Submitted by शांताराम कागाळे on 7 January, 2015 - 09:13
१ ले चर्चा सत्र :
विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५
१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.
२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.
३. मोदींच्या सरकारने केलेली विविध पदाधिकार्यांची निवड ही काहींच्यामते स्तुत्य आहे (नंदिनी, कोकणस्थ) तर काहींच्यामते (हीरा) ती अपेक्षित अशीच व केवळ वेगळा पक्ष असल्यामुळे थोडी वेगळी आहे इतकेच!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
?
?
मालक मेल्याने धागा विधवा झाला
मालक मेल्याने धागा विधवा झाला आहे.