Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काहीतरीच हं विनय! झक्की
काहीतरीच हं विनय! झक्की भोपळ्यात मावतील का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(मला भोपळ्याचं काय ते कळलेलं नाहीये. :P)
भोपळे हे हॅलोवीनचे प्रतीक
भोपळे हे हॅलोवीनचे प्रतीक असून आत्ताचे ए वे ए ठि पुढच्या हॅलोवीन पर्यंत चालणार आहे..
सिंडरेला येणार नाही मग
सिंडरेला येणार नाही मग सिंडरेलाची चिक्की भोपळ्याच्या रथात बसून येणार का?
अर्र असं झालं का? का येणार
अर्र असं झालं का? का येणार नाहीये? तृप्ती आवटीशी भांडण वगैरे झालं का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बारात बाराची वेळ असल्यानं
बारात बाराची वेळ असल्यानं नेहमीचाच बुटाचा प्रॉब्लेम![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडरेलाची चिक्की भोपळ्याच्या
सिंडरेलाची चिक्की भोपळ्याच्या रथात बसून येणार का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
.............मला वाटलं होतं 'भोपळ्याची चिक्की शिंडरेलाच्या रथातून येणार असेल...'
पण आता सगळ्याचेच बारा वाजलेले दिसताहेत..
श्री. व सौ. लो़णकर-कुलकर्णी यांची बॉस्टनमधे भेट झाली.. (असे मित्र हवेत)...
लो़णकर-कुलकर्णी कोण? हिरवी
लो़णकर-कुलकर्णी कोण?
हिरवी अश्विनी, गुलाबी असामी भेटले का?
अजून बूट नीट घालता येत
अजून बूट नीट घालता येत नाहीत?! देवा रे देवा!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्राची आणि श्री. प्राची
प्राची आणि श्री. प्राची
व्रिन्दा सुधीर चे लेक-जावई
व्रिन्दा सुधीर चे लेक-जावई असावेत.
गुलाबी असामी आले
गुलाबी असामी आले नाहीत..रागावले असावेत...
'हिरवी अश्विनी'ला भेटून आलो.. पण बोलायला वेळ मिळाला नाही फारसा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हीताई कुलकर्णी नाही का, मग
व्हीताई कुलकर्णी नाही का, मग बरोबरे त्यांची लेक पण कुलकर्णीच असणार
अहो बूट हरिवला. सापडला तर घालणार ना?
बॉस्टनला असे रंगीत लोकं का
बॉस्टनला असे रंगीत लोकं का रहातात? हिरवी अश्विनी, गुलाबी असामी इ.?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
यंदाच्या स्नोमुळे खरं तर ते
यंदाच्या स्नोमुळे खरं तर ते पांढरे झाले असणारेत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शनिवारी १-२ इंच स्नो
शनिवारी १-२ इंच स्नो प्रेडिक्टेड आहे हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते.
परवा पण आहे असं पाहिलं वेदर
परवा पण आहे असं पाहिलं वेदर रिपोर्टमध्ये.
आणि रविवारीपण.
आणि रविवारीपण.
शनिवारचा लन्च नक्की आहे ना?
शनिवारचा लन्च नक्की आहे ना? प्लान बदलला तर इथे लिहाल ना? हे पाहून येऊ..
हो, अजूनतरी प्लॅन बदललेला
हो, अजूनतरी प्लॅन बदललेला नाही आणि होपफुली बदलणारही नाही, पण बदललाच तर इथे नक्की लिहू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१-२ इंचच असेल तर मी पण येइनच
१-२ इंचच असेल तर मी पण येइनच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटग १-२ इन्च.?? अरे बारा गटग
गटग १-२ इन्च.?? अरे बारा गटग म्हणजे चांगलं १०-१५ तरी..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कशाची उंची/लांबी मोजताय नेमकी
कशाची उंची/लांबी मोजताय नेमकी देसायनू? गटगला यायचं सोडून हे काय कामं काढलीत तुम्ही? शो ना हो! उभ्या उभ्या तरी येऊन जायचत?
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते विनोद असेल तरच उभ्या उभ्या
ते विनोद असेल तरच उभ्या उभ्या जाऊन येतात.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते विनोद असेल तरच उभ्या उभ्या
ते विनोद असेल तरच उभ्या उभ्या जाऊन येतात. >>>>>
ते विनोद असेल तरच उभ्या उभ्याच काय 'भरपूर वेळ' जाऊन येतात. मानधन मिळतं ना...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांना चट्टेरी-पट्टेरी
त्यांना चट्टेरी-पट्टेरी पायजमा घालून दुधाचे कॅन आणि ब्रेडचे पुडे घेऊन इतक्या लांब यायला हे वाटत असेल.
असल्या थंडीत पायजामा... 'अरे
असल्या थंडीत पायजामा... 'अरे जान ले लोगे क्या बच्चेकी?....'...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असल्या थंडीत पायजामा... 'अरे
असल्या थंडीत पायजामा... 'अरे जान ले लोगे क्या बच्चेकी?....'..
च्च! अहो आतमधे चांगले तीन चार आणखी पायजमे घाला. फक्त वरचा चट्ट्यापट्ट्याचा! एव्हडे बोलावतात तर या की. तेव्हढीच उत्तर बागराज्याची सहल होईल. बायका मुलांना पण घेऊन या. नाहीतर तुमच्या पायी त्यांची संधि वाया जायची.
तसे घाबरू नका. उत्तर जर्सीतले आम्ही सगळे सभ्य, शालीन, व नम्र लोक आहोत, शिवाय भाषाहि फारशी वेगळी नाही तुमच्या त्या दाक्षिणात्य जर्सीतल्या पेक्षा. समजेल तुम्हाला.
->>शिवाय भाषाहि फारशी वेगळी
->>शिवाय भाषाहि फारशी वेगळी नाही तुमच्या त्या दाक्षिणात्य जर्सीतल्या पेक्षा. समजेल तुम्हाला.>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
(No subject)
Pages