Submitted by माणिकमोती on 21 January, 2015 - 01:37
हे मी माझ्या मामांच्या लोखंडाच्या कारखान्यात वाया गेलेल्या लोखंडापासुन तयार केलेले की-होल्डर्स. आधी कटींग, वेल्डींग आणि मग पांढरया रंगाने रंगवुन त्यावर अक्रेलिक रंग व कुंदन वापरुन सजावट केली आहे.
हा माझा पहिलाच धागा आहे. आतापर्यन्त वाचनमात्र होते. खुप काही शिकायला मिळतंय इथे.. आतापर्यंत फक्त घेत आले, आता म्हंट्लं, मायबोलीला सजवण्यात आपण देखील खारीचा वाटा उचलुया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान झाले आहेत. मनापासून
छान झाले आहेत. मनापासून सजवलेले कळतायत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं आहेत. अगदी
मस्तं आहेत.
अगदी माणिकमोत्यांनी सजविल्यासारखे.
मस्त आहेत!
मस्त आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर
खुपच सुंदर....
खुपच सुंदर....
वॉव अप्रतिम. मस्त केले आहेत.
वॉव अप्रतिम. मस्त केले आहेत.
खूप सुंदर !!!
खूप सुंदर !!!
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम
अप्रतिम .................सुरेख केले आहेत .
सुंदर झाले आहेत! आता regular
सुंदर झाले आहेत!
आता regular येत जा मायबोलीवर.
नवीन कलाकृती दाखवायला किंवा इतरांना प्रतिसाद द्यायलाही या.
खुपच मस्त ..
खुपच मस्त ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तयेत
मस्तयेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! छानच
व्वा! छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप आवडले... मस्त!
खूप आवडले... मस्त!
सुंदर !
सुंदर !
खूपच सुन्दर! आवडले.
खूपच सुन्दर! आवडले.
सुंदर!
सुंदर!
खुपच छान !!
खुपच छान !!
एक से एक आहेत अगदी. फारच
एक से एक आहेत अगदी. फारच सुरेख.
खूपच सुंदर आणि वेगळे आहेत की
खूपच सुंदर आणि वेगळे आहेत की होल्डर्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमची कला मायबोलीतर्फे आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अति सुंदर !!
अति सुंदर !!
मस्तच.
मस्तच.
छान आहेत सगळे.
छान आहेत सगळे.
सुंदर आहेत सगळेच. पतंगाचा
सुंदर आहेत सगळेच.
पतंगाचा फारच छान वाटतोय.
सुरेख!
सुरेख!
सुन्दर!! etsy वर शॉप काढ.
सुन्दर!! etsy वर शॉप काढ.
मला का दिसेनात ह्या सुंदर
मला का दिसेनात ह्या सुंदर किचेन्स![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मस्त!
मस्त!
सुर्रेख आहेत. मला पतंगाचा आणि
सुर्रेख आहेत. मला पतंगाचा आणि छत्रीचा आवडले.
मला दिसत नाहियेत हे फोटोज...
मला दिसत नाहियेत हे फोटोज...
Pages