Submitted by कोकणस्थ on 13 January, 2015 - 00:00
मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता...
हळू हळू मागे सरकणार्या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही....
...तेव्हाच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठेही मारा. ( आतुन मोकळेच
कुठेही मारा.
( आतुन मोकळेच आहे ना ? मग चिंता कशाला ? )
आतुन मोकळे असो की भरलेले,
आतुन मोकळे असो की भरलेले, शेवटी जगासमोर आपलं बाह्यरूप येतं. ते स्वच्छ ठेवावं लागतंच ना.
तोंड धुण्याचा आणि चन्द्रा चा
तोंड धुण्याचा आणि चन्द्रा चा काय संबध?
टकलाला गंमतीत चंद्र म्हणतात.
टकलाला गंमतीत चंद्र म्हणतात.
मी तेच सांगायला आले होते, की
मी तेच सांगायला आले होते, की आधीच आहेस की चंद्र, नव्याने झालो म्हणून सांगायचा अट्टहास कशासाठी?
(No subject)
देवकी पंडीत आता 'हे सुरांनो
देवकी पंडीत आता 'हे सुरांनो चंद्र व्हा' ऐवजी 'कोकणस्थांनो चंद्र व्हा' गाऊ लागतील.
बेफि
बेफि
(No subject)
उगवला चंद्र पुनवेचा! -गा.पै.
उगवला चंद्र पुनवेचा!
-गा.पै.
(No subject)