डेटींग...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

स्वीस चॉकलेटसारख्या गोड
शुक्रवारच्या निवांत संध्याकाळी

हसत-बागडत स्टारबक्समधे भेटू
पाईनच्या बाकड्यावर बसून
गारेगारशी कॉफी चाखू ..
वेळेचे भान हरपून
मधाळशा गप्पांमधे विरघळून जाऊ

चांदण्याच्या मौज-मस्तीत
रमत-गमत डॉमिनोमधे जाऊ
टोमॅटो-मोझेरिला पित्झा खाऊन
डीझर्टला तिरामिसू मागवू
आणि अ‍ॅल्कोहोलिक चवीबरोबर
कष्टाळलेल्या वीकडेजला गुड्बाय करत
पुन्हा एक वीकेण्ड साजरा करु!!!!

-बी

प्रकार: 

जेवढ्या कॅलरीज ग्रहण केल्या तेवढ्याच दुसर्‍या दिवशी सकाळी उठून जाळायला विसरू नका मात्र.
त्या विनासायास जाळायचा काही उपाय आयुर्वेदात असल्यास कल्पना नाही.

मर्साला म्हणजे काय?
अंडं नॉनवेज नाही काही.
Wink

कॉफी कोल्ड ठिक्केय, पिझ्झा पण कोल्ड मागविला का?

अड्डा गँग

निरुपद्रवी व्यक्तींच्या कथा कवितांवर घाण करु नका
तुमचा सुलभ बाफ आहे तिथे बरळा काय ते

शाब्बास. निरिक्षक हा डूआयडि असल्याचे मान्य केल्याबद्दल धन्यवाद @ बेफि.

आता बाकीच्या आयडीजचाही हिशोब बघू हळू हळू.

तं....

धन्यवास सर्वांचे.

डेट खरी नाही फक्त दुरुन निरिक्षण केलेली आहे. मला आणि डेट मिळेल. .. कभी नही Happy म्हणून प्रयत्न करत नाही. त्यापेक्षा कविता करुन पहायची.:)

त्या विनासायास जाळायचा काही उपाय आयुर्वेदात असल्यास कल्पना नाही.

आयुर्वेदात आहे की उपाय. त्याला योगाभ्यास असे म्हणतात. काही वर्षे आळस झटकुन नियमित केला की त्याची सवय लागते आणि मग विनासायास करतोय असे वाटायला लागते. Happy

बाकी कविता उत्तम बी. आजच्या जमान्यातल्या पोरांना एकदम फिट्ट.

च्यायला सहज म्हणून बाफ उघडला तर इथे झबलीसांनि माझ्या नावाने कुटाणा केलेला दिसतोय. हे काय चाललंय काय?

कोण निरिक्षक?

छान लिहिली आहे. Happy
(फक्त "डेटिंग" म्हणजे यथेच्छ खाणेपिणे असा ग्रह होतोय माझा - डेटिंग म्हणजे काय, तेव्हा काय काय करायचे असते हे कुणी एक्स्पर्ट सांगू शकेल काय? )