१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली
२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)
४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)
५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)
६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"
७. "हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री
काझा - स्पिती खोर्याचं मुख्यालय काझा येथे आहे. स्पिती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या गावात आणि परिसरात बौध्द मठ आणि मंदिरं आहेत. चांगली हॉटेल्स, पेट्रोल पंप, होम स्टे आणि बाजार उपलब्ध असल्याने स्पिती खोर्यातील भटकंती करणारे बरेचसे पर्यटक इथेच थांबतात. ताबो, किब्बर, लांग्झा, पीन व्हॅली, कि मॉनेस्ट्री, काझा, कुंजुम पास ही येथील महत्वाची पर्यटनस्थळं.
काझा
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
जगातील सगळ्यात उंचावरील Petrol Pump
प्रचि ०७
(फोटो साभारः मायबोलीकर इंद्रधनुष्य)
प्रचि ०८
प्रचि ०९
काझाच्या हॉटेल स्पिती सराय मधुन काढलेला एक फोटो.
प्रचि १०
किब्बर, कौमिक लांग्झा - किब्बर हे पक्क्या रस्त्याने जोडलं गेलेलं जगातील सर्वात उंचीवरील गाव आहे. लांग्झा गावात एका टेकडीवर बुद्धांचा पुतळा उभारला आहे. पांढर्या शुभ्र हिमनगाच्या धौलाधार पर्वंतरांगामध्ये आणि निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर शांतीदूत बुद्धाचा पुतळा विलोभनीय दिसतो. इथली घरं तिबेटी शैलीतली असल्याने ही सगळीच गावं एकसारखी वाटतात.
किब्बर गाव
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
लांग्झा
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
कौमिक गाव
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
(पुढील भागाट हिमालयातील एक सुंदर व्हॅली "पीन व्हॅली")
सुरेख फोटो! कौमिक गावचा बोर्ड
सुरेख फोटो! कौमिक गावचा बोर्ड फार आवडला ११४ प्राणी
व्वा जबराट फोटो. चंद्राचा
व्वा जबराट फोटो. चंद्राचा फोटो मस्त.
वाह.. भव्य दिव्य दृष्यं..
वाह.. भव्य दिव्य दृष्यं..
चिमुकला गाव.. ११४ प्राणी.वॉव !!! सो पीसफुल
नेहेमीप्रमाणेचच अप्रतीम,
नेहेमीप्रमाणेचच अप्रतीम, नेत्रसुखद, riot of colors ......................आणि आता शब्द नाहीत. समजून घ्यावे!
मस्त
मस्त
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
११४ प्राणी बरेय पण
११४ प्राणी
बरेय पण त्याच्यामुळे एक प्रतिसाद तर देता आला, अन्यथा रोज रोज कौतुकाचे शब्द कुठन आणायचे ..
भारी. २० मध्ये विचार करत होतो
भारी. २० मध्ये विचार करत होतो आकाश असं का दिसतंय का तो पडदा आहे, मग ट्युब पेटली.
नेहमीप्रमाणेच मस्त
नेहमीप्रमाणेच मस्त
खुप सुंदर ! तूम्हाला
खुप सुंदर ! तूम्हाला अल्टीट्यूड सिकनेस वगैरे नाही जाणवला का ? मला तो त्रास होईल असे वाटतेय ( कधी गेलोच तर ! )
निव्वळ सुंदर!!!! बघुन तिथं
निव्वळ सुंदर!!!! बघुन तिथं जायलाच हवं असं वाटतंय! जाणारच!
छान फोटो.
छान फोटो.