Submitted by रश्मी. on 4 March, 2014 - 00:54
कालपासुन झी मराठी वर नवीन सिरीयल सुरु झाली. जावई विकत घेणे आहे ही. तर तिच्याविषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा. इथे बाकी गोष्टीन्ची चर्चा केली तरी चालेल.:फिदी:
काल जास्त पहाता आली नाही, ज्यानी पाहिली त्यानी इथे जमल्यास लिहावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्ता, http://prahaar.in/
प्राजक्ता,
http://prahaar.in/relax/189300
इथे मालिकेतल्या कलाकारांची नावे दिली आहेत. बघ, एखादे नाव ओळखीचे वाटते का ते!
आता सविताबाईंचे प्रेम
आता सविताबाईंचे प्रेम काहीतरीच वळण घेते आहे....
'मुलीला नवरा आवडणारच नाही, याची खात्री करायला निघाल्यात त्या.. शिरेल संपली वाटतं
भैरव हे पात्र चांगले विकसित
भैरव हे पात्र चांगले विकसित केलेले आहे. कथानकाचे सादरीकरण पुरेसे परिपक्वपणे केलेले नाही, पण भैरवला जसे रंगवले आहे त्याला दाद द्यायला हवी.
एवढ्या मोठ्या businessman ला
एवढ्या मोठ्या businessman ला भैरव सारखा फुटकळ माणूस तालावर नाचवतो .

संपली संपली...
संपली संपली...
ढिन्ग चिका!
ढिन्ग चिका!
शेवट काय झाला?
शेवट काय झाला?
शेवट काय झाला?+१ संपली
शेवट काय झाला?+१
संपली एकदाची!
शेवट काय
शेवट काय झाला?~~~~~
चिटणवीसांकडून २ दिवसात पैसे हवेत, अशी अट वीणा प्रधान ठेवतात.. कुठून कुठून पैसे जमा करुन आणि घर गहाण ठेऊन चिटणवीस सगळे पैसे फेडतात. ऋता सुद्धा वीणाईकड़ूंन घेतलेले सगळे पैसे आणि दागिने परत करुन त्यात हातभार लावते. प्रांजल आईसोबतचे सगळे संबंध तोडून टाकते, मग वीणा बाईंचे डोळे उघडतात. तोवर सदगुणांचे पुतळे चिटणवीस प्रांजलला आईशी संबंध तोडू नकोस असं समजवतात. ती आईला माफ करते. वीणा प्रधान सगळ्यांची माफी मागतात. पैसे परत करुन घर आधी सोडवून आणायला सांगतात. सगळा आनंदीआनंद!! हुश्श्श्
१००
१००
पण अजून पाणी न ओत॑ता संपवली
पण अजून पाणी न ओत॑ता संपवली म्हणून टीमचे आभार...
पण अजून पाणी न ओत॑ता संपवली
पण अजून पाणी न ओत॑ता संपवली म्हणून टीमचे आभार...>>> +१११११
कितीही कंटाळवाणी असली, त्यात कितीही तोचतोचपणा असला तरीही मूळ कथानकाशी अगदी एकनिष्ठ, प्रामाणिक राहून भरकटवू न देता कमीतकमी ओतलेल्या पाण्यात संपवलेली मालिका! टीमला अनेक धन्यवाद यासाठी... पण त्या जागी सुरु झालेली कन्यादान पाहता, हिच चालू राहिली असती तर बरं असं वाटायला लागलं..
त्या जागी सुरु झालेली
त्या जागी सुरु झालेली कन्यादान पाहता, हिच चालू राहिली असती तर बरं असं वाटायला लागलं .....
नवीन तळे.. नवीन पाणी... महिना - दोन - महिने बघून मग शिव्या घालू..... काय?
Hmmm.barobar..
Hmmm.barobar..
Pages