Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे मी मिसणार यावेळी ! मी
अरेरे मी मिसणार यावेळी ! मी नाशिक मध्ये असणार आहे त्यावेळी.
विकुंची व्हॅलेन्टाइन नाशकात
विकुंची व्हॅलेन्टाइन नाशकात आहे तर.
पिवळी फिक्क्ट साडी, पुढे
पिवळी फिक्क्ट साडी, पुढे घेतलेली वेणी आठवा
तारीख थोडी आधी नक्की कळाली,
तारीख थोडी आधी नक्की कळाली, तर मलाही येता येऊ शकेल. ह्याच सुमारास कधीतरी मॅनहॅटनमध्ये येण्याचा विचार आहे. माबोकरांसाठी तारखा इकडेतिकडे होऊ शकतात.
१४ तारीख ठरलीच म्हणायची.
१४ तारीख ठरलीच म्हणायची.
एकदा सुबोधने कन्फर्म केलं की
एकदा सुबोधने कन्फर्म केलं की झालं. मग जमूच.
पण सुबोध नक्की आहे कोण?
पण सुबोध नक्की आहे कोण?
मी पण येइन नक्की...हवा छान
मी पण येइन नक्की...हवा छान पाहिजे हीच अपेक्शा!!
बुवा, हवा छान ठेवायचं काम
बुवा, हवा छान ठेवायचं काम तुमच्याकडे लागलं.
रोबो
हवा गुलाबीच असणार. चालेल का?
हवा गुलाबीच असणार. चालेल का?
हो हो ...चालेल काय? पळेल!!
हो हो ...चालेल काय? पळेल!!
एडिसनला आलात तर चहा मिळेल!!
एडिसनला आलात तर चहा मिळेल!!
अरारारा... मला अॅडवान्स
अरारारा... मला अॅडवान्स नोटीस द्या बरका येणार असाल तर.
(त्या दिवशी छोले वगैरे ताव नको मारायला, तुमची हवा पार कामातून जाईल, मंजी मला हवेचा इंचार्ज केला म्हनून म्हनत होतो बाकी काही नाही)
च्च, बुवा, नव्या लोकांना
च्च, बुवा, नव्या लोकांना आत्तापासूनच नाउमेद नका करू.
रो बो.. मला असे निमंत्रण
रो बो.. मला असे निमंत्रण कधीही मिळाले नव्हते..
गोगा, तुम्ही नवे लोक कधी
गोगा, तुम्ही नवे लोक कधी होतात?
किती तारखेपर्यंत कळवायला
किती तारखेपर्यंत कळवायला पाहिजे? १२ फेब्रुवारी पर्यंत कळवले तर चालेल का? बीअर नि वाईन मी आणीन. रेस्टॉरंट मधे असेल तर मद्यपानाचे पैसे मी देईन.
जर ७८ पूर्व, पस्चिमेच्या दक्षिणेला जायचे असेल तर मला कुणितरी घेऊन जाल का? मी सायो किंवा स्वाती_आंबोळे यांच्याकडे येऊ शकेन. वैद्यबुवांकडे पार्किंगची सोय असेल तर तिथेहि येऊ शकेन.
धन्यवाद.
हे रेस्टॉरंट मध्ये आहे झक्की
हे रेस्टॉरंट मध्ये आहे झक्की त्यामुळे अगदी थेट त्या दिवशी सांगितलं तरी चालेल. आणि त्यात नॉर्थ जर्सी मध्ये ठरतय त्यामुळे तुम्हाला इतकं लांब नाही पडणार.
पकवान ठरवून टाकायचं का? चांगलं वाटलं मला.
खरं देशीच जेवायला हवं का असाही विचार आला पण मग निवांतपणे बसायचं म्हंटलं की देसी रेस्टॉरंटच बरे पडतात बहुतेक. तिथे जवळच एकोला आहे (इटालियन), जेवणही मस्त आहे पण तो भोकनळीचा म्यानेजर लै अपटाईट आहे.
पकवान मध्ये जेवण आणि सायोबेनकडे चा.
अॅक्चुअली देसी नसलं तरी
अॅक्चुअली देसी नसलं तरी चालेल. कंटाळा आला तोच तो बफे जेवायचा. मोठं इटॅलियन वगैरे चालत असेल तर बघूया का?
घ्या! क्या टायमिंग!
घ्या! क्या टायमिंग!
इटालियन ठरवण्याआधी शोनू येणार
इटालियन ठरवण्याआधी शोनू येणार आहे का ते बघा.
इटालियनचा हट्ट नसेल तर रूट४६वरचं होजे तेहास चांगलं आहे. गप्पा मारत बसलं तरी हाकलणार नाहीत असं वाटतं.
बाई, आपलं डॉन होजेही आहे
बाई, आपलं डॉन होजेही आहे की?
मेक्सिकन बेस्ट पर्याय आहे देसी ला.
पक्वान मधे कितीही वेळ बसू
पक्वान मधे कितीही वेळ बसू देतात. ते बरे पडेल असे वाटते.
पडणार असेल तर तिथे न गेलेलंच
पडणार असेल तर तिथे न गेलेलंच बरं
डॉन होजेमध्ये जागा कमी असते
डॉन होजेमध्ये जागा कमी असते बुवा आणि मग पुढच्या थांबलेल्या लोकांचं प्रेशर वाटतं.
रोबो, हो - त्याच कारणासाठी गेल्या वेळी पक्वान ठरवलं होतं.
बाई ओके.
बाई ओके.
वाटतं >>> हे मी वाढतं वाचलं
वाटतं >>> हे मी वाढतं वाचलं
बाई, तेहासला मरणाची गर्दी
बाई, तेहासला मरणाची गर्दी असते हो. आमच्याजवळ्चं मॅकरोनी ग्रिल म्हणणार होते. स्पेस चांगलीय. पण गेल्या ४ वर्षात मीच गेलेले नाही त्यामुळे जेवणाची कल्पना नाही.
बुवा, तुम्ही रूट ४६वर कोणत्या इटालियनला जाता बर्याचदा?
हो, गर्दी असते, पण जागाही
हो, गर्दी असते, पण जागाही बरीच आहे. डॉन होजे चिमुकलं आहे त्यापुढे.
चालेल मला. नो प्रॉब्ज.
चालेल मला. नो प्रॉब्ज.
Pages