Submitted by बाळू पॅराजंपे on 9 March, 2015 - 05:00
बी लेटेड महीलादीनाच्या शुभेछ्चा !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी लेटेड महीलादीनाच्या शुभेछ्चा !
http://feministing.com/2014/0
http://feministing.com/2014/05/01/photo-of-the-day-when-90-percent-of-ic...
महिलाओं का ऐतिहासिक
महिलाओं का ऐतिहासिक विद्रोह”…
विश्व महिला दिवस के अवसर पर....
केरल के त्रावणकोर इलाके, खास तौर पर वहां की महिलाओं के लिए 26 जुलाई का दिन बहुत महत्वपूर्ण है। इसी दिन 1859 में वहां के महाराजा ने अवर्ण औरतों को शरीर के ऊपरी भाग पर कपड़े पहनने की इजाजत दी। अजीब लग सकता है, पर केरल जैसे प्रगतिशील माने जाने वाले राज्य में भी महिलाओं को अंगवस्त्र या ब्लाउज पहनने का हक पाने के लिए 50 साल से ज्यादा सघन संघर्ष करना पड़ा।इस कुरूप परंपरा की kerela top nudewomens चर्चा में खास तौर पर निचली जाति नादर की स्त्रियों का जिक्र होता है क्योंकि अपने वस्त्र पहनने के हक के लिए उन्होंने ही सबसे पहले विरोध जताया। नादर की ही एक उपजाति नादन पर ये बंदिशें उतनी नहीं थीं। उस समय न सिर्फ अवर्ण बल्कि नंबूदिरी ब्राहमण और क्षत्रिय नायर जैसी जातियों की औरतों पर भी शरीर का ऊपरी हिस्सा ढकने से रोकने के कई नियम थे। नंबूदिरी औरतों को घर के भीतर ऊपरी शरीर को खुला रखना पड़ता था। वे घर से बाहर निकलते समय ही अपना सीना ढक सकती थीं। लेकिन मंदिर में उन्हें ऊपरी वस्त्र खोलकर ही जाना होता था।
नायर औरतों को ब्राह्मण पुरुषों के सामने अपना वक्ष खुला रखना होता था। सबसे बुरी स्थिति दलित औरतों की थी जिन्हें कहीं भी अंगवस्त्र पहनने की मनाही थी। पहनने पर उन्हें सजा भी हो जाती थी। एक घटना बताई जाती है जिसमें एक निम्न जाति की महिला अपना सीना ढक कर महल में आई तो रानी अत्तिंगल ने उसके स्तन कटवा देने का आदेश दे डाला।इस अपमानजनक रिवाज के खिलाफ 19 वीं सदी के शुरू में आवाजें उठनी शुरू हुईं। 18 वीं सदी के अंत और 19 वीं सदी के शुरू में केरल से कई मजदूर, खासकर नादन जाति के लोग, चाय बागानों में काम करने के लिए श्रीलंका चले गए। बेहतर आर्थिक स्थिति, धर्म बदल कर ईसाई बन जाने औऱ यूरपीय असर की वजह से इनमें जागरूकता ज्यादा थी और ये औरतें अपने शरीर को पूरा ढकने लगी थीं। धर्म-परिवर्तन करके ईसाई बन जाने वाली नादर महिलाओं ने भी इस प्रगतिशील कदम को अपनाया। इस तरह महिलाएं अक्सर इस सामाजिक प्रतिबंध को अनदेखा कर सम्मानजनक जीवन पाने की कशिश करती रहीं।
यह कुलीन मर्दों को बर्दाश्त नहीं हुआ। ऐसी महिलाओं पर हिंसक हमले होने लगे। जो भी इस नियम की अवहेलना करती उसे सरे बाजार अपने ऊपरी वस्त्र उतारने को मजबूर किया जाता। अवर्ण औरतों को छूना न पड़े इसके लिए सवर्ण पुरुष लंबे डंडे के सिरे पर छुरी बांध लेते और किसी महिला को ब्लाउज या कंचुकी पहना देखते तो उसे दूर से ही छुरी से फाड़ देते। यहां तक कि वे औरतों को इस हाल में रस्सी से बांध कर सरे आम पेड़ पर लटका देते ताकि दूसरी औरतें ऐसा करते डरें।
लेकिन उस समय अंग्रेजों का राजकाज में भी असर बढ़ रहा था। 1814 में त्रावणकोर के दीवान कर्नल मुनरो ने आदेश निकलवाया कि ईसाई नादन और नादर महिलाएं ब्लाउज पहन सकती हैं। लेकिन इसका कोई फायदा न हुआ। उच्च वर्ण के पुरुष इस आदेश के बावजूद लगातार महिलाओं को अपनी ताकत और असर के सहारे इस शर्मनाक अवस्था की ओर धकेलते रहे। आठ साल बाद फिर ऐसा ही आदेश निकाला गया। एक तरफ शर्मनाक स्थिति से उबरने की चेतना का जागना और दूसरी तरफ समर्थन में अंग्रेजी सरकार का आदेश। और ज्यादा महिलाओं ने शालीन कपड़े पहनने शुरू कर दिए। इधर उच्च वर्ण के पुरुषों का प्रतिरोध भी उतना ही तीखा हो गया। एक घटना बताई जाती है कि नादर ईसाई महिलाओं का एक दल निचली अदालत में ऐसे ही एक मामले में गवाही देने पहुंचा। उन्हें दीवान मुनरो की आंखों के सामने अदालत के दरवाजे पर अपने अंग वस्त्र उतार कर रख देने पड़े। तभी वे भीतर जा पाईं। संघर्ष लगातार बढ़ रहा था और उसका हिंसक प्रतिरोध भी।
सवर्णों के अलावा राजा खुद भी परंपरा निभाने के पक्ष में था। क्यों न होता। आदेश था कि महल से मंदिर तक राजा की सवारी निकले तो रास्ते पर दोनों ओर नीची जातियों की अर्धनग्न कुंवारी महिलाएं फूल बरसाती हुई खड़ी रहें। उस रास्ते के घरों के छज्जों पर भी राजा के स्वागत में औरतों को ख़ड़ा रखा जाता था। राजा और उसके काफिले के सभी पुरुष इन दृष्यों का भरपूर आनंद लेते थे। आखिर 1829 में इस मामले में एक महत्वपूर्ण मोड़ आया। कुलीन पुरुषों की लगातार नाराजगी के कारण राजा ने आदेश निकलवा दिया कि किसी भी अवर्ण जाति की औरत अपने शरीर का ऊपरी हिस्सा ढक नहीं सकती। अब तक ईसाई औरतों को जो थोड़ा समर्थन दीवान के आदेशों से मिल रहा था, वह भी खत्म हो गया। अब हिंदू-ईसाई सभी वंचित महिलाएं एक हो गईं और उनके विरोध की ताकत बढ़ गई। सभी जगह महिलाएं पूरे कपड़ों में बाहर निकलने लगीं।
इस पूरे आंदोलन का सीधा संबंध भारत की आजादी की लड़ाई के इतिहास से भी है। विरोधियों ने ऊंची जातियों के लोगों और उनके दुकानों के सामान को लूटना शुरू कर दिया। राज्य में शांति पूरी तरह भंग हो गई। दूसरी तरफ नारायण गुरु और अन्य सामाजिक, धार्मिक गुरुओं ने भी इस सामाजिक रूढ़ि का विरोध किया।
मद्रास के कमिश्नर ने त्रावणकोर के राजा को खबर भिजवाई कि महिलाओं को कपड़े न पहनने देने और राज्य में हिंसा और अशांति को न रोक पाने के कारण उसकी बदनामी हो रही है। अंग्रेजों के और नादर आदि अवर्ण जातियों के दबाव में आखिर त्रावणकोर के राजा को घोषणा करनी पड़ी कि सभी महिलाएं शरीर का ऊपरी हिस्सा वस्त्र से ढंक सकती हैं। 26 जुलाई 1859 को राजा के एक आदेश के जरिए महिलाओं के ऊपरी वस्त्र न पहनने के कानून को बदल दिया गया। कई स्तरों पर विरोध के बावजूद आखिर त्रावणकोर की महिलाओं ने अपने वक्ष ढकने जैसा बुनियादी हक भी छीन कर लिया।
केव्हढा प्रचंड विरोधाभास आहे.
केव्हढा प्रचंड विरोधाभास आहे. एकीकडे टॉपलेस डे सारखे डे सेलीब्रेट होतात. तर एकीकडे शरीर झाकण्याच्या हक्कांसाठी आंदोलन होतंय. यातली मेख समजून न घेता अमूक ठिकाणी असं तर आपल्याकडे का नको असं म्हणणा-यांकडे फक्त दुर्लक्ष करून चालत नाही. कारण समाजात हे लोग बुद्धीवादी नेते म्हणवून घेत असतात. त्यांना प्रतिष्ठा असते.
बेफिकीर, या वाक्याशी सहमत
बेफिकीर,
या वाक्याशी सहमत :
>> तुम्हाला काही विशिष्ट मुद्दा मांडायचा असला तर तोही सोबत लिहा.
महिलादिन ज्या कारणासाठी साजरा केला जातो त्या कारणाचा या चित्रांशी असलेला संबंध बाळू यांनी उलगडून दाखवायला हवा.
आ.न.,
-गा.पै.
महिलादिन ज्या कारणासाठी साजरा
महिलादिन ज्या कारणासाठी साजरा केला जातो त्या कारणाचा या चित्रांशी असलेला संबंध बाळू यांनी उलगडून दाखवायला हवा. >>> जरूरीचे नाही.
बाळू, >> जरूरीचे नाही. मग
बाळू,
>> जरूरीचे नाही.
मग कशाला टाकली चित्रं इथे?
आ.न.,
-गा.पै.
या देशात फक्त वाईटच गोष्टी
या देशात फक्त वाईटच गोष्टी आहेत आणि महिलांवर फक्त अत्याचारच होतात हे दाखवण्याचे एक मोठे कारस्थान शिजले आहे व शिजत आहे. या सर्व कारस्थानाबद्दल व्यापक प्रमाणात देशभर जागृती व्हायला हवी आहे. या चित्रांच्या प्रताधिकाराबाबतही शंका आहे.
गामा, त्यांना टाकू देत हो
गामा, त्यांना टाकू देत हो चित्रे त्यांना जनजागृती घडवायची आहे. झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचे महान कार्य करण्याचे व्रत त्यांनी उचलेले आहे. त्यांचे इतर धागे आणि प्रतिक्रिया वाचल्यात की कळेल त्यांचे मन किती संवेदनशील आहे.
बाळू तुमचे चालू द्या.
बाळू तुमचे चालू द्या>>>> + १
बाळू तुमचे चालू द्या>>>> + १
मग कशाला टाकली चित्रं इथे?
मग कशाला टाकली चित्रं इथे?
तुम्ही सिनेमाला जाता तिथं पण कोप-यात कुणी लाईव्ह कमेण्ट्री ठेवलेला मनुष्य असेल तरच तिकीट काढता का ?
फोटो पाहील्यानंतर पुन्हा काही भाष्य करायची गरज वाटत असेल हा काही माझा प्रॉब्लेम नाही. काय म्हणता ?
( की सनातन प्रभात सारखं कंसात समजावून सांगावं अशे म्हनने आहे )
- कंसातले वाक्य कानात खुसुरफुसुर केल्याच्या आवाजात वाचावे/ ऐकावे.
या देशात फक्त वाईटच गोष्टी
या देशात फक्त वाईटच गोष्टी आहेत आणि महिलांवर फक्त अत्याचारच होतात हे दाखवण्याचे एक मोठे कारस्थान शिजले आहे व शिजत आहे. या सर्व कारस्थानाबद्दल व्यापक प्रमाणात देशभर जागृती व्हायला हवी आहे. या चित्रांच्या प्रताधिकाराबाबतही शंका आहे. >>>
हो हो आणि त्या कारस्थानी महिलांनी त्यांचा जासूस / हेर / खबरी म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. याकामी हवाला रॅकेटद्वारा प्रचंड मोठी रक्कम अकाउंटला जमा झालेली आहे. तुम्ही आयबी किंवा एटीसमधेच नेमणुकीला दिसता.
चालू द्या
चालू द्या
बाळू, >> फोटो पाहील्यानंतर
बाळू,
>> फोटो पाहील्यानंतर पुन्हा काही भाष्य करायची गरज वाटत असेल हा काही माझा प्रॉब्लेम नाही. काय म्हणता ?
धागा तुम्ही काढलाय हे विसरलात की काय? महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांवर झालेल्या अत्याचारांची आणि महिलांच्या सत्याचारांची दोन्हीही प्रकारची चित्रं दाखवून तुम्हाला नक्की काय संदेश द्यायचा आहे?
जे काही आहे ते धडपणे शब्दांत मांडता येत नसेल तर मदत घ्या. आणि तेव्हढंही जमत नसेल तर कलटी मारा इथून.
आ.न.,
-गा.पै.
सिनेमाला गेल्यावर कुणाला कलटी
सिनेमाला गेल्यावर कुणाला कलटी मारायला सांगता तुम्ही ?
यात तुम्हाला जे काही समजलं ते समजलं. नाही समजलं तर फ्सवणुकीचा खटला भरा खुशाल.
चांदोबा जोडनावे स्पर्धा ठवतेय का ? पण असोच.
पैलवानाला समजावून सांगणे म्हणजे..
बाळू, >> सिनेमाला गेल्यावर
बाळू,
>> सिनेमाला गेल्यावर कुणाला कलटी मारायला सांगता तुम्ही ?
होळीची भांग आजून उतरली नाही का? उतरली असेल तर कृपया जास्तीची प्या. आणि आमचं मनोरंजन चालू ठेवा.
आ.न.,
-गा.पै.
गापै तुमचा फाऊल क्र.
गापै
तुमचा फाऊल क्र. २
(भांगेचा विषय काढलाच आहात तर इतकं सांगतो की तुम्हाला मस्त उत्तर देऊ शकतो. पण तुमचा आयडी शाबूत राहील आणि माझा डिलीट होईल म्हणून देत नाही ).
बाकी चित्रावरून सुद्धा ज्यांना काही कळत नाही आणि ज्यांनी पुढचं वाचायची तसदी घेतलेली नाही त्यांच्यासाठी वेळ घालवण्यात अर्थ नाही. यापलिकडे तुम्हाला काही कळणार नसेल तर इमेल आयडी द्यावा. मायबोलीवर तुमच्या भाषेत उत्तर द्यायचा गाढवपणा करायची गरज नाही.
बाळू, तुमचा उघड्यावर केलेला
बाळू,
तुमचा उघड्यावर केलेला गाढवपणा खाजगीत नेला की शहाणपणा होतो.
फार छान. आता पुढच्या वेळेस भांग चांगली तासभर घोटून घ्या. आमचं अधिक सुरस मनोरंजन होईल.
आ.न.,
-गा.पै.
बाळू, सत्य भयानक आहे.
बाळू,
सत्य भयानक आहे.
स्वतःच स्वतःशी संवाद कसा
स्वतःच स्वतःशी संवाद कसा साधावा याचे प्रशिक्षण इथे मिळेल का?
खरंच पैलवानाला आणि गाढवाला
खरंच पैलवानाला आणि गाढवाला काही समजून सांगणे म्हणजे..
@अॅडमिन, गापैंच्या प्रतिसादाप्रमाणेच या काही शब्दांकडे डोळेझाक करावी.
बाळू, >> मायबोलीवर तुमच्या
बाळू,
>> मायबोलीवर तुमच्या भाषेत उत्तर द्यायचा गाढवपणा करायची गरज नाही.
हे तुम्हीच बोललात ना? ज्याला तुम्ही गाढवपणा समजता त्यातून शहाणपणा उत्पन्न करण्यार्थ मी खाजगीतून पत्र पाठवू तुम्हाला म्हणता?
चांगली घोटून घ्या बरंका!
आ.न.,
-गा.पै.
गापै अगदी बरोबर गापै. होळीची
गापै
अगदी बरोबर गापै. होळीची भांग उतरली का या तुमच्या भाषेला तुमच्याच भाषेत मायबोलीवर उत्तर देण्याचा गाढवपणा मी करणार नाही असं म्हणालो होतो, त्याचं कारण असं दिलं होतं की भले तुम्ही मायबोलीवरच्या सर्व सदस्यांना चांगल्या वर्तणुकीचे पत्र पाठवून पुन्हा आला असाल, त्यानंतरही तीच भाषा वापरणे चालू ठेवलेले असेल, तर तुमच्या त्याच भाषेत उत्तर देण्याची मला गरज नाही. कारण तुमचा आयडी शाबूत राहीलेला आहे, माझा जाण्याची शक्यता आहे.
तुमच्या मेलची वाट पाहतो.
बाळू पॅराजंपे, एकतीस
बाळू पॅराजंपे,
एकतीस सप्टेंबरला पाठवीन पत्र. तोवर वाट बघावी लागेल तुम्हाला. सब्रका फल बहुत मीठा होता है.
आ.न.,
-गा.पै.
मस्त धागा सापडला. इथे बरंचसं
मस्त धागा सापडला. इथे बरंचसं लिहीता येईल.
Pages