गेली अनेक वर्षे मायबोलीवर बरेच उपक्रम चालू आहेत. जसे की गणेशोत्सव, दिवाळी अंक, वर्षा विहार व मायबोली टिशर्टस, गझल कार्यशाळा तसेच संवाद व आताचे अक्षरवार्ता. हे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत ते तुमच्यामधल्याच स्वयंसेवकांच्या मदतीमुळेच. ह्या सर्व उपक्रमांची माहिती वरील मेनूपैकी "मायबोली विशेष"मध्ये मिळेल.
सर्वसाधारणपणे काही उपक्रमांसाठी दर दिवशी काही मिनिटे तर इतर उपक्रमांसाठी काही तास द्यावे लागतील. खालीलपैकी कुठल्या उपक्रमासाठी तुम्ही आपला वेळ देऊ शकता ते कळवा. जेव्हा ते उपक्रम सुरू करायचे असतील तेव्हा त्या उपक्रमाचे संयोजक आपल्याशी संपर्क करतील. काही उपक्रमांत मर्यादीत सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही.
१. गणेशोत्सव संयोजन
२. दिवाळी अंक संपादन
३. दिवाळी अंक रेखाटन
४. दिवाळी अंक सजावट
५. मायबोली चाचणी समिती
६. मायबोली मदत समिती
७. कानोकानीसाठी मदत.
८. वर्षा विहार
९. मायबोली टी-शर्टस
अजून उपक्रम वाढतील तसे इथे ते लिहिले जातील.
मी १, २, ५, ६
मी १, २, ५, ६ करता तयार आहे.
मी सुद्धा
मी सुद्धा तयार आहे
मी ३,४ मधे
मी ३,४ मधे मदत करू शकेन !
मी
मी पण........
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
piapeti@gmail.com
मी मदत
मी मदत समिती मधे इंटरेस्टेड आहे अन जमल्यास स्वागत समीतीत सुध्दा .
यावर्षी
यावर्षी काहीच करता येणार नाही.
जानेवारीनंतर करण्यासारखं काम नाही का हो?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
मला ५ आणि ६
मला ५ आणि ६ मध्ये चालेल.
१.
१. गणेशोत्सव संयोजन
२. दिवाळी अंक संपादन
>> यासाठी माझी तयारी आहे.
यातही प्रूफ रीडिंग वगैरे कामाची तयारी आहे.
--------------
नंदिनी
--------------
Dafodils,
Dafodils, piapeti
वरती दिलेल्यापैकी कुठल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल तेही लिहा.
१, २, ५, ६ मधे
१, २, ५, ६ मधे काम करायला आवडेल...
कानोकानीच
कानोकानीचे काम मला करता येइल. मी १ वर्श अन्तर्जालवर व्रुत्तपत्र चालविले आहे. कामाची माहिति द्या.
५, ६, ७
५, ६, ७ चालेल..
५
५
मला १, ४, ५, ६
मला १, ४, ५, ६ मधे काम करायला नक्की आवडेल
२,५
२,५
७ साठी
७ साठी कामाचे स्वरुप काय आहे?
मला जमण्यासारखं असेल तर काम करायला जरुर आवडेल.
१,२,५,६,७
१,२,५,६,७ किंवा जिथे गरज असेल तिथे सहभागी व्हायला, काम करायला मी तयार आहे.
२ . २ मधलं
२ . २ मधलं काहीही.
चाचणी
चाचणी समिती काय काम करते? आणि कधी?
(म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी यांसारखं विशिष्ट कालावधीमध्ये का जेव्हा जसं लागेल तसं?)
मला काहीच कल्पना नाही म्हणून विचारतोय.
मायबोलीवर
मायबोलीवर नवीन सुविधा सुरु करण्यापूर्वी, सर्वांना उपलब्ध करण्यापूर्वी आणि नंतरही काही काळ त्यांची चाचणी करण्याचे काम ही 'चाच(प)णी' समिती करते. म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा.
-मदत समिती.
मी इथे
मी इथे नविन आहे... पण काम करायला आवडेल (१,३,४,६,७ मधे)
सध्यातरी
सध्यातरी २. मधले काहीही.
गणेशोत्सव
गणेशोत्सव संयोजन, दिवाळी अंक संपादन, दोन्हीकरता मुद्रितशोधन हे जमेल.
फक्त इंटरनेट एक्स्प्लोरर वापरता येत असल्याने चाचणी करता फारशी मदत करता येणार नाही.
५,६,७ साठी
५,६,७ साठी काय काय करावे लागते? मला जमण्यासारखं असेल तर मी करीन नक्कीच पण डिसेंबरपर्यंत महिन्यातले १५ दिवस किंवा जास्त गैरहजर असू शकते माझ्या कामामुळे तरी जमू शकेल का? तर नक्कीच आवडेल करायला. या कामामुळेच गणेशोत्सव किंवा दिवाळी अंकामधे समाविष्ट होता येत नाहीये.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
उड्डाण विश
उड्डाण
विश्वासाचे
क्र.६,
केव्हही.
मला २ मधे
मला २ मधे अनुभव आहे.मी मदत करु शकेन,
गौरी
अॅडमिन
अॅडमिन मला ३ नं. सोडून कुठेही काम करता येईल
६. मायबोली
६. मायबोली मदत समिती
मी इथे मदत करु शकेल...
७.
७. कानोकानीसाठी कामाचे स्वरूप - कानोकानीमध्ये आंतरजालावरचे वाचनीय दुवे संकलीत केले जातात. तेव्हा तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही लेखाचा/ बातमीचा दुवा तिथे देउ शकता. अधीक माहितीसाठी http://www.maayboli.com/node/4290 पहा.
२ आणि ६ करू
२ आणि ६ करू शकेन.
५ मध्ये काय करायचे, त्याची कल्पना नाही.
Pages