीळ सरांना
वाईट बातमी!
गाडगीळ सरांना श्रद्धांजली!
अरेरे श्रद्धांजली !! आमच्या ८
अरेरे
श्रद्धांजली !!
आमच्या ८ वी ते १० वी सायकल स्टँडच्या पासची व्यवस्था पण बघायचे गाडगीळ सर !
शाळेत शिकवण्या व्यतिरिक्त
शाळेत शिकवण्या व्यतिरिक्त अनेक उपक्रमांमधे मनापासून सहभागी होणारे सर.
शाळेत १-२रुपयात वगैरे सिनेमा दाखवायचे त्यामागेही ह्यांचेच संयोजन असायचे.
"विमला बाई गरवारे" शाळेचे
"विमला बाई गरवारे" शाळेचे 'गाड्गीळ' सर माहीत आहेत का?
त्यांचे काल निधन झाल्यची बातमी मला मिळाली.
(बातमी खरी- खोटी माहीत नाही).
शाळेत त्यांचा खुप दरारा होता.
Pages