..
बॉडी-मास-ईंडेक्स म्हणून एक प्रकार असतो बघा. म्हणजे आज तुमचे वय जन्मतारखेच्या कॅलेंडर गिणती नुसार वयवर्षे २०-२२ असले तरी, जर तुमचे शरीर त्या नुसार सुदृढ नसले, किंवा विविध आजारांनी पोखरले गेलेले असले, तर कदाचित तुमचे शारीरीक वय ३०-३२ वा अगदी ४०-५० देखील असू शकते. तसेच याउलट तुम्ही स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेतली असल्यास तुमचे शारीरीक वय कमी देखील भरू शकते. अर्थात याबाबत येथील डॉक्टरच जास्त प्रकाश टाकू शकतात वा आपणही सविस्तर गूगाळून माहीती गोळा करू शकता. फार काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात.
असो,
पण आज मात्र आणखी एक गंमत पाहिली. त्यात शारीरीक वय नाही तर मानसिक वय शोधायचे होते.
(आता, आज जे आपले जन्मतारखेनुसार वय आहे त्यापेक्षा आपले मानसिक वय जास्त असणे चांगले, की कमी असणे चांगले, हा एक मस्त चर्चेचा विषय होऊ शकेल. यावर आपले मत जरूर व्यक्त करालच.)
पण त्याआधी, आपले खर्रे खुर्रे वय खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चेक करा.
वरील लिंक वर जाऊन तुमच्या स्वत:बद्दल विचारलेल्या प्रश्नांची पर्याय निवडत पटापट उत्तरे द्या आणि जाणून घ्या आजच्या तारखेला तुम्ही कोणत्या वयाचे जीवन जगत आहात.
फक्त २-३ मिनिट जातील, उत्तर इथे पोस्ट करायला विसरू नका.
आता हे कदाचित गंमत म्हणून असेल, पण बिनबुडाचे लॉजिक त्यात वापरलेले नाहीये. यात विचारलेले काही प्रश्न तुम्हाला खरोखरच अंतर्मुख करतील याची खात्री बाळगा.
त्या प्रश्नांवर सविस्तर उद्या बोलूच, याच धाग्यावर!
तुर्तास शुभरात्री.
अरे हो, निरोप घेण्याआधी,
माझे खर्रे खुर्रे वय यात निघाले ते असे.
- ऋन्मेऽऽष
तुमचं खरंखुरं मानसिक वय बघून
तुमचं खरंखुरं मानसिक वय बघून मला अजिबातच आश्चर्य वाटलं नाही. धागे उघडून ज्या प्रकारे लिहिता त्यातून ते वेळोवेळी लक्षात आलेलंच आहे.
+१
+१
हेहे
हेहे
----/\----
----/\----
बॉडी मास ईंडेक्स बद्दलचा सगळा
बॉडी मास ईंडेक्स बद्दलचा सगळा पॅराग्राफ चुकलाय हां.
माझं ३५ असताना २६ आलंय. यंग अॅट हार्ट.
चांगलंच म्हणायचं.
सहमत आहे सायो, मलाही 10-12
सहमत आहे सायो,
मलाही 10-12 च्या रेंजचीच अपेक्षा होती आणि तसेच आले. म्हणून हि लिंक प्रॉमिसिंग वाटली आणि इथे शेअर केली. पण इतरांनीही ट्राय करा, जेणेकरून किती समाधानकारक उत्तरे मिळत आहेत हे देखील समजतील.
साती, हायला सगळाच चुकलाय..
साती, हायला सगळाच चुकलाय.. म्हणजे बेसिक कन्सेप्टच चुकलेय तर प्लीज करेक्ट करा ना.. आमच्या ऑफिसमध्ये मेडिकल चेकींगला यानुसार वय काढून देत होते पण मी नेमका तेव्हा गैरहजर असल्याने हुकले.. म्हणून काही माहीत नाही ठाम..
माझे २९
माझे २९
क्यालेंडर वय ३७ खरे वय ३५
क्यालेंडर वय ३७
खरे वय ३५
२१
२१
44--> 32
44--> 32
बत्तेचाळीस
बत्तेचाळीस
ऋन्मेष वय नाही , बी एम आय
ऋन्मेष वय नाही , बी एम आय मध्ये शरीराच्या उंची आणि वजन या परिमाणांचे विशिष्टं गुणोत्तर येतं.
म्हणजे मीटरमध्ये उंची घेऊन तीचा वर्गं करायचा आणि त्या संख्येने किलोग्रॅममधल्या आकड्याला भागायचे.
उत्तर येईल ते तुमचं बीएमआय.
मग तुमचं वय, लिंग आणि शारिरीक ठेवण याच्या अनुशंगाने ते कमी , जास्तं, अतीजास्त, बरोबर असं असू शकतं.
अगदी सोप्प्या भाषेत तुम्ही उंचीच्या मानाने वजनात किती असायला पाहिजे नी किती आहात ते बघायला वापरतात.
गुगळा.
५ च वर्षाचा गॅप आहे
५ च वर्षाचा गॅप आहे
आय अॅम यंग अॅट हार्ट
आय अॅम यंग अॅट हार्ट
सायो +१
सायो +१
३८ -> ३१
३८ -> ३१
साती, हो हो, माझी गल्लत झाली.
साती, हो हो, माझी गल्लत झाली. बॉडी मास ईडेन्क्स आणि बॉडी एज असे दोन वेगळे प्रकार होते. नंतर संपादतो, धन्यवाद
मी पण १ वर्षाने लहान झालोय ,
मी पण १ वर्षाने लहान झालोय , आता पॅन कार्डवरची तारीख बदलतो ही लिंक देवून
वय दाखव तू हवे ते जनाला
पांढरा केस तेवढा लपवून जा
मनाला वाटेलही लहान व्हावे
बाहेर कपडे मात्र घालून जा
सर्वांची वये कमीच येत आहेत की
सर्वांची वये कमीच येत आहेत की जास्त वय आलेले लपवत आहेत
(No subject)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/16454
मझे ३४ आहे २५ दाख्वत आहे
मझे ३४ आहे
२५ दाख्वत आहे
(माझ्या ) शरिराचं वय ३८
(माझ्या
) शरिराचं वय ३८ आणि आत्म्याचं
३२ 
असाच्च अर्थ निघतो ना हो ह्याचा???
सांगा बरं मला...आपला :-
अशिक्षित आत्मा!
ऋ, मस्तच. मी टु यंग अॅट
ऋ, मस्तच.
मी टु यंग अॅट हार्ट.

ईझी गोईन्ग.
२२ आहे २२च आले
२२ आहे २२च आले
२२ आहे २२च आले>>>>>>>>>>>>
२२ आहे २२च आले>>>>>>>>>>>> रीमार्क काय आला मग??
गो बॅक अॅण्ड ट्राय अगेन युज
गो बॅक अॅण्ड ट्राय अगेन युज ओन्ली ट्रुथ
फोर यिअर्स ओल्डर
फोर यिअर्स ओल्डर
ऋऽऽन्मेष, अशी मानसशास्त्रीय
ऋऽऽन्मेष,
अशी मानसशास्त्रीय चाचणी घेतांना जातकाला कधी सांगायचं नसतं की ही चाचणी आहे म्हणून!
मी मला हवी ती उत्तरं देऊन माझं वय ५ वर्षांनी कमी करवून घेतलं! तसाही मी इझी गोइंग आहेच!
आ.न.,
-गा.पै.
Pages