गेली अनेक वर्षे मायबोलीवर बरेच उपक्रम चालू आहेत. जसे की गणेशोत्सव, दिवाळी अंक, वर्षा विहार व मायबोली टिशर्टस, गझल कार्यशाळा तसेच संवाद व आताचे अक्षरवार्ता. हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत ते तुमच्यामधल्याच स्वयंसेवकांच्या मदतीमुळेच. ह्या सर्व उपक्रमांची माहिती वरील मेनूपैकी "मायबोली विशेष"मध्ये मिळेल.
सर्वसाधारणपणे काही उपक्रमांसाठी दर दिवशी काही मिनिटे तर इतर उपक्रमांसाठी काही तास द्यावे लागतील. खालीलपैकी कुठल्या उपक्रमासाठी तुम्ही आपला वेळ देऊ शकता ते कळवा. जेव्हा ते उपक्रम सुरू करायचे असतील तेव्हा त्या उपक्रमाचे संयोजक आपल्याशी संपर्क करतील. काही उपक्रमांत मर्यादीत सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही.
१. गणेशोत्सव संयोजन
२. दिवाळी अंक संपादन
३. दिवाळी अंक रेखाटन
४. दिवाळी अंक सजावट
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
८. वर्षा विहार
९. मायबोली टी-शर्टस
अजून उपक्रम वाढतील तसे इथे ते लिहिले जातील.
५,६ नी ७
५,६ नी ७ साठी काम करायला आवडेल....
मला खालील
मला खालील उपक्रमांमधे भाग घ्यायला आणि मदत करायला निश्चित आवडेल
२. दिवाळी अंक संपादन
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत
१ ते ७ अन
१ ते ७ अन त्यापुढील सर्व कामांसाठी मला वेळ आहे.
माझ्या कुवतीनुसार मला कामे सोपवा.
मला खालील
मला खालील उपक्रमांमधे भाग घ्यायला आणि मदत करायला निश्चित आवडेल:
५. मायबोली चाचणी समिती
७. कानोकानीसाठी मदत.
२. दिवाळी
२. दिवाळी अंक संपादन
कानोकानी
कानोकानी उपक्रमासाठी नवीन ग्रुप बनवला आहे. तिथे पुढील माहिती व कामाचे स्वरुप लिहिले आहे.
१,४, ६ किंवा
१,४, ६ किंवा जिथे गरज असेल तिथे क्षमतेप्रमाणे कुठलेही काम करायला तयार आहे. फक्त ५ नंबरचे काम जमणार नाहि असे वाटते.
५. मायबोली
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
मला फक्त ही दोनच कामे जमु शकतील असे वाटते!
आवश्यकता भासल्यास केव्हाही सान्गावे
गणेशोत्सव
गणेशोत्सव संयोजक मंडळाची जुळवाजुळव चालू आहे तेव्हा कोणाला हे काम करण्याची इच्छा असेल त्यांनी ईथे तसे लिहावे.
१, २, ५, ६ मधे
१, २, ५, ६ मधे काम करायला आवडेल.
मला ५ नं मध्ये काम करायला
मला ५ नं मध्ये काम करायला आवडेल.
मला १,२ ४,६,७ मध्ये मदत
मला १,२ ४,६,७ मध्ये मदत करायला आवडेल. ह्याचबरोबर प्रत्येक पॉईंट नी त्याचं साधारण कामाचं स्वरुप स्पष्ट केलंत तर बरं होईल. म्हणजे कुवतीचा अंदाज येईल.
मला २, ५, ६ साठी काम करायला
मला २, ५, ६ साठी काम करायला आवडेल.
मला २, ५, ६ साठी काम करायला
मला २, ५, ६ साठी काम करायला आवडेल.
मी १,२,५,६,७ साठी तयार आहे.
मी १,२,५,६,७ साठी तयार आहे.
मि ६ आणि ७ साठी अवश्य मदत
मि ६ आणि ७ साठी अवश्य मदत करीन.....
५ आणी ७ साठी मदत करायला नक्की
५ आणी ७ साठी मदत करायला नक्की आवडेल.
कानोकानी उपक्रमासाठी नवीन
कानोकानी उपक्रमासाठी नवीन ग्रुप बनवला आहे. तिथे पुढील माहिती व कामाचे स्वरुप लिहिले आहे. >> हे कुठे आहे ते सापडले नाही.
अॅडमिन मला "४. दिवाळी अंक
अॅडमिन मला "४. दिवाळी अंक सजावट " मधे मदत करायला खूप आवडेल ....
मी १. गणेशोत्सव संयोजन २.
मी
१. गणेशोत्सव संयोजन
२. दिवाळी अंक संपादन,
करण्यासाठी उत्सुक आहे.
मला पण खालील गोष्टीमध्ये मदत
मला पण खालील गोष्टीमध्ये मदत करायला आवडेल
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक सजावट
आपल्या ५. मायबोली चाचणी
आपल्या
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
वरिल साठी मी मदत करीन
संजीव
आपण माहिती सर्व दिलेली आहे.
आपण माहिती सर्व दिलेली आहे. मीच कोठेतरी कमी पडत आहे. नवीन लिखाण कोठे करू ते समजत नाही.खालील मजकूर सर्वाना माहिती होण्याकरिता लिहावयाचा आहे.
कान्दिवली अत्रे कट्ट्यावर शनिवार दि. १३ फेब्रु. सायन्काळी ५.१५ ते ७.०० आणि रवि.दि. १४ फेब्रु. सकाळी १० ते १२ राममन्दिर, दत्तपाडा, बोरिवली पूर्व येथे
भगवद्गीता एक अनोखे पठण हा एक आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. सर्वानी आवर्जून पहावा, ऐकावा अशी विनन्ती आहे.
सम्पर्क
श्रीकृष्ण जोशी
०२२ २४३००८१७ / ९६१९८ २८१५७
मला १,२,५,६ मध्ये मदत करायला
मला १,२,५,६ मध्ये मदत करायला आवडेल.
मी पण १,२,५,६,७ साठी मदत करु
मी पण १,२,५,६,७ साठी मदत करु शकते.
मी १. गणेशोत्सव संयोजन ५.
मी
१. गणेशोत्सव संयोजन
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
साठी काम करु शकते.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/15936 या धाग्यावरील ध्वनिमुद्रीत मनोगतांचे देवनागरीमध्ये शब्दांकन करायचे आहे. ज्यांना हे पुढील २/३ दिवसांत जमू शकेल त्यांनी कृपया इथे प्रतिसाद द्यावा.
विकांताला जमेल. मी एक दोन तरी
विकांताला जमेल. मी एक दोन तरी नक्की करु शकेन. फक्त शुद्धलेखन तपासावे लागेल.
मी शब्दांकनासाठी मदत करू
मी शब्दांकनासाठी मदत करू शकेन.
मीही एक दोन करू शकेन .
मीही एक दोन करू शकेन .
Pages