Submitted by ek kalandar on 17 March, 2015 - 16:35
१. ठिकाण : भाऊचा धक्का
२.ठिकाण : मुंबई विमानतळ
३.ठिकाण : गेट वे ऑफ इंडिया
४.ठिकाण : रत्नागिरी
५.ठिकाण: रत्नागिरी - भगवती
६.ठिकाण : रत्नागिरी
७.ठिकाण : घरीच
८.ठिकाण : घरीच
९.ठिकाण: ऑफिस
१०.ठिकाण: दादर -शिवाजी पार्क
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
sagaLech phoTo afat ahet.
sagaLech phoTo afat ahet. mala khup awdale.
सगळेच छान! पण शेवटचा फोटो
सगळेच छान! पण शेवटचा फोटो अप्रतीमच!
मस्त
मस्त
सगळेच छान! पण शेवटचा फोटो
सगळेच छान! पण शेवटचा फोटो अप्रतीमच!>>>>+१
छान . ८ नंबर च्या फोटो मध्ये
छान . ८ नंबर च्या फोटो मध्ये ते काय आहे ? पाण्यासारखं दिसणारं
वाह !!
वाह !!
आज तब्बल ५ वर्षांनी मी
आज तब्बल ५ वर्षांनी मी मायबोलीवर पोस्ट टाकली, आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादांमुळे खरच खूप आनंद झाला.
@ विनायक : होय ती अंजनीचीच फुले आहेत
@ चैत्राली, सारिका : ८.व्या फोटो हा एका प्लास्टिक वॉटर बॉटलचा आहे.
सगळ्यांना शेवटचा फोटो खूप आवडला त्यासाठी वाहवा मिळाल्यावर आनंद होतोच पण त्याचबरोबर मनाला एक टोच लागून राहते तो फोटो पाहिल्यावर,
काश तिला तसे पावसातून भटकत गाडी दर गाडी फिरावे लागले नसते आणि तिला व्यवस्थित शिक्षण घेता आले असते आणि मला तो फोटो काढण्याची संधी कधी मिळालीच नसती तर तो आनंद त्या फोटोसाठी मिळणाऱ्या वाहवेपेक्षा जास्त सुखावह असला असता.
ek kalandar >> अगदी मनातलं
ek kalandar >> अगदी मनातलं बोललात.. म्हणूनच तो फोटो खुप आवडला असं म्हणायला जमलं नै मला..ती हुरहुर अजुनही जाणवते जेव्हा जेव्हा तो फोटो डोळ्यासमोरुन जातो.. इच्छा असुनही पाहणं नै होत माझ्याच्याने.. भर्रकन स्कोल करते तरी ओझरतं दर्शन होतचं.. ना ही खुप छान म्हणावसं वाटत , ना ही यासाठी तुमची वाहवा करावीशी वाटत .. कौतुक मात्र वाटत तुमच कि हा क्षण कॅमेरात टिपण्याच धैर्य होत तुमच्यात.. मला तर तिच्या चेहर्याकडेसुद्धा पाहवल गेल नसतं
(तुम्ही चुकला अस वगैरे म्हणायचा खरचं हेतु नै आहे माझा) .. तुमचा प्रतिसाद बघुन हे सर्व सांगावस वाटल बस
)..
खुप सुन्दर आले आहेत फोटो अएक
खुप सुन्दर आले आहेत फोटो
अएक विनन्ती
क्रुपया मोबाईल ने फोटो काढन्यासम्बन्धी मार्ग्दर्शन करावे...
उदा. तुम्हि काढ्लेल्या फोटोत ब्याक्ग्राउन्ड कसे ब्लर केले...वगैरे
धन्य्वाअद
शेवटचा मस्तच... सुंदर
शेवटचा मस्तच... सुंदर
शेवटचा अॅवार्ड विनिंग
शेवटचा अॅवार्ड विनिंग आहे...फारच मस्त
छानच आहेत.. हे सगळे फोटोज
छानच आहेत..
हे सगळे फोटोज मोबाईल कॅमेराने काढलेले आहेत ( samsung galaxy grand )
>>>>>>
हे विशेष !
कारण माझ्याकडेही हेच प्रकरण आहे, पण त्याने मी काय गोंधळ घालतो ते माझे मलाच माहीत.. आणि त्याने असे ही फोटो काढू शकतो हे बघून तर आणखी लाज वाटायला लागली
क्रुपया काही टिप्स असतील तर देणे
सुंदर !
सुंदर !
मस्त! शेवटचा खास!
मस्त! शेवटचा खास!
सगळेच फोटो सुरेख ..
सगळेच फोटो सुरेख ..
प्रतिसादाबद्दल खूप खूप
प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
@ अरविन्द,ऋन्मेष:
फोटो काढताना कधीही झूम करू नये,
आधी हवी तशी फ्रेम ओरिजनल साईझ मध्ये विचार करून क्लिक करावी आणि फोटो काढून झाल्यावर मग तो क्रॉप करावा.
एखादा ऑब्जेट सेलेक्ट करायचा असेल आणि मागचे सगळे ब्लर करायचे असेल तर मॅक्रो मोड चा वापर करावा.
फोटो काढताना नेहमी फ्रेम चा विचार करावा आणि नैसर्गिक प्रकाशाचा त्या फ्रेम वर कसा ईफेक्ट पडतोय ते पाहावे.
मुळात फोटो काढताना कुणाला तो कसा दिसेल ह्याचा विचार करू नये,
फक्त स्वतः पुरते फोटो काढावेत.
आपल्या डोळ्यांना जे पाहून आनंद मिळतो ते तसेच कॅप्टचर करून इतरांबरोबर शेअर करावे आणि त्यानाही तसाच निर्मळ आनंद द्यावा
सर्वच फोटो एकदम जबरी आहेत.
सर्वच फोटो एकदम जबरी आहेत. खुप आवडले.
सगळे छान.......... पण शेवटचा
सगळे छान.......... पण शेवटचा अप्रतिम.........
सदाफुली आणि शेवटचा फोटो
सदाफुली आणि शेवटचा फोटो अप्रतिम!
महाराजांचा फोटो नाही आवडला. घोड्याची ऐट त्याच्या पायात असते. आणि तेच नेमके फोटोत झाकले गेले आहेत.
Pages