Submitted by कंसराज on 11 August, 2012 - 23:18
कलर पेन्सील स्केच
प्रिझ्मा कलर पेन्सील वापरल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला आवडेल.
स्टेप १
स्टेप २
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो दिसत नाहीयेत.
फोटो दिसत नाहीयेत.
मामी दिसतात ग फोटु
मामी दिसतात ग फोटु .......अती सुन्दर , अप्रतीम ...अजुन भारी भारी शब्दच सुचत नाहियेत ....
हो, हो. आता दिसले पुन्हा.
हो, हो. आता दिसले पुन्हा.
अप्रतिम हा एकच शब्द यासाठी.
अप्रतिम हा एकच शब्द यासाठी.
तोषवी, मामी , सुहास्य,
तोषवी, मामी , सुहास्य, मनीमोहोर अतीशय धन्यवाद.
निशब्द!
निशब्द!
अप्रतिम !!!! _/\_ हे पेन्सील
अप्रतिम !!!! _/\_
हे पेन्सील स्केच आहे हे सांगून पण खर वाटत नाहीये
धन्यवाद Sayali Paturkar आणी
धन्यवाद Sayali Paturkar आणी विनोबा
मस्त
मस्त
धन्यवाद शरू
धन्यवाद शरू
बबौ
बबौ
वाह!!! क्या नजाकत है.... आर
वाह!!! क्या नजाकत है.... आर पार सुन्दर ....
मध्यतरी एक बन्गाली आर्टिस्टस
मध्यतरी एक बन्गाली आर्टिस्टस चा ग्रुप शो होता त्यात एका आर्टिस्ट ने झाडावर बसलेला आत्मा त्यातून पल्याडचे दिसणारे कौलारू घर बहुधा असेच रंगवले असेल काय ..
मस्तच
मस्तच
कसराज , अप्रतिम कलाकारी आहे
कसराज , अप्रतिम कलाकारी आहे हो तुमची, खरे सांगावे तर असे वाटतंय कि जसा गरम तव्यावर्ती हात पडताच पटकन हात मागे येतो तसा reflux action होतोय । वाटतंय हा जाम बाहेर पडेल तर त्याला सावरावे म्हणून माझा हात नकळत पुढे जातोय ….
खरंच अवाक !!!
खरंच अवाक !!!
एकच नम्बर...
एकच नम्बर...
लय भारी
लय भारी
सूनटून्या, भुईकमळ, अमोल परब,
सूनटून्या, भुईकमळ, अमोल परब, एम . प्रविण, नँक्स , शिन्दे निल्या, निलुदा प्रतिक्रियांबद्द्ल अनेक धन्यवाद.
कंसराज खूप अप्रतिम आहे … अजून
कंसराज खूप अप्रतिम आहे … अजून स्केचेस पाहायला आवडतील प्रिस्मा कलर पेन्सिल ची
प्रतिसाद फिल्ड कोरे देता येत
प्रतिसाद फिल्ड कोरे देता येत नाहिये म्हणुन...कारण सगळे शब्द तोकडे आहेत.
निव्वळ अप्रतिम!
अप्रतिम
अप्रतिम
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
ग्रेटच!!!
ग्रेटच!!!
सगळ्यांचे अनेक धन्यवाद
सगळ्यांचे अनेक धन्यवाद
लय भारी _/\_
लय भारी _/\_
पण स्टेप १ मग स्टेप २ आणि मग फायनल चित्र असे दिले असते तर जास्त अवाक झाले असते. आता आहे त्या क्रमाने पाहिल्यावर मला पहिला फोटो आहे आणि तिसरे चित्र आहे असे वाटले...
ओह वॉव!!
ओह वॉव!!
Beautiful...
Beautiful...
आधी कधी प्रतिसाद दिला आहे का
आधी कधी प्रतिसाद दिला आहे का आठवत नाही. खरोखरच महान आहे हे चित्र! रेखाटन आणि रंगकाम - दोन्ही!
No words to describe....
No words to describe....
Pages