Submitted by सेनापती... on 24 December, 2014 - 17:00
लंडनमधल्या हाईड पार्क येथे दरवर्षी नाताळ निमित्त 'विंटर वंडरलँड' म्हणजे जत्रा भरते. वेगवेगळे खेळ, राईड्स आणि खाण्या-पिण्याची धमाल. सर्वात जास्त आवडले ते 'आईस किंगडम.' सर्व बर्फमय असल्याने तापमान -६° इतके होते. कूठे भव्य तर कूठे बारकाईने केलेले नाजूक काम. कलाकारांना दाद द्यावी तेवढी कमीच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
'आईस किंगडम.' मधील नजाकतीचे
'आईस किंगडम.' मधील नजाकतीचे कलाकुसर बघून थक्क व्हायला होतंय .... केवळ अप्रतिम ...
इथे शेअर केल्याबद्दल मनापासून धन्स ...
धन्यवाद.
धन्यवाद.
निव्वळ अप्रतिम, कलाकृती आणि
निव्वळ अप्रतिम, कलाकृती आणि प्रचि दोन्हीही.
सूपर!
सूपर!
अप्रतिम..
अप्रतिम..
बर्फातल्या कलाकुसरी कसल्या
बर्फातल्या कलाकुसरी कसल्या अप्रतिम आहेत. भन्नाटच.
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!
मस्त
मस्त
भारी.
भारी.
अप्रतिम
अप्रतिम
खुप सुंदर..
खुप सुंदर..
भारी !
भारी !
छान आहेत फोटो !
छान आहेत फोटो !
मस्त रे !
मस्त रे !
छान
छान
मस्तच!
मस्तच!
जबरी !
जबरी !
सुंदर बर्फाच्या कलाकृती आणि
सुंदर बर्फाच्या कलाकृती आणि त्यांचे फोटो .बर्फांची एंजेल मस्तच.
कलाकारांना दाद द्यावी तेवढी कमीच>> + १