Submitted by सायु on 8 October, 2014 - 02:43
ही सगळी चित्र सई, (वय १३) हीने काढलेली आहेत.
नुकतीच इन्टरमीजीयेट ची परिक्षा दिली आहे... त्यामुळे सध्या हुरुप जास्त आहे...
खुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या :)...
सई सध्या ८व्या वर्गात आहे, चित्रकला आणि हस्तकला दोन्ही आवडीचे विषय आहेत.
शिवाय शास्त्रीय संगीत पण शिकते आहे.... (यंदा ४थ्या परिक्षेला बसली आहे)..
शेवटची रांगोळी नवरात्रात अष्टमीला आम्ही दोघी मायलेकींनी काढली होती... (रेणुका देवीचा मुखवटा काढण्याचा प्रयन्त केला...)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर
खूप सुंदर
वा! सुरेख बोटात कला आहे
वा! सुरेख
बोटात कला आहे मुलीच्या. नीट जोपासा
वा! हातांत कला आहे खरंच ..
वा! हातांत कला आहे खरंच ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा छानच. सईला शाब्बासकी
अरे वा छानच. सईला शाब्बासकी दे ग.
सुंदरच... रांगोळी तर सुरेखच
सुंदरच... रांगोळी तर सुरेखच ! अजुन चित्रं येऊ द्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एस आर डी, मनस्वीता, नरेश,
एस आर डी, मनस्वीता, नरेश, मंजु ताई, प्रवीन, सिनि, मनुषी ताई, कंसराज, देवकी,फरुक, अंतरा, जाई, सशल, जागु, राधिका....... खुप खुप आभार..:)
खरच छान.
खरच छान.
खूप सुंदर! ती बादली तर खूप
खूप सुंदर!
ती बादली तर खूप मस्त आलीये.
सोनटक्का, माधव
सोनटक्का, माधव धन्यवाद....
माधव हो त्या बादलीवर लाईट चा इफेक्ट छान जमलाय तीला..:)
मी एलिमेंटरीलाच नापास झालेलो
मी एलिमेंटरीलाच नापास झालेलो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सुरेख आहेत सर्व चित्रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर! सईला शाब्बासकी दे
खूप सुंदर!
सईला शाब्बासकी दे ग.
आबासाहेब, कामिनी, आभार!...
आबासाहेब, कामिनी, आभार!...
मस्त. रांगोळी छान ठसठशीत आहे.
मस्त. रांगोळी छान ठसठशीत आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्षा धन्यवाद..
वर्षा धन्यवाद..:)
मस्त चित्रे. काढत राहिली
मस्त चित्रे. काढत राहिली अशीच तर मस्त जमतील.
या वयात माझ्या लेकीने पण ही चित्रे काढलेली त्याची आठवण झाली. पण तिचा चित्रकलेतला रस आता अगदीच आटून गेलाय.
धन्यवाद साधना... तुझ्या
धन्यवाद साधना... तुझ्या लेकीचा रस काही दिवासानी परत येईल बघ!
सायली अग किती सुंदर काढलीयेत
सायली अग किती सुंदर काढलीयेत चित्रं सईनं... ते स्टिल-लाईफ आणि फूल झकास.
कौतुक आहे तिच्यातल्या सफाईचं आणि पेशन्सचं.
खूप खूप शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद दाद...
खुप खुप धन्यवाद दाद...
सईची चित्रे तर तिच्या वयाच्या
सईची चित्रे तर तिच्या वयाच्या मानाने खूपच छान जमून आले आहेत. मी तर चित्रकलेत लिंबूटिंबूच होतो आणि आतापण आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.. ८वी मधे असताना इतकं
मस्त.. ८वी मधे असताना इतकं छान जमत म्हणजे भारीचं .. नै तर आम्ही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्त.. ८वी मधे असताना इतकं
मस्त.. ८वी मधे असताना इतकं छान जमत म्हणजे भारीचं .. नै तर आम्ही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्तच ...
मस्तच ...
मस्तच ...
मस्तच ...
टिना, प्लुमा खुप खुप आभार...
टिना, प्लुमा खुप खुप आभार...
मस्त...सायली तुम्ही दोघी
मस्त...सायली तुम्ही दोघी कलाकार आहात.
Pages