मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568
मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611
मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672
मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710
मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397
मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753
मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756
मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759
मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802
मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल http://www.maayboli.com/node/52846
मस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52900
मस्कत सलालाह सहल, भाग १३ - रॉयल ऑपरा हाऊस, प्रेक्षागृह http://www.maayboli.com/node/52935
मस्कत सलालाह सहल, भाग १४ - कुरुम रोझ गार्डन http://www.maayboli.com/node/52982
ओमानचे सुलतान काबूस साहेब, अनेक वर्षे त्या देशाचे नेतृत्व करताहेत. ते तिथे खुपच लोकप्रिय आहेत. मध्यंतरी इतर देशात राजेशाही विरुद्ध ज्या चळवळी झाल्या त्यावेळी, सुलतान काबूस यांना पाठिंबा देणारी चळवळ ओमानमधे झाली होती.
दयाळू आणि सहिष्णू म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा राहता राजवाडा मस्कतमधे आहे. पण तो बराच साधा आहे. मस्कत अगदी लहान गाव आहे. तिथे एक स्वयंभू शिवलिंग असलेले शिवालयही आहे. ( मुदाम लिहायचे कारण कि ते तिथे असण्याला सुलतान साहेबांची अजिबात हरकत नाही. )
त्या परीसरातले हे फोटो.
1) way to Mina Qaboos. This port has been moved to Sohar now. Still you see some ships here.
2) Mutrah Corniche ( photo is taken from running car )
3)
4) These are all recreated places. There are manmade waterfalls on these mountains. They use water from sea, which is just behind these mountains. On your left is a big park called “Riyam Park” . That place was my favorite place, during my stay there.
5) This is Riyam Park. The dome is an observatory. It was made during my stay there. From there you get a nice view over the sea.
6) Gate of Muscat. Muscat is a small town. The roads are narrow. The Palace of H.M. Sultan Qaboos is still there. ( Al Alam Palace )
7) This is the palace. Not so surprisingly, it is not as big as other structures in Oman. H.M. Sultan used to address the public from here.
8) The surrounding area is well maintained.
9)
10) The reflection in footpath tiles !!
11)
12)
13)
14)
15)
16) This is called “ cleanliness “
17)
18)
19)
20)
22)
23)
सध्या सुलतान साहेब आजारी
सध्या सुलतान साहेब आजारी आहेत. हा राजवाडा आतून बघता येतो का, त्याची कल्पना नाही.
अरे वा छान.. खरच शांत ,स्वच्छ
अरे वा छान.. खरच शांत ,स्वच्छ , बडेजावी मिरवत नसलेला राजवाडा , सुलतानांच्या साध्या राहणीची ग्वाहीच देत आहे..
वा! अप्रतिम. आकाशात एकही अभ्र
वा! अप्रतिम.
आकाशात एकही अभ्र नाही. दुपारचे उन्ह पडले आहे. सगळीकडे स्वच्छता आणि शांतता दिसत आहे.
मस्तक इतके सुंदर आहे माहिती नव्हते. तुमच्यामुळे एक नवा देश उलगडतो आहे. तिथल्या लोकांच्या पोशाखा विषयी काही लिहा ना. तिसर्या फोटोमधे रस्त्यावरुन एक व्यक्ती झब्बा कुरता घालून जाताना दिसत आहे.
सुलतान साहेबांना परमेश्वर
सुलतान साहेबांना परमेश्वर लवकर बरे करो व दीर्घायुष्य देवो.
बी, स्थानिक पुरुष अरबासारखाच
बी, स्थानिक पुरुष अरबासारखाच पांढरा कंदुरा घालतात. वयस्कर स्त्रिया काळा झगा घालतात. बाकि तरुणी पायघोळ पण रंगीत कपडे घालतात. तिथे रमदान महिना सोडल्यास कपड्यांवर बंधने नाहीत. सभ्य असा कुठलाही ड्रेस चालतो. बहुतेक परदेशी आपल्याला सोयीस्कर ठरेल असा ड्रेस निवडू शकतात.
तू बघतो आहेस ती व्यक्ती बहुतेक पाकिस्तानी आहे !
आणि आदल्यादिवशी जोरात पाऊस झाला होता, त्या नंतरचे मोकळे आकाश आहे हे.
Kaaay mast are fotos! Pratyek
Kaaay mast are fotos! Pratyek bhagabrobr Mascut vishayi jo Ek dushkali desh asa gair samaj hota tyachi laajach watat rahtey!
छान चित्र.
छान चित्र.
छान!
छान!
सभोवतालच्या सुंदर बागेने
सभोवतालच्या सुंदर बागेने डोळ्याचे पारणे फिटले आणि स्वच्छता तर अतिशय वाखाणण्यासारखी ....
अप्रतिम फोटोग्राफी ....
सभोवतालच्या सुंदर बागेने
सभोवतालच्या सुंदर बागेने डोळ्याचे पारणे फिटले आणि स्वच्छता तर अतिशय वाखाणण्यासारखी ....>>>+१
नेहमीप्रमाणे सुरेख फोटो.