Submitted by माणिकमोती on 21 January, 2015 - 01:37
हे मी माझ्या मामांच्या लोखंडाच्या कारखान्यात वाया गेलेल्या लोखंडापासुन तयार केलेले की-होल्डर्स. आधी कटींग, वेल्डींग आणि मग पांढरया रंगाने रंगवुन त्यावर अक्रेलिक रंग व कुंदन वापरुन सजावट केली आहे.
हा माझा पहिलाच धागा आहे. आतापर्यन्त वाचनमात्र होते. खुप काही शिकायला मिळतंय इथे.. आतापर्यंत फक्त घेत आले, आता म्हंट्लं, मायबोलीला सजवण्यात आपण देखील खारीचा वाटा उचलुया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली परिवारात सामावुन
मायबोली परिवारात सामावुन घेतल्याबद्दल सर्वाना खुप खुप धन्यवाद..:)
मला पण छत्री आणि पतंग आवडले.
मला पण छत्री आणि पतंग आवडले.
अप्रतिम सही झालय सगळं.
अप्रतिम
सही झालय सगळं. रंगसंगती पण सुरेख.
खूपच मस्त आहेत.
खूपच मस्त आहेत.
खुप सुंदर!!!
खुप सुंदर!!!
खूप आवडले... मस्त
खूप आवडले... मस्त
सुंदरच आहेत कीहोल्डर्स! एकदम
सुंदरच आहेत कीहोल्डर्स! एकदम कलात्मक आणि टिकाऊ पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! मला छत्री आवडली
अरे वा! मला छत्री आवडली एकदम.
वाया गेलेले लोखंड म्हणजे पत्रा का लोखंडी? कटिंग, वेल्डिंग वगैरे सगळे तुम्हीच केलेत का? मस्तच!
मस्त
मस्त
मस्त आहेत सगळे.
मस्त आहेत सगळे.
खुप खुप सुंदर ..
खुप खुप सुंदर ..
@ म्रुदुला, वाया गेलेले लोखंड
@ म्रुदुला, वाया गेलेले लोखंड म्हणजे तिथे बाकी कामे करुन झाल्यावर उरलेल्या लोखंडी शीट्स आणि सळ्या. कटींग आणि वेल्डींग करायला मी तिथेच शिकलेय.
Pages