Submitted by नंदिनी on 6 February, 2015 - 04:17
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!
खरंच ही बातमी वाचून बरं वाटलं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे !!!
अरेरे !!!
ज्ञानपीठ पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांचे अभिनंदन!!!!!!!
भालचंद्र नेमांडेचे साहित्य अजुन वाचनात आलेले नाही. त्यांच्या कोसला या कादंबरीबद्दल भरपुर ऐकून आहे. त्यांना हा पुरस्कार कोणत्या पुस्तकासंदर्भात मिळाला आहे ते नाही लिहीलेत.
नक्कीच '' हिंदू- जगण्याची
नक्कीच '' हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ ”साठी मिळाला असणार
पण ज्ञानपीठ पुरस्कार एखाद्या कलाकृतीसाठी मिळतो की अवघ्या कारकीर्दीसाठी असा एक प्रश्न पडला
अरेरे !!! +1
अरेरे !!!
+1
अरेरे >> +१००००००००००
अरेरे >> +१००००००००००
वयाच्या २५ व्या वर्षी त्यांची
वयाच्या २५ व्या वर्षी त्यांची कोसला ही कादंबरी प्रकाशित झाली आणि विशेष गाजलीही. कोसला सोबतच बिढार जरिला, हिंदू, झूल, हूल या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या आहेत. तसेच देखणी आणि मेलडी हे त्यांचे दोन काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. टीका स्वयंवर, तुकाराम, मुलाखती, साहित्याची भाषा, सोळा भाषणे या त्यांच्या समीक्षा आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कार देताना फक्त एका पुस्तकाचा विचार केला जात नाही तो विचार फक्त मराठी साहित्य अकादमी मधे पुरस्कार देताना केला जातो. पण ज्ञानपीठ पुरस्काराची निवड करताना मात्र त्या लेखकाच्या संपुर्ण साहित्याचा विचार केला जातो.
अतिशय आनंद आणि अभिमान वाटत
अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. मस्त आहे बातमी खूपच.
अरेरे!अरेरे!
अरेरे!अरेरे!
अरेरे आणि भयानक अशा
अरेरे आणि भयानक अशा प्रतिक्रिया वाचून काय बोलावं हेच कळत नाही!
एखाद्या लेखकाचं एखादं किंवा संपूर्ण लिखाणसुद्धा जरी नाही आवडलं तरी हे असे प्रतिसाद येणं अगदीच दुर्दैवी आहे!!!
बाकी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद झालाय
हार्दिक अभिनंदन! खूप मस्त
हार्दिक अभिनंदन! खूप मस्त वाटलं!!
एखाद्या लेखकाचं एखादं किंवा
एखाद्या लेखकाचं एखादं किंवा संपूर्ण लिखाणसुद्धा जरी नाही आवडलं तरी हे असे प्रतिसाद येणं अगदीच दुर्दैवी आहे!!!>>> +१.
अतिशय आनंद आणि अभिमान वाटत
अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. मस्त आहे बातमी खूपच. >> +
नेमाड्यांचं हार्दिक अभिनंदन.
एखाद्या लेखकाचं एखादं किंवा
एखाद्या लेखकाचं एखादं किंवा संपूर्ण लिखाणसुद्धा जरी नाही आवडलं तरी हे असे प्रतिसाद येणं अगदीच दुर्दैवी आहे!!!>>> अगदी . +१
अभिनंदन.
आनंदाची बातमी! मी तर कोसला ते
आनंदाची बातमी!
मी तर कोसला ते हिंदु फॅन आहे नेमाड्यांची.
(बाकी ज्ञानपीठ पुरस्कार मराठीत 'व' अक्षर असलेल्या कवी/लेखकालाच मिळतो ही समजूतही या पुरस्काराने खोटी ठरवली. )
मराठीत 'व' अक्षर असलेल्या
मराठीत 'व' अक्षर असलेल्या कवी/लेखकालाच मिळतो<<म्हणूनच मी म्हणालेलो "अरेरे ..."
येईल हो वैवकु, तुमचाही नंबर
येईल हो वैवकु, तुमचाही नंबर येईल. आता पुढची तीन परत 'व' वाल्यांना देणार आहेत म्हणे.
साती धन्यवाद हुरूप
साती
धन्यवाद हुरूप वाढवल्याबद्दल !!!
कोसला मराठीमध्ये नविन म्हणुन
कोसला मराठीमध्ये नविन म्हणुन चांगले वाटले होते. पुढच्या बिढार वगैरे भागांमधे तोच तोच पणा वाटला.
हिंदू तर पुन्हा तसेच फक्त एकाच भागात असे वाटले.
एक चांगली गोष्ट त्यांच्या लिहीण्याबद्दल की तुम्ही ते वाचु शकता, कंटाळा येत नाही.
वाईट गोष्ट म्हणजे, वाचल्यावर हाती काय लागले असा प्रश्न पडतो
टोचा, हिंदु वाचल्यावर बरंच
टोचा, हिंदु वाचल्यावर बरंच काही हाती लागलं.
वाचताना ओळींच्या मधलंही वाचता यायला हवं.
वाचून रेडिमेड उत्तरं हाताला लागायला ते काय 'नवनीत' आहे?
हार्दिक अभिनंदन! साती, ते
हार्दिक अभिनंदन!
साती, ते सांगवीकर आहेत हे विसरु नको
(No subject)
कोसलामुळे त्यांचा फॅन झालो.
कोसलामुळे त्यांचा फॅन झालो. खूप बरे वाटले. नेमाड्यांचे हार्दिक अभिनंदन!
उदाहरणार्थ समृद्ध अडगळ
उदाहरणार्थ समृद्ध अडगळ
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन !
अभिनंदन !
अतिशय आनंद आणि अभिमान वाटत
अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. मस्त आहे बातमी खूपच. >> +
नेमाडेंचं अभिनंदन. आयाम कोसला फॅन.
वर अरेरे, भयाणक म्हणणार्यांची कीव करावीशी वाटली.
मस्त... कोसला भारावून जाऊन
मस्त... कोसला भारावून जाऊन कितीदा वाचलेले ..
अभिनंदन.
अभिनंदन.
कोण हे नेमाडे ?
कोण हे नेमाडे ?
'हिंदू' मायबोलीच्या
'हिंदू' मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Hindu-Jaganyachi-Samruddh-Adgal.html
Pages