Submitted by dreamgirl on 31 January, 2015 - 05:43
एका नामांकीत बिल्डरच्या नवीन बंगलो स्कीम साठी हटके नाव हवं होतं...!
नाव मराठी, इंग्रजी, लॅटीन, स्पॅनिश, फ्रेंच कुठल्याही भाषांमध्ये चालेल फक्त
- फार मोठं नकोय, (शक्यतो एकच शब्द)
- उच्चारायला, लक्षात ठेवायला सोप्पं, कॅची हवं आणि
- समर, अॅक्वा, सी(समुद्र), हवाई थीम अंतर्गत हवं (आणखी आयडियाज सुचवू शकता)
धन्यवाद !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Sea Breeze
Sea Breeze
Seaclusion Costa del Sol
Seaclusion
Costa del Sol
Oceania
दर्या, अगस्ति, अथांग
दर्या, अगस्ति, अथांग
Oceanus निळाई अम्बुवेगाः
Oceanus
निळाई
अम्बुवेगाः (waves of the waters)
जलधि
अब्धी/अब्धि
पयोधी
समुद्र मंथन
समुद्र मंथन
सजल वारीध सलील shore royal
सजल
वारीध
सलील
shore
royal ripple
Sway- See the waves dance
Billow
मेडीटेरियन, Scenic world
मेडीटेरियन,
Scenic world
जिज्ञासा : नव्या
जिज्ञासा : नव्या गृहप्रकल्पांची इंग्रजाळलेली नावे फार डोक्यात जातात!>> फुस फार पटला! पण क्लायंट देव असतो... आले देवाजीच्या मना..
आणि पुन्हा त्यांचं बिग बी क्लायंट असेल तर ते जास्त करून इंग्रजाळलेलेच असतं! 
सुचवायचे काम करणारेय सध्या!
ईथे सुचविलेलं नाव निवडण्यात आल्यास त्या सदस्याला काही रॉयल्टी वगैरे देणार का ? किंवा निदान बुकिंग केल्यास काहीतरी सवलत तरी>>
हे ही सुचवण्यात येईल क्लायंटला! बुकींगवर सवलत मिळण्याचे चान्सेस अधिक 
Oceana
ला पेरेग्रिना आवडलेत!
समुद्र + हवाई थीम ? नेमके कुठे ? तिसर्या मुंबैत का ? >>
काउ समुद्र किंवा हवाई थीम वर हवं होतं! हवाई यासाठी की जल्लोष/पार्टी/रिलॅक्सेशन/समर इ. दाखवण्यासाठी.
धन्यवाद सर्व मायबोलीकर्स! आवडलेली सर्व नावे पाठवलेत! लवकरच फायनल केलेले नाव (आणि इच्छुकांसाठी माहीती पोस्ट करेन)
कोपा कबाना. प्राइया (सी बीच
कोपा कबाना.
प्राइया (सी बीच - पोर्तूगीज)
ला प्लाया (सी बीच - स्पॅनिश)
योजना सहकारी तत्वावर असेल तर
योजना सहकारी तत्वावर असेल तर - सागर सहकार
फ्री प्लॉट असेल तर -१. जलतरंग
२ . तटरक्षक
३ . किनारा
४ . नीलकांती
५ . सागरेश्वर हि मराठीतील काही नावे
त्याखेरीज साहिल , शैवाल अशी उर्दू हिंदी नावे आहेतच.
इंग्लिश मधील मला आवडलेले एक -pelagic मग त्यास व्हिला , विहार , कुंज यासारखे समूहाचे नाव जोडता येईल .
सीदर्शन
सीदर्शन
बीपिन सीव्हिव
बीपिन सीव्हिव आवडलेलं
आणि प्रकल्पासाठी एकदम परफेक्ट होतं.
विक्रमसिंह प्राईया छान नाव आहे.
किंकर मलाही पेलॅजिक आवडलेलं...
धन्यवाद लोक्स. आधीच नावे सुपूर्द केल्यामुळे नवे सजेशन्स देऊ शकत नाही.
फायनल केलेले नाव व इतर माहीती (जर परवानगी मिळाली तर) इथे नक्की पोस्ट करेन!
Oceana फाइनल झाले तर मला
Oceana फाइनल झाले तर मला त्वरित बैंक मध्ये जावे लागेल. लोन प्रोसेस करायला
झाले का नाव फाइनल?
ड्रीमगर्ल, अपडेट्स करता
ड्रीमगर्ल, अपडेट्स करता धन्यवाद.
Oceana फाइनल झाले तर मला
Oceana फाइनल झाले तर मला त्वरित बैंक मध्ये जावे लागेल. लोन प्रोसेस करायला डोळा मारा
ओशन वरूनच विचार चालू आहे... फायनल झाल्यास अपडेट्स पोस्ट करेनच! नाव सुचवणार्या/णारी चे क्रेडीट फेसबूक पेजवर दिले जाईल बहुदा! बाकी प्राईज साठी वै. पण सुचवून ठेवते. अंतिम निर्णय अर्थातच आयोजकांचा 
झाले का नाव फाइनल?>> वत्सला
झालं की नाही फायनल अजुन?
झालं की नाही फायनल अजुन?
वत्सला नाव फायनल झालं आहे पण
वत्सला नाव फायनल झालं आहे पण अजून ब्रँड एस्टॅब्लिशमेंटचे काम सुरू असल्याने आम्ही मार्केटिंग करू शकत नाही. एकदा प्रकल्प फायनल मोड मध्ये आला आणि प्रसिद्धीची ऑफिशिअल परवानगी मिळाली की नक्की पोस्ट करेन इथेच!
Pages