Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिमुकलं आहे पण त्यो मालक आता
चिमुकलं आहे पण त्यो मालक आता ओळखीचा झालाय जाऊन जाऊन. त्यामुळे प्राबलेम नाही येणार. फूड बाबत माझं वोट डॉन होजे ला जाईल. दोन वेळा होजे तेहासनी धोका दिलाय मला फूड बाबत.
४६ ला इटालियन तेच सायो. एकोला. म्यानेजर भोकनळीचा आहे हे वर णम्रपणे णमूद केलय मी.
आपण चहाला माझ्याकडे जातोय तर
आपण चहाला माझ्याकडे जातोय तर माझ्या घराजवळ शोधूया का? कारण हे तेहासहून वगैरे पासून माझं घर अॅटलिस्ट पंधरा, वीस मिनिटांवर आहे.
हो जेवायला जाऊन चहाचं भांडं
हो जेवायला जाऊन चहाचं भांडं का लपवायचं?
नीट चेक कर सायो काय जवळ आहे. होजे तेहास की डॉन होजे. मला वाटतं डॉन होजे जवळ आहे एकदम.
डॉन होजे जवळ आहे. बुवांची ओळख
डॉन होजे जवळ आहे. बुवांची ओळख असेल तर जाऊ मग काय तर.
बुवा, रूट ४६ मला साधारण १५
बुवा, रूट ४६ मला साधारण १५ मिनिटांवर पडतो. सगळे नवशिके चुकत चुकत जमेपर्यंत अर्धा तास नक्कीच जाईल. त्यामुळे इ हॅनोवर, व्हिपनी, फ्लोरहॅम पार्क वगैरे जवळ पडेल का?
बुवा, इ हॅनोवरचं डॉन होजे का?
बुवा, इ हॅनोवरचं डॉन होजे का? मग बरंय.
अरेच्चा! अनिलभाई आणि ह्ह्नी
अरेच्चा! अनिलभाई आणि ह्ह्नी नावं नाही नोंदवली अजून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च, तू नोंदव गं मग सध्या
आर्च, तू नोंदव गं मग सध्या
एकूण एकच ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हो ना, आर्चने नोंदवलं की भाई
हो ना, आर्चने नोंदवलं की भाई येणार हे लक्षात येतंच.
व्हय व्हय सायो. हानोवर मधलच.
व्हय व्हय सायो. हानोवर मधलच. त्यांचे नाचोज अॅन्ड चीझ लै भारी असतं.
कपड्यांचे रंग हवेत तुम्हाला
कपड्यांचे रंग हवेत तुम्हाला नॅशव्हीलच्या देवळातले हो न?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हांला नकोत, जे देवळात होते
आम्हांला नकोत, जे देवळात होते त्यांना उत्सुकता आर्चने आम्हांला बघितलं की नाही याची.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
१५ मिनिटाच्या अंतराला लांब
१५ मिनिटाच्या अंतराला लांब काय म्हणता अरे!!
इथे १५ मिनिटं म्हणजे हे काय कोपर्यावर असे अंतर आहे. लांब म्हणजे १.५ तासापेक्षा जास्त असेल तर .. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१५ मिनिटं लांब नव्हेत, पण
१५ मिनिटं लांब नव्हेत, पण बाहेर जेवून नुसता चहा प्यायला इतकी वाकडी वाट करण्यात पॉईंट दिसत नाही.
आयला हे गटग काक्वूशक्तीचे
आयला हे गटग काक्वूशक्तीचे विराट दर्शन असणार आहे असं दिसतय.
काक्वूशक्ती म्हणजे काय बुवा?
काक्वूशक्ती
म्हणजे काय बुवा? तुम्हांला अजूनही दर्शन घडलं नाही म्हणता?
अरे काय चाल्लय काय म्हणतो मी?
अरे काय चाल्लय काय म्हणतो मी? आँ? २ आठवड्यावर आलं तरी पोस्टींचा दुक्काळ? शोभतं का हे?
हो ना, बुवा. काय हे? शोनाहो
हो ना, बुवा. काय हे? शोनाहो खरंच.
मीही तेच म्हणते!
मीही तेच म्हणते!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडरेला आणि तृप्ती आवटी
सिंडरेला आणि तृप्ती आवटी दोघीही येणार का? आपल्या त्या ह्या बीबीसारख्या आपसांत गप्पाही मारणार का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तिकडे वाट्टेल त्या बाफं वर
तिकडे वाट्टेल त्या बाफं वर बदाबदा प्रतिसाद देता! इथे साधे पन्नास प्रतिसाद येइनात!
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आईच्च्या अकबरी तुमच्या!
तुम्ही हेडरमध्ये यन्जे घातलं
तुम्ही हेडरमध्ये यन्जे घातलं आहे ते बदलून तिथं टीपापा घाला.
आपल्या त्या ह्या बीबीसारख्या आपसांत गप्पाही मारणार >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
झक्की यायचे का? असतील तर
झक्की यायचे का? असतील तर मराठीची प्रॅक्टिस करेन.
पन्नास? माझ्या या पोस्टीने ८५
पन्नास? माझ्या या पोस्टीने ८५ झाल्या की!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाई, मी चिडलोय ना? त्यात
बाई, मी चिडलोय ना? त्यात हिशोब ना सांगू प्लीज. भावना समजून घ्या नाहीतर मी धागा काढेन!
थांबा.. इकडेही लक्ष द्या...
थांबा.. इकडेही लक्ष द्या...
ठिकाण नक्की ना ? डोन होजे
ठिकाण नक्की ना ? डोन होजे ?
यावेळी बर्याच गमजा आहेत डिस्कस करायला . टिपापाकर आणि टिपापाभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी!!
दिलं लक्ष. बोला कि
दिलं लक्ष. बोला कि आता.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बुवांनी गागू शब्द खुणात टाकल्याने जरा पंचाईत झाली आहे.
व्ही ताई आणि एबाबा येणार ना?
व्ही ताई आणि एबाबा येणार ना?
वातावरण निर्मिती करा..
वातावरण निर्मिती करा..
Pages