Submitted by संतोष वाटपाडे on 7 March, 2015 - 22:31
पुन्हा काळ्या शाइच्या पेनाने..... माझे अवखळ हत्ती आपल्या भेटीस येत आहेत....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुन्हा काळ्या शाइच्या पेनाने..... माझे अवखळ हत्ती आपल्या भेटीस येत आहेत....
छान
छान
काय वात्रट हत्ती आहे! झाड
काय वात्रट हत्ती आहे! झाड तोडतोय.. हे पण छान.
सुनिधी | 7 March, 2015 -
सुनिधी | 7 March, 2015 - 19:54
काय वात्रट हत्ती आहे! झाड तोडतोय.. स्मित हे पण छान.
>>
नाही फक्त वाकवतोय असे वाटले.
बीचवर खेळायला हत्ती चार
बीचवर खेळायला हत्ती चार जाडे
दोन होते शहाणे नी दोन अगदी वेडे
मस्त चित्रे आहेत येऊद्यात
मस्त चित्रे आहेत
येऊद्यात अजून!
भन्नाट् कल्पना...
भन्नाट् कल्पना...
नाही फक्त वाकवतोय असे वाटले.
नाही फक्त वाकवतोय असे वाटले. >> नाही झाड तोडतोय. बघा त्याच्या हातात कुर्हाड आहे. खुपच आगाऊ आहे हं हा हत्ती, झोक्यातल्या आणि झाडावर चढलेल्या हत्तींना पाडण्यासाठी चाललेत हे प्रयत्न.
छान चित्र.कल्पना खूप आवडली.
छान चित्र.कल्पना खूप आवडली.
मस्त ! सातीची शीघ्रकविताही !
मस्त ! सातीची शीघ्रकविताही !
आणि दुसरा तिकडं टाइट होवून
आणि दुसरा तिकडं टाइट होवून बसलाय
साती | 8 March, 2015 -
साती | 8 March, 2015 - 07:04
बीचवर खेळायला हत्ती चार जाडे
दोन होते शहाणे नी दोन अगदी वेडे
>>
गुड वन!
भन्नाट... साती ..
भन्नाट...
साती ..
छान हत्ती !
छान हत्ती !
मला हे चित्र दिसत नाहिये
मला हे चित्र दिसत नाहिये
मलाही
मलाही
मला हे चित्र दिसत नाहिये
मला हे चित्र दिसत नाहिये
मला हि दिसत नाहि आहे.
मला हि दिसत नाहि आहे.
मला हे चित्र दिसत नाहिये
मला हे चित्र दिसत नाहिये
डीलिट केले कि काय
डीलिट केले कि काय कुणी????????????? असे कसे होईल बरे !!!!!
मला दिसत आहेत आता सर्व
मला दिसत आहेत आता सर्व हत्ती.....आलेत वाटतं चरुन...:)