Submitted by ek kalandar on 17 March, 2015 - 16:35
१. ठिकाण : भाऊचा धक्का
२.ठिकाण : मुंबई विमानतळ
३.ठिकाण : गेट वे ऑफ इंडिया
४.ठिकाण : रत्नागिरी
५.ठिकाण: रत्नागिरी - भगवती
६.ठिकाण : रत्नागिरी
७.ठिकाण : घरीच
८.ठिकाण : घरीच
९.ठिकाण: ऑफिस
१०.ठिकाण: दादर -शिवाजी पार्क
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचा फोटो क्लास आहे.
शेवटचा फोटो क्लास आहे.
असामी +१ (मला पहिला पण आवडला
असामी +१
(मला पहिला पण आवडला :फिदी:)
मासे आणि शेवटचा मस्त.
मासे आणि शेवटचा मस्त.
मस्त आहेत.. शेवटचा एक नंबर
मस्त आहेत.. शेवटचा एक नंबर
शेवटचा मस्त आहेच पण मला
शेवटचा मस्त आहेच पण मला कोकच्या कॅनचा फोटो पण आवडला!
त्यो रेड बुलचा कॅन हय!
त्यो रेड बुलचा कॅन हय!
लेन्स कंची हाय? सीने का?
लेन्स कंची हाय? सीने का?
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल खूप
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद
हे सगळे फोटोज मोबाईल कॅमेराने काढलेले आहेत ( samsung galaxy grand )
मस्त आहेत फोटोज. अॅप वापरलय
मस्त आहेत फोटोज. अॅप वापरलय का कुठल एडीट करायला?
सही फोटोज!
सही फोटोज!
इन्स्टाग्राम... म्हणून तर
इन्स्टाग्राम... म्हणून तर सगळे चौकडीत आहेत
सुंदर
सुंदर
धन्यवाद
धन्यवाद
मस्त आहेत सगळेच फोटो. तो
मस्त आहेत सगळेच फोटो. तो विमानाचा फोटो आवडला.
व्वा मस्त फोटो
व्वा मस्त फोटो
शेवटचा फोटो आवडला. मस्त आलाय
शेवटचा फोटो आवडला. मस्त आलाय
sagale foto chhaan
sagale foto chhaan aahet
malaa can, vimantal aani shevatachaa khup aavadala
छान आहेत. (नुस्ते छान या
छान आहेत. (नुस्ते छान या शब्दात सगळे कौतुक मावत नाही हे माहिते...)
सुंदर !
सुंदर !
मस्त आहेत.
मस्त आहेत.
वाह!!सगळेच सुंदर आहेत
वाह!!सगळेच सुंदर आहेत फोटोज
शेवटचा आणी विमानाचा विशेष आवडले!!
सगळेच फोटो सुरेख. शेवटचा
सगळेच फोटो सुरेख. शेवटचा खल्लास!!
मला १,९,१० विशेष
मला १,९,१० विशेष आवडले...कोंबडतुरी सरळच हवी होती असे वाटले
शेवटच्या फोटोतील छायाप्रकाश, धुकट रंगसंगती ,अत्यंत आशातुर नजर, देह्बोली ...गालास चिपकलेल्या केसांच्या बटा या सर्वाचा एकसंध परिणाम ह्या फोटोची सुरेख कविता होण्यात झालाय .....अगदी क्लास!!!
मला ४था व १०वा आवडला. ४ थ्या
मला ४था व १०वा आवडला. ४ थ्या चित्रात अंजनीची फुले आहेत का?
शेवटचा मस्त आहेच पण मला
शेवटचा मस्त आहेच पण मला कोकच्या कॅनचा फोटो पण आवडला!>>++११
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
सगळेच सुपर्ब.. . असेच क्लीक
सगळेच सुपर्ब.. . असेच क्लीक करत रहा.
मस्त
मस्त
सगळेच फोटो मस्तं. तो ८ नंबर
सगळेच फोटो मस्तं. तो ८ नंबर चा फोटो कसला आहे?
शेवटचा फोटो सगळ्यात जास्त
शेवटचा फोटो सगळ्यात जास्त आवडला.
Pages