Submitted by संतोष वाटपाडे on 6 March, 2015 - 06:13
हत्ती माझा आवडता प्राणी म्हणून त्यालाच माझ्या खोडकर कल्पनांतून "चित्कारण्याचा" प्रयत्न केलाय.
हे चित्र ब्लॅक इंक पेनने काढलंय. चित्र काढायला तब्बल १० मिनिटे लागली !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ए काय भारीये! आवडले खूप.
ए काय भारीये! आवडले खूप.:फिदी:
छान
छान
भन्नाट कल्पना आहे !
भन्नाट कल्पना आहे !
सगळ्यानी कशालl वर चढायचं ?
सगळ्यानी कशालl वर चढायचं ? एकजण वर गेला आहे त्यानेच नारळ तोडुन खाली टाकायचे
त्या सगळ्याना मिळुन झाड
त्या सगळ्याना मिळुन झाड गदागदा हलवुन सगळे नारळ एकाच वेळी पाडायचे असतील, पण कल्पना आवडली.
मस्त कल्पना !!
मस्त कल्पना !!
डबल पोस्ट पडली.
डबल पोस्ट पडली.
मस्त दिसतोय नारळी
मस्त दिसतोय नारळी हत्ती!
नारळी हत्ती![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे अफाट काव्यही वाचा
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
>>> "चित्कारण्याचा"
>>> "चित्कारण्याचा" प्रयत्न
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
क्युट आले आहेत हे नारळी हती
क्युट आले आहेत हे नारळी हती !!!
मस्ते
मस्ते
मस्त आलय.
मस्त आलय.
छान
छान
मस्तय कल्पना
मस्तय कल्पना
चित्रकला सुंदरे तुमची
चित्रकला सुंदरे तुमची ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी आयडिया भारीचे ....
मस्त आहेत हत्ती.
मस्त आहेत हत्ती.
आवडलंय
आवडलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काउ | 6 March, 2015 - 18:27
काउ | 6 March, 2015 - 18:27 नवीन
सगळ्यानी कशालl वर चढायचं ? एकजण वर गेला आहे त्यानेच नारळ तोडुन खाली टाकायचे
>>>>>एकच हत्ती वर पर्यंत कसा गेला व त्याने काय केले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे बहुदा .....:अओ:
अफाट आणि अचाट आहे आपली कल्पना
अफाट आणि अचाट आहे आपली कल्पना शक्ती, असे हत्ती कुठेच पहायला मीळायचे नाहीत
पुलेशु
केरळि हत्ति
केरळि हत्ति
फkt १० मि...़कमाल आहे... क
फkt १० मि...़कमाल आहे...
क ल्प क ता खुप आ व ड ली..
हत्तीप्रिय मित्रांचे खुप खुप
हत्तीप्रिय मित्रांचे खुप खुप आभार.....
खुप सुंदर आहे चित्र.
खुप सुंदर आहे चित्र.
I cannot see these ones..can
I cannot see these ones..can you please fix this?
मला हे चित्र दिसत नाहिये
मला हे चित्र दिसत नाहिये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
इथेपण आलेत
इथेपण आलेत पुन्हा......आश्चर्य आहे