बावनकशी चांडाळचौकडी
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
26
ते चौघंही त्याच्याभोवती जमले होते.
‘कॅट माणूस होता एकदम’.
‘हो नं. काय-काय करावं लागलं आपल्याला’.
‘डॉक्टर, तुम्ही health-food च्या नावाखाली prescribe केलेले almonds, pistachio, cashew सगळे हजम केले म्हाताऱ्यानी’.
‘नाहीतर काय. आणि भिमसिंगच्या दंडुक्याचाही काही प्रभाव नाही पडला’.
‘क्लब मध्येही पैसे जिंकतच राहिला’, त्यांच्या एकमेव नायिकेकडे कटाक्ष टाकत भिमसिंग डिफेन्सीव आवाजात म्हणाला.
‘टेन्शन न घेणारं जबरदस्त हृदय होतं म्हाताऱ्याचं’.
‘पण शेवटी व्हिडिओ चॅटवर key-lover नी च बाजी मारली की नाही? रिमोट e-speak नी च पुरेसा चाळवला शेवटी तो’.
‘चला, वेळ नका घालवू. काढून घ्या तो मौल्यवान हिरा आणि टाका फावड्यानी शेवटची माती. गेला एकदाचा सोडून या जगाची चौकट तो’.
(LAMAL, ऑगस्ट २०१४, विषयः चौकट)
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
कॅट मधे श्लेष आहे का रे ?
कॅट मधे श्लेष आहे का रे ? असेल तर मजा आली नसेल तर माझ्या डोक्यावरून गेली.
. मस्त झाली गोष्ट!
.
मस्त झाली गोष्ट!
ओके म्हणजे मला वाटले तेच अजून
ओके म्हणजे मला वाटले तेच अजून कोणाला तरी वाटले
ओके असामी च्या हुकुमावरुन
ओके असामी च्या हुकुमावरुन वरिल प्रतिसाद कटाप
कळले नाही.
कळले नाही.
मला वाटलं आशुडी, मंजूडी, नीधप
मला वाटलं आशुडी, मंजूडी, नीधप & झंपी बद्दल बोलताय की कॉय !
अग्गदी बावन्नकशी आहे हो ही मंडळी नको तिथे नाक खुपसतील, मायबोली ह्यांचीच जहागीर असल्यासारखे सल्ले देतील नाही तिथे पचकतील अजुन काय न काय !!
गजा बावन्न नि कॅट ह्या
गजा बावन्न नि कॅट ह्या शब्दावरून काय सुचते ते आठव नि पुढे शोधाशोध कर.
गजा, कीवर्ड्स -
गजा, कीवर्ड्स -
बावनकशी
चांडाळचौकडी
कॅट
हृदय - बदाम
key-lover - किल्वर
e-speak - इस्पिक
चौकट
असामी, मंजू, ओके. आता पुन्हा
असामी, मंजू, ओके. आता पुन्हा बघतो.
चावीप्रेमिक क्लिक झाला नाही लवकर.
चौकट राजा किलवर राणी आणि
चौकट राजा
किलवर राणी आणि इस्पीकच्या राणीने घात झाला.
बदाम , चौकट वगैरेच्या उता-यांना दाद दिली नाही.
प्रचंड पकाऊगिरी. अगम्य लिखाण.
प्रचंड पकाऊगिरी. अगम्य लिखाण.
चौथा बादशहा मै हू हा डायलॉग
चौथा बादशहा मै हू हा डायलॉग आठवला.
अनझेपेबल
अनझेपेबल
सह्हीच ! आवडली. बारीकसारीक
सह्हीच ! आवडली. बारीकसारीक मजा आहेत त्या शोधायला धमाल आली.
कॅट ही एक किल्ली आहे. ती लावली की कुलुप उघडेल.
सॉरी बदामचा राजा होता. चौकट
सॉरी बदामचा राजा होता. चौकट नाही.
अनझेपेबल पण झोपेबल प्रिंट
अनझेपेबल पण झोपेबल
प्रिंट काढुन झोप येत नसल्यावर वाचावी म्हणतो..
मंजूडी अजून आहेतः दांडुका,
मंजूडी अजून आहेतः
दांडुका, फावडं, almonds, क्लब, हिरा.
सांगून टाकू का ?
सांगून टाकू का ?
अनझेपेबल पण झोपेबल >>> अहो,
अनझेपेबल पण झोपेबल >>> अहो, एक डाव वाचून तर बघा. अगदी नेहमीचं हुकमी कथानक नाहीये पण एकदा का डोक्यात ब्रिज बांधला गेला की जीव रमील.
key-lover , e-speak,
key-lover , e-speak,
मुळात ब्रिज कसा खेळतात ते
मुळात ब्रिज कसा खेळतात ते ठावुक नाही हा बेसिक लोच्या आहे
मुळात ब्रिज कसा खेळतात ते
मुळात ब्रिज कसा खेळतात ते ठावुक नाही हा बेसिक लोच्या आहे>>
सेम हियर, लेखकाबद्द्ल/कथेबद्द्ल काहीही तक्रार नाही, आहे ती माझ्या पत्यांच्या ज्ञानाबद्दल आहे
नाठाळ + १ ब्रिजच्या खेळाचा
नाठाळ + १
ब्रिजच्या खेळाचा डाव असेल तर खेळ खलास, पत्ते ओळखायला अवघड नाही.
लोकहो, धन्यवाद. चौकट हा विषय
लोकहो, धन्यवाद.
चौकट हा विषय असल्यामूळे पत्त्यांचा जोड मनात आला.
खूप लांबण न लावता मिनी स्टोरीत सगळे सुईट्स (आणि जमतील ते संबंधीत शब्द) आणायचा प्रयत्न
चौकट विषयाव्र लिहिलेली मूळ कथा इतरत्र प्रसिद्ध झाली होती
http://aisiakshare.com/node/3374
आशिष, मलाही ही कथा नाही
आशिष,
मलाही ही कथा नाही झेपली. जमल्यास आपणचं उलगडून सागावी. धन्यवाद.
मस्तंयत क्लूज!!
मस्तंयत क्लूज!!