Submitted by पुजाअर्चना on 29 December, 2014 - 04:22
. . . . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . .. .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
छान आहे. माध्यम कोणते?
छान आहे. माध्यम कोणते?
'काळरात्र' चित्र पाहिल्यावर
'काळरात्र' चित्र पाहिल्यावर झटकन हेच डोक्यात आलं.
पण चित्र फारच परिणामकाऱक आहे.
Thank you all.
Thank you all.
अश्विनी के | 29 December,
अश्विनी के | 29 December, 2014 - 16:39
छान आहे. माध्यम कोणते? >>>>>>>>>>>>> " माध्यम " म्हणजे कळाल नाही. Sorry. I mean I am uploading here something for the first time.
"व्हाईट विंटर" म्हणजे कुठल्या
"व्हाईट विंटर"
म्हणजे कुठल्या रंगांनी काढलं आहे हे चित्रं?
This is Acrylic.. Facing
This is Acrylic..
Facing problem to type in marathi. pls suggest any link / website where i can learn to type in marathi..
इथे प्रतिसादाच्या खिडकीत
इथे प्रतिसादाच्या खिडकीत प्रश्नचिन्ह आहे ना, तिथे क्लिक करुन बघा.
अरे वा हे तर मस्तच. मी एवढा
अरे वा
हे तर मस्तच. मी एवढा विचारच केला नव्हता. Thank you so much.
छान चित्र.
छान चित्र.
चित्रकला छान, चित्र भयानक!
चित्रकला छान, चित्र भयानक!
छान आहे चित्र. इतक्या थंडीत
छान आहे चित्र.
इतक्या थंडीत एवढ्या रात्री ड्राईववे कुणी शॉवेल केला असेल असा प्रश्न पडलाय.
चित्र आवडले.
मस्त .अगदि गुढ भासतय चित्र.
मस्त .अगदि गुढ भासतय चित्र.
चित्रकला छान, चित्र भयानक!
चित्रकला छान, चित्र भयानक! +१.
व्हाईट विन्टर पण छाने. एकाकी
व्हाईट विन्टर पण छाने. एकाकी हे कसे वाटेल? चित्र फारच सुन्दर.
Hi ऋन्मेऽऽष , सिनि , चक्रम ,
Hi ऋन्मेऽऽष , सिनि , चक्रम , भरत मयेकर , कंसराज ... तुम्हाला हे चित्र आवडले आणि वरील प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Actually मला something haunted जास्त भयानक काही काढायचे होते.. पण सध्या तरी मी एवढच imagine करु शकले.
रश्मी.. | 30 December, 2014 -
रश्मी.. | 30 December, 2014 - 11:43 नवीन
व्हाईट विन्टर पण छाने. एकाकी हे कसे वाटेल? चित्र फारच सुन्दर.
>>>>>>>>>>> >>>>>>> म्हणजे अशा ठिकाणी मला तरी स्वेटर नसेल तर थंडी वाजेल आणि स्वेटर असेल तर भीती वाटेल.
इतक्या थंडीत एवढ्या रात्री
इतक्या थंडीत एवढ्या रात्री ड्राईववे कुणी शॉवेल केला असेल असा प्रश्न पडलाय. >>>>>
मला वाटतय की ती नदी आहे . पूल दिसतोय
मस्त चित्र. "एक गोठलेली
मस्त चित्र. "एक गोठलेली रात्र"
मस्त चित्र !
मस्त चित्र !
आभाळात फिकट चंद्र आहे तर
आभाळात फिकट चंद्र आहे तर झाडांच्या खोडावर एका बाजूने तरी धुकट उजेडाची रेघा दिसायला हवी होती .पुलाचा
वरच्या भागावर पण बर्फाळ रेष हवीच होती.असे मला वाटतेय. कृ . गै नसावा
भुईकमळ thank you. हे चित्र
भुईकमळ thank you. हे चित्र मी कुठे पाहिले नाही, फक्त माझे imagination आहे. तसे पाहता पुलावर थोडा बर्फ दिसायला पाहिजे होता. I agree with you.
मस्त ...
मस्त ...
मस्त काढलय चित्र
मस्त काढलय चित्र
पण चित्र खरच गूढ झालय .
पण चित्र खरच गूढ झालय .
दिवसा निसर्ग रम्य वाटणारी झाड
दिवसा निसर्ग रम्य वाटणारी झाड रात्रि भयानक वाटतात खासकरुन उंच झाड जंगला मधली
तस काहितरी वाटल चित्र बघुन.