बी लेटेड महिलादीन

Submitted by बाळू पॅराजंपे on 9 March, 2015 - 05:00

women day.jpg

बी लेटेड महीलादीनाच्या शुभेछ्चा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी लेटेड महिलादीन आणि महीलादीनाच्या >>>> Rofl Rofl Rofl

महिलादीन = असहाय्य, दुबळा, लाचार अशा महिलांना शुभेच्छा Rofl

(महीलादीनाच्या = महिला दिनाच्या )

बाळूदादा, प्लीज हे थांबवा तुम्ही. काय अर्थ आहे अशी चित्रे इथे डकवण्याच्या मागे? ही चित्रे नाही बघू शकणार इथे कुणी. महिलादिन कशासाठी साजरा करतात हे तुम्हाला माहिती आहे ना? ही चित्रे दाखवून तुम्ही इथल्या महिलांचा एक अपमान करत आहात. खरेच हा धागा उडवून टाका. माहिती आहे स्त्रीयांसोबत काय काय प्रकार होत असतात. त्यांचा झगडा त्याच़ जगण्याच धाडस समजवून घ्या प्लीज.

प्लीज बाळू दादा ऐका.

धन्यवाद.

बिदादा
यात काय चुक आहे ?
महीला दिन का साजरा करतात ?
ही चित्र सगळ्यांपुढ नको का यायला ?
ही चित्र बघनं हा सुध्दा अपमान वाटत असल तर प्रत्यक्शात हे चालतं त्याच्यासाठि काय करनार तुम्ही ?
इतं तुम्ही आम्हाला बन्दी घातली तर हे प्रकार बंद होनार का ?
उगाच तुम्हाला वाइत वाटत याला काय मीनिंग नाही. असम जिनं वाट्यालाअ येना-यांचं काय ?

तुम्हि किती कनवाळु हे जाहिर करुन समश्या सुतत नसतात.

बाळूदादा, ही चित्र तुम्ही एकतर स्वतः घेतलेली नाहीत त्यामुळे ती इथे देणे गैर आहे आणि मायबोलिवर लोकांना हे सांगून तुम्ही काय साध्य करणार आहत? इथल्या सभासदांना ही प्रकरणं माहिती आहेत. वर्तमान पत्र उघडले तर रोजच्या अशा बातम्या वाचायला मिळतात. म्हणून मी तुम्हाला विनंती केली की अजून तुम्ही तुमचे कष्ट वाढवू नका. राग नाही. फक्त प्रेमानी विनंती करत आहे. बघा पटत नसेल तर. मी नाहीतर अजून कुणी येऊन तुम्हला हेच सांगितले असते.

(मायबोलिवर लोकांना हे सांगून तुम्ही काय साध्य करणार आहत?)

इथ कुठल्याच विषयावर काहीच लिहायचि पध्दत नाही का ?

ही चित्र काहिच नाहीत. याच्यापेक्षा बेकार लाईफ वाटेला येतां. त्याच्यावर बोलायचं पन नाही का ? इथ देऊन काय करनार / वाइट वाट्त / अपमान झाला. किती बहाने करता तुम्ही हे बघायला नको म्हनुन.

राग येऊ देऊ नका, पन तुमच्या नशिबात असं जिनं असतं आनि तुम्हाला असच म्हटलं असत तर ? हे जगापुढ यायला नको अस कस काय म्हनता ? निर्भ्रया प्रकरनात असच म्हनला होता का तुम्हि ?

Help the victim of India's most brutal gang-rape! She's the rape victim India forgot
Help the victim of India's most brutal gang-rape! She's the rape victim India forgot.
They could barely put her back together.
act.watchdog.net
Where are the marches for the 12-year-old gang-raped and disfigured in India?

She's the rape victim India forgot.

Horrifically gang-raped over a year ago, after almost 20 genital and facial reconstructive surgeries, this child's life was ruined the moment her body was violated — and while thousands marched for the medical student gang-raped in Delhi, this 12-year-old girl has been completely abandoned.
Because she's poor girl from a small town, and because the accused are in with the town's minister and police, her story has yet to get almost any media attention. It's also the only thing that will help her get justice.
Please, join us in calling on Indian and international media to pick up Al Jazeera's coverage of this appalling assault and help this little girl take her life back. Without us, the truth won't even make it to a courtroom — but with us, this 12-year-old will finally get justice.

बाळू,

कृपया असे करू नका. नुसती चित्रे देऊ नका. तुम्हाला काही विशिष्ट मुद्दा मांडायचा असला तर तोही सोबत लिहा. नुसत्या चित्रांनी जरा विचित्र वाटत आहे. धन्यवाद

महीला दिनाच्या या निमित्तान हे पन चालत हे सगळ्याना समजाव. याच्यावर पन दोन शब्द चर्चा व्हायला पाहीजे. कोन अमेरीकेत असल तर आवाज उठवायला पाहिजे. ओसामापर्यंत हे सगळं जायला पाहिजे. निर्भया सगळ्या जगात झाल प्रकरण. पण रोजच्या रोज असच होत ज्यांचा कुनीच वाली नाही.

त्यांचा आवाज कोन बनणार ? चित्र कुनी काढली यापेक्षा ते जास्त महत्वचं नाही का ? ज्यानी चित्र कढलि ते पन नाही म्हनणार नाहीत. त्याच्यावर कोपीराईट नाही कुठच.

एवढ काहि बिघडत नाही एका अक्शराची टायपिंगची चुक आहे. माझ्या कॉ बोर्ड चा प्रॉब्लेम आहे तो. तरी पन चुकल तर चुकल.

पन काय म्हनायचय हे बघा ना.

women irland.jpg

International Women's Day History:
On Oct. 24, 1975, 90% of Icelandic women went on strike, refusing to do any work at their homes or their jobs. It was the largest demonstration in the nation's history and shut down the entire country. Airports were closed, schools were closed, and hospitals couldn't function. The strike had an immediate and lasting impact. The following year, Iceland's Parliament (now half women) passed a law guaranteeing women equal pay and paid maternity leave. Four years later, Iceland elected the world's first female President. And today, Iceland has the highest gender equality in the world.

Pages