Submitted by वैद्यबुवा on 22 January, 2015 - 09:37
ठिकाण/पत्ता:
डॉन होजे रेस्टॉरंट.
Address: East Hanover Center, 200 New Jersey 10 #7, East Hanover, NJ 07936
Phone:(973) 781-0155
होम डिपो, इस्ट हॅनोवर टाकलं जि पि एस मध्ये तरी चालेल. त्याच स्ट्रिप मॉल मध्ये आहे हे रेस्टॉरंट.
माहितीचा स्रोत:
स्वानुभव
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, February 14, 2015 - 12:00 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला व्हा सुरु!
चला व्हा सुरु!
माहितीचा स्रोत >>>
माहितीचा स्रोत >>>
फेब ७ की ८ ते कन्फर्म करा.
फेब ७ की ८ ते कन्फर्म करा.
मला तो वीकेन्ड जमणार नाही.
मला तो वीकेन्ड जमणार नाही.
७ नाही मै ८च. कारण ७ ला नाही
७ नाही मै ८च. कारण ७ ला नाही जमणार मला.
१४ फेब्रु? १५ ल भारत पाक आहे ना?
१४ आणि २१ दोन्ही मला नाही
१४ आणि २१ दोन्ही मला नाही जमणारेत. त्यातल्या त्यात १४ चालेल पण २१ नको.
त्यातल्या त्यात म्हणजे कसं गं
त्यातल्या त्यात म्हणजे कसं गं सिंडे ? १४ चालेल का अन कोणत्या कंडिशन्स मधे ते लिही की. बर १५ चे काय ? १५ ला मॅच किती वाजता आहे तेही शोधू या.
मला १५ पण चालेल पण क्रेक्टए
मला १५ पण चालेल पण क्रेक्टए मै मैच कवा ते ही बघायला पैजे.
त्यातल्या त्यात म्हणजे
त्यातल्या त्यात म्हणजे सगळ्यांना तीच तारीख चालत असेल तर मी बारक्याला घेउन किंवा एकटी आले तरी थोडा वेळच येइन.
मी बारिकला घेऊन येणार आहे
मी बारिकला घेऊन येणार आहे कंपल्सरी मध्ये.
मी चेक केले. १५ ला मॅच
मी चेक केले. १५ ला मॅच म्हणजे इस्टर्न टाइम प्रमाणे अॅक्चुअली १४ ला रात्री १०:३० ला सुरु होतेय . सो १४ किंवा १५ दोन्ही दिवशी लंच गटग ला काहीच प्रॉब्लेम नसावा.
१४ को तो वॅलेंटाईन का दिन है.
१४ को तो वॅलेंटाईन का दिन है.
तुम्ही घेऊन या भाई तुमच्या
तुम्ही घेऊन या भाई तुमच्या गफ्रेंड ला, नो प्रॉबलेम.
बुवा, आता विकु बोलतील तुमच्या
बुवा, आता विकु बोलतील तुमच्या पोर्टो रिको आणि लेक जॉर्जबद्दल.
१४ चालेल. १४ ला गटग असल्यास पॉटलकच्या जोडीने प्रत्येकाने एकेक हार्ट शेपचा गुलाबी बलून आणणं मस्ट आहे.
१४ ला येणारी गफ्रेंड
१४ ला येणारी गफ्रेंड माबोकराना भीक घालत नाही..
तारीख नीट सांगा, म्हणजे 'न येण्याची कारणे' शोधायला सोप्पे जाते..
एकेक हार्ट शेपचा गुलाबी बलून
एकेक हार्ट शेपचा गुलाबी बलून आणणं मस्ट आहे. <<< खाता येईल असा बलून कुठे मिळेल:??????
अरे व्वा! करा मस्त
अरे व्वा! करा मस्त मज्जा!!
तारखेचा गोंधळ सुरु झालाच का टिपापा वर चर्चा करुनही.. मला यावर्षी जमणं शक्यच नाही
माहितीचा स्रोत >>>
आम्ही तेव्हा भारतात असणार.
आम्ही तेव्हा भारतात असणार.
नसला असतात तरी आला असता का हा
नसला असतात तरी आला असता का हा पण एक मह्तवाचा प्रश्न आहे बामा. यु आर ऑल्वेज वेल्कम तरीपण.
न येण्याची इनोवेटिव कारणं
न येण्याची इनोवेटिव कारणं
हार्ट शेपचा गुलाबी बलून >>> सुबोध पण आम्हीच आणायचा का ?
हे परत थंड पडलं का? का? हाटेल
हे परत थंड पडलं का? का?
हाटेल बोली:
१) मिर्ची - पार्सिपनी
२)चटनी मेरी - मॉनमथ जंक्शन
३)पकवान - पार्सिपनी
४)अर्बन स्पाईस - एडिसन
शब्दखुणा भारी आहेत. मिर्ची
शब्दखुणा भारी आहेत.
मिर्ची किंवा (पुन्हा) पकवान पळेल. नॉर्थीज जास्त आहेत की साउथीज त्याप्रमाणे ठरवू. (सुबोध कुठला आहे? :P)
कपडेपण गुलाबी घालायचे का?
गुलाबी लुंगी मिळणं कठीण आहे
गुलाबी लुंगी मिळणं कठीण आहे (असं 'चा'वाला म्हणेल).
साउत मे बोले तो एकं मैयम्माच
साउत मे बोले तो एकं मैयम्माच गॅरंटीड लगतै मेरेको. भाई तो गफ्रेंडके चक्कर मे अम सबको निंबू थमाने के मूडमे लग रे.
विकु को घरका रोमॅन्ससे टाईम मिला तो आ सकते बोलके.
मला एडिसन चाललं असतं पण मग
मला एडिसन चाललं असतं पण मग च्या कुणीकडे असा प्रश्न पडेल. च्या पाजायला कुणी आहे का तिथे ?!
अरे जास पबलिक नैये त्यामुळे
अरे जास पबलिक नैये त्यामुळे मा गरिबाच्या घरी करु चापाणी. हवं तर लुंगी नेसून चा देईन.
>> साउत मे बोले तो एकं
>>
साउत मे बोले तो एकं मैयम्माच गॅरंटीड लगतै मेरेको. भाई तो गफ्रेंडके चक्कर मे अम सबको निंबू थमाने के मूडमे लग रे.
विकु को घरका रोमॅन्ससे टाईम मिला तो आ सकते बोलके.>> मेरे घरकू भी चल सकते चा पानी के वास्ते.
बुवा, गुलाबी लुंगी ना?
बुवा, गुलाबी लुंगी ना?
शब्दखुणा आत्ताच वाचल्या.
शब्दखुणा आत्ताच वाचल्या. वंदनाबेन, गागु, गुरवार, लुंगी वगैरे काय!! आता सुबोध आणि गुलाबी फुगेही घाला.
शब्दखुणा नि बुवांचे प्रतिसाद
शब्दखुणा नि बुवांचे प्रतिसाद
बुवा.. गुलाबी लुंगीत फोटु टाका.. मी मिस करणार..
Pages