..
बॉडी-मास-ईंडेक्स म्हणून एक प्रकार असतो बघा. म्हणजे आज तुमचे वय जन्मतारखेच्या कॅलेंडर गिणती नुसार वयवर्षे २०-२२ असले तरी, जर तुमचे शरीर त्या नुसार सुदृढ नसले, किंवा विविध आजारांनी पोखरले गेलेले असले, तर कदाचित तुमचे शारीरीक वय ३०-३२ वा अगदी ४०-५० देखील असू शकते. तसेच याउलट तुम्ही स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेतली असल्यास तुमचे शारीरीक वय कमी देखील भरू शकते. अर्थात याबाबत येथील डॉक्टरच जास्त प्रकाश टाकू शकतात वा आपणही सविस्तर गूगाळून माहीती गोळा करू शकता. फार काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात.
असो,
पण आज मात्र आणखी एक गंमत पाहिली. त्यात शारीरीक वय नाही तर मानसिक वय शोधायचे होते.
(आता, आज जे आपले जन्मतारखेनुसार वय आहे त्यापेक्षा आपले मानसिक वय जास्त असणे चांगले, की कमी असणे चांगले, हा एक मस्त चर्चेचा विषय होऊ शकेल. यावर आपले मत जरूर व्यक्त करालच.)
पण त्याआधी, आपले खर्रे खुर्रे वय खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करा.
वरील लिंक वर जाऊन तुमच्या स्वत:बद्दल विचारलेल्या प्रश्नांची पर्याय निवडत पटापट उत्तरे द्या आणि जाणून घ्या आजच्या तारखेला तुम्ही कोणत्या वयाचे जीवन जगत आहात.
फक्त २-३ मिनिट जातील, उत्तर इथे पोस्ट करायला विसरू नका.
आता हे कदाचित गंमत म्हणून असेल, पण बिनबुडाचे लॉजिक त्यात वापरलेले नाहीये. यात विचारलेले काही प्रश्न तुम्हाला खरोखरच अंतर्मुख करतील याची खात्री बाळगा.
त्या प्रश्नांवर सविस्तर उद्या बोलूच, याच धाग्यावर!
तुर्तास शुभरात्री.
अरे हो, निरोप घेण्याआधी,
माझे खर्रे खुर्रे वय यात निघाले ते असे.
- ऋन्मेऽऽष
(जिच्याशीच ते लग्न करणार आहेत
(जिच्याशीच ते लग्न करणार आहेत अशी जी ती) >> कोकणस्थ, गर्लफ्रेण्डपर्यंत ठीक होतं ( समर्थनीय नसलं तरी ) पण लग्न बिग्न म्हणजे ...त्यांच्या बायकोला चालणारे का हे ?
सेनापती +११११११ .काय चाललाय
सेनापती +११११११ .काय चाललाय ( चळलय) त्या ऋन्मेऽऽष च देवच जाणे
चळ लागलाय झाल धागे विणण्याचा.. तुझी गर्ल फेंड पण अशीच आहे का? चाळीष्ट ( नादिष्ट )
३५ real age ५२
३५ real age ५२
आज वसंत कानेटकर असते तर
आज वसंत कानेटकर असते तर त्यांनी खास पोस्टर बॉयवर नवीन नाटक लिहीले असते.
धागुरे उदंड झाली!
वीणाताई? म्हणजे? आणखी तीन करु
वीणाताई? म्हणजे? आणखी तीन करु शकतील की ते
आणखी तीन करु शकतील की ते >>
आणखी तीन करु शकतील की ते >> फारच संस्कारी प्रतिसाद!
धर्मेंद्र हेमाची री ओढत का?
धर्मेंद्र हेमाची री ओढत का?
Error 503
Error 503
कुणाची का री ओढेनात. एकीकडे
कुणाची का री ओढेनात. एकीकडे वाचल्याचं आठवतंय बायको आहे. एकीकडे म्हणतात गर्लफ्रेन्ड आहे तिच्याशीच लग्न करणार. आता हे सगळं तेच बोलत आहेत, आपण नाय काय.
लोकांचे वय जाणुन घ्यायचा नवा
लोकांचे वय जाणुन घ्यायचा नवा फंडा !
ऋन्मेऽऽष, नविन धागा कधी
ऋन्मेऽऽष, नविन धागा कधी येतोय.
मला त्या लिंकवर अशी एरर येते
मला त्या लिंकवर अशी एरर येते आहे
Error 503
Service Temporarily Unavailable
दुसरी एक साईट शोधली तिथे माझे
दुसरी एक साईट शोधली तिथे माझे मेंटल एज ४४ आले
आयला म्हणजे मी मेंटली देखिल म्हातारा झालो की ! त्यात तिनदा विचारले होते की काय वाचता/बघता, मी न्युजपेपर/न्युजचॅनल/पुस्तके असे लिहीले... बहुधा म्हणूनच मला म्हातारा ठरवले गेले !
मला त्या लिंकवर अशी एरर येते
मला त्या लिंकवर अशी एरर येते आहे
Error 503
Service Temporarily Unavailable>>> same here.
बाकी कुमार ऋन्मेSSषचे आलेले वय बघता ही साईट विश्वासार्ह वाटत आहे.
नरेश
नरेश
ही टेस्ट एक गंमत आहे ही तशीच
ही टेस्ट एक गंमत आहे ही तशीच घ्यायची... त्याची चिरफाड कशाला करायची>>>>>>>>>१००% अनुमोदन!!:)
कोणीतरी गेम केला बहुधा त्या
कोणीतरी गेम केला बहुधा त्या साईटचा
कोकणस्थ | 14 January, 2015 -
कोकणस्थ | 14 January, 2015 - 10:52
सचिन पगारेंचे धागे आपल्याला आवडत नाहीत ना, मग कुणीच प्रतिसादच देऊ नका. इतकंच काय वाचूही नका. धागा पाडल्या पाडल्या आपण एक प्रतिसाद दिला की त्रागा संघ तिथे येऊन एकास दहा या प्रमाणात वेळ जात नसल्यासारखं प्रतिसादांचा पाऊस पाडतो. मग पुन्हा कुणीतरी एक दोन प्रतिसाद दिले की त्यावर दहा वीस प्रतिसाद आलेच त्रागा संघाचे. उघडूही नका धागे. सिंपल.
कोकणस्थ | 14 January, 2015 - 10:53
दुसरं म्हणजे पोस्टर बॉयचे काही धागे
इंटरनेटवर तुमचा रंग कुठला, तुम्हाला तिखट आवडतं की गोड यावरुन काहीही आणि काहीच्या काही निष्कर्ष काढणारे भंकस सर्वे असतात. त्यातलाच हा एक. तो सुद्धा शतक गाठणार बहुतेक. बाकी चांगले धागे मेलेत का?
पुरते वस्त्रहरणच कि हो इब्लिस
Busy
Busy
कोण बिझी?
कोण बिझी?
Guess who ?
Guess who ?
तुम्ही का?
तुम्ही का?
A busy nessman without
A busy nessman without customers
मला ही आर्ग्युमेंट/reasoning
मला ही आर्ग्युमेंट/reasoning चुकीचे वाटते. आता मी काम करताना मधे मधे इकडे येऊनही माझ्या कामावर काहीही फरक पडत नाही. काल तर चक्क शाबासकीही मिळाली आणि अधिक जबाबदारी सुद्धा. तसेच हे पण. शिवाय, रिकाम्या वेळात कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपल्या स्वभावाप्रमाणे विरंगुळा शोधत असतो.
मी तर ठार रिकामटेकडी आहे आणि
मी तर ठार रिकामटेकडी आहे आणि ऋन्मेऽऽष चे धागे माझा विरंगुळा
कोकणस्थ , बरं.
कोकणस्थ , बरं.
वय २३ आहे & टेस्ट मधे १३७
वय २३ आहे & टेस्ट मधे १३७ आलंय..
what the hell
लिंक उघडली. खरे वय ३६ आले ३२
लिंक उघडली.
खरे वय ३६ आले ३२ Easy Going.
ऋनम्या, बॉडी मास इंडेक्स चा
ऋनम्या, बॉडी मास इंडेक्स चा काय संबंध अरे !
Pages